fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

MPSC Interview

MPSC Interview

رفتن به کانال در Telegram

या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )

نمایش بیشتر
7 289
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
अभिजित कैलास काटे पॅनल -वाघ सर इंटरव्हिव्ह वेळ संद्याकाळी सर्वात last (20 मिनिट ) 1- 12 वी sceince केल मग gradutution आर्ट ने का केले 2- तुमचे आवडते राजकारणी कोण ( डिग्री पॉलिटिक्स असल्यामुळे ) 3-त्यानचे कोणते गुण आवडतात?( भरपूर क्रॉस question 4- नोटबंदी - तोटे फायदे 5 - 370 कलम( क्रॉस question ) 6- बरोजगारी का वाढली आहे 7- महराष्ट्रातील राजकारणच( क्रॉस ) 8 - दहशतवाद कमी झाला आहे का आम्हाला तर वाटत भारतात अस्या संगटना नाही तुम्ही खोटं बोलताय 9 - नक्सलावाद आणि दशतवादि digital curnnacy वापरतात तुम्हांला काय वाटत मेंबर 2- 1- पोलिसांच्या गुन्हा तपास या प्रमुख कार्यात अडथळा येण्याची कारणे काय आहे.. 2- यावर उपाय काय आहे 3- क्रिमिनल justification म्हणजे काय या बद्दल काय माहिती आहे का 4-भारतातील न्यायालयीन व्यवस्था कशी आहे 5- अंतराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे 6- भारताच्या राष्ट्रपती कोण आहे 7-तुमच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी तुम्हाला टार्गेट दिला कि तुम्हाला दिलेल्या  गुन्ह्यांचा तपास लवकर लवकर लावा  तर तुम्ही काय कराल 8- तुम्ही गप्पा मारताय आमच्याशी तुम्हांला वाटत नाही कि इथं मुलखात चालू आहे (हासून विचारला )

आज ज्यांच्या मुलाखत झाली आहे त्यांनी कृपया त्यांची transcript 👉 @Abhi_Hajare या telegram id वर पाठवा..

photo content

photo content

photo content

photo content

गौतम अंकुश सावंत वेळ-14 ते 15 min राजकीय पक्ष म्हणजे काय? राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळविण्यासाठी कोणते निकष पूर्ण करावे लागतात? जाहीरनामा काय असतो? जाहीरनामा आणि वचननामा या मध्ये काय फरक असतो? अशी 4 पुस्तके सांगा ज्यामुळे जगात क्रांती घडवून आली degree ला कोणते विचारवंत अभ्यासले? भारतातील 4 राजकीय विचारवंत सांगा चाणक्य यांनी कोणते book लिहले ? महात्मा गांधी यांची राजकीय विचारसरणी काय होती? welfare state म्हणजे काय? भारत एक welfare state आहे की पोलीस स्टेट आहे? भारत पोलीस state का नाही?(येथे अजून 3 questions विचारले) narco test आणि lie detector यामध्ये काय फरक आहे? sodium pentathol ला काय म्हणतात? हे liquid आहे की पावडर? police reforms बद्दल सांगा अलीकडे SC ने police reforms बद्दल काय जजमेंट दिले आहे का ? MCOCA काय आहे? Long form सांगा? MCOCA आणि इतर असे act आहेत त्यामध्ये काय फरक आहे? MCOCA लावण्याचे निकष काय आहेत? वडील काय करतात? आई काय करते? भाऊ आहे का ? Ground ला किती marks पडले?(येथे 3-4 प्रश्न विचारले) कितवा attempt आहे? degree कधी झाली? college ला कोठे होता ? कॉलेज चे नाव degree ? local questions- माणदेश म्हणजे काय? कोणते तालुके येतात या भागात? माण तालुक्याची वैशिष्ट्ये सांगा? माणदेश महिला बँक काय आहे? सध्या कोण अध्यक्ष आहे? या बँकेची काय वैशिष्ट्ये आहेत? तुम्ही एका पोलीस स्टेशन चे psi आहात,त्या ठिकाणी तुमच्या सोबत फक्त 5 पोलीस आहेत आणि त्या स्टेशनमध्ये एक custodial death झाली त्यामुळे साधारण 200 लोकांचा हिंस्र जमाव स्टेशन जाळण्यासाठी येत आहे तर तुम्ही काय कराल?(7-8 cross questions विचारले) टीप-अजून काही प्रश्न आहेत पण आठवेल अस सांगेन👍👍

नाव: Dhenge Indrajit Mahadev MA: अर्थशास्त्र ( SET QUALIFIED) जिल्हा: बीड Pannel: डॉ दिलीप पांढरपट्टे सर व IPS अरविंद चावरिया सर (पोलीस महानिरीक्षक) कोणत्या विषयात पदवी झाली?? 10 वी कधी झाली आणि कोठे झाली?? नोटबंदी करण योग्य आहे का?? नोटबंदी चे फायदे झाले का?? ब्लॅक मनी ची किती recovery झाली?? Cashless economy ला खरंच चालना मिळाली का?? UPI माहित आहे का?? ऑनलाईन transactions साठी कोणते ॲप वापरता?? App safe आहेत का?? बीडची लोकसंख्या किती आहे?? बीडचे पालकमंत्री कोण आहेत?? त्यांच्याकडे कोणते खाते आहेत?? बीडमध्ये किती आमदार आहेत?? आमदारांचे नावे सांगा?? 2 प्राचीन मंदिराची नावे सांगा?? 2 धबधबे कोणते आहेत?? बीडचे लोक ऊसतोडणी साठी स्थलांतर का करतात?? कौशल्य शिक्षणासाठी कोणती योजना आहे?? सध्या MH मधे सुरू झालेल्या नवीन 2 रेल्वे?? कोठून कोठे?? समृद्धी महामार्ग बद्दल सांग?? PSI का व्हावं वाटतंय?? बेकरीशॉप बद्दल सांग??( वरच्या प्रश्नातून हा उपप्रश्न तयार झाला) NCC का केलं?? एखाद्या आंदोलनात सहभागी झाला आहात का??(Mpsc आंदोलन) कशासाठी होतं ते आंदोलन?? Discriptive पॅटर्न चांगला आहे का?? Objective pattern नुसार परीक्षा दिलेल्या उमेदवाराला साधा अर्ज लिहिता येत नाही असं मी ऐकलंय. काय वाटते याबद्दल?? कायदे वाचले आहेत का?? Okay तुम्ही येऊ शकता.

Rohit kudale (BE & TC) PANEL - DIGHAVAKAR SIR 1 . physcial ला किती? २.किती मुले बोललेले त्यादिवशी ? ३.detail मध्ये कितवा होता तुम्ही? ४. electron काय असते? ५. electronic configuration? ६. electron jya madhe rotatae होतो त्या पात ला काय बोलतात? ७.AI चा पोलीस प्रशासनत कसा use कराल? ८. j &k मधील ५ terrorist संघटना नाव सांगा? P1 ९.वडील काय करतात ? 10. कृषी उत्पन्न बाजार समिती काय असते ? ११.कांद्याचा दर काय आहे ? १३.बाजार समिती मध्ये new सुधारणा काय आहेत? १४. CISF  काय आहे? १५.NAS full form?( मला अजून माहीत नाही हे काय आहे ) १६. MAHA DBT काय आहे? १७.hex boson काय आहे?

photo content

photo content

Emailing shital pawar 2021.pdf

नितीन खरात
नितीन खरात

आज ज्यांच्या मुलाखत झाली आहे त्यांनी कृपया त्यांची transcript 👉 @Abhi_Hajare या telegram id वर पाठवा..

आज पासून सुरू होणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखतीस पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी खूप खूप शुभेच्छा..💐

पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीसाठीची सुधारित मानके आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहेत. सदर मानके सन 2023 च्या होणाऱ्या स्पर्धा परीक्षेपासून लागू राहतील.http://mpsc.gov.in/downloadFile/english/6802

जा.क्र.63/2022 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021 च्या मुलाखती दि. 5 व 6 एप्रिल 2023 या कालावधीत यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6801

महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2021 च्या मुलाखती दि. 27 ते 29 मार्च 2023 व 31 मार्च 2023 या कालावधीत यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6800

PSI मुलाखती ८ मार्च ते २५ मार्च दरम्यान घेण्यात येणार आहेत. मुलाखतीस पात्र उमेदवारांनी सध्या चालू असलेल्या राज्यसेवा मुलाखतीच
PSI मुलाखती ८ मार्च ते २५ मार्च दरम्यान घेण्यात येणार आहेत. मुलाखतीस पात्र उमेदवारांनी सध्या चालू असलेल्या राज्यसेवा मुलाखतीच्या transcript वाचा. Panel नुसार तयारी करा.

Emailing Shubham_Watore_24_02_2023.pdf