MPSC Interview
رفتن به کانال در Telegram
या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )
نمایش بیشتر7 289
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
7 289
Engineering Services चे सध्या interview चालू आहेत. ज्यांच्या मुलाखती झाल्या आहेत त्यांनी कृपया त्यांची मुलाखतीची transcript @Abhi_Hajare या telegram id वरती पाठवावी.
तुमचे कोणी मित्र / मैत्रिणी Engineering Services च्या मुलाखतीस असतील तर कृपया त्यांना हा मेसेज पोहोचवा.🙏
Join us @mpscinterview
7 289
Interview script mes mechanical 2021
18/04/2023
Panal - पाढरपट्टे sir
Time --4.22-4.30
या बसा. टोकन नंबर
कुठुन आलात
Graduation कुठे झाले
१० वी
१२वी
pass out झाल्यावर काय केले
अभ्यास कुठे केला
पुण्यामध्येच का केला
Mains ला score किती
किती Marks पाहिजेत post भेटन्यासाठी.
2 nd member WRD sir----
momentum equation काय आहे
Boundary layer बद्दल काय माहित आहे
Turbulent flow (cross questions)
Reynold number(cross questions)
Reynold number relation density
Viscosity of water
Oil and water कोनते fluid आहे
water compressible आहे का
poise convert into SI unit
3rd member -- no questions
7 289
*MES 2021 INTERVIEW*
Name- Atul Mande
Branch- Civil engineering
Panel- Respected Nimbalkar sir
(१०-१२ minutes)
कुठून आलात?
मूळ गाव?
१० वी,१२ वी कुठून आणि मार्क्स?
डिग्री? मार्क्स? University konti?
Hobby?
सध्या काय करता?( कुठे selection झालं आहे का?)
( MES २०२० मधे झाल्या मुळ त्याबद्दल विचारले).
Final year project name and conclusion?
Panel-१ ( panel -२ त्यावेळी बाहेर गेलेले)
१. काय होता B.tech project?(panel- Subject -Environment engineering mdhe yta ka?)
२.Other favourite subject?
(Me- Highway engineering)
३.CBR means? Where do we use CBR test? What do we get from CBR test?
४. CBR value for BC soil? Murum?
( I said I don't know the exact values.)
४. flexible and rigid pavement?( IRC CODE?)
५.what do you mean by subgrade?
६. Which test is preferred for rigid pavement?(Me- Plate load test)
७.What else we can find from plate load test?
८.GATE qualified?( I said २ times and he asked me about the score).
Why don't you go for M.tech if you are GATE qualified?
Nimbalkar sir- All the best for your future आणि तुम्ही येऊ शकता...
Me- thank you sir.
7 289
Date -17/04/2023
AMEY RANGADAL
PANEL- Devanand Shinde sir
Time-15-20 min
Shinde Sir
कसे आहात...आज किती वाजता आलात....नाश्ता केला का.... काय खाल्लं......पुण्यात फेमस पोहे कुठे मिळतात....पोह्याचे बरेच प्रकार आहेत ना...कोणते आवडतात...
आपण आता किती height वर आहे....room ची height kiti aste साधारण....बर पुण्यात बऱ्याच high rise building ahet ना.....मग high rise building kashala म्हणातात..... फक्त height hach criteria आहे का अजून काही....
छंद कोणते (पोहणे सांगितला)....मग नदीत पोहता का विहिरीत (विहीर )....मग विहीर किती खोल असते....ft madhe ans दिल्यावर नंतर बर मग गावाकडे परुस मध्ये असता तर किती पारुस असेल...
Lead किती (कमी lead)...mg kiti exam दिल्या आता पर्यंत....फक्त MES ch ka... राज्यसेवा combine chi nai दिली का....जर या वेळी nai Zala tr plan B काय...
TECHNICAL Member १ -
Map Ani drawing मध्ये काय फरक सांगता येईल.... Green building बद्दल काय माहिती आहे.... building sathi foundation la काळी माती असलेला वाईट का चांगला?(चांगला नाही)....नको तर का नको...त्यात मिनरल कोणते...montmorillonite Illite kaolinite....तिन्ही मिनरल त्याचे bonds konta strong kon weak सगळं विचारला...
Member २
Deep Foundation che Type mahit ahet ka....Load Kase Carry kela जाता Deep foundation madhe....Jast Load येत असेल तर मग काय करावं लागेल.....
Well Foundation cha use kai....Cassions बद्दल काय सांगता येईल...
Canal Construct करताना Compaction करावं लागतं का...तुम्ही त्यावेळी कोणती काळजी घ्याल....(जमलं नाई तर sirani Topic Change केला)
Hydroelectric power plant बद्दल सांगा....Pumped Storage Power plant Baddal ऐकला आहे का....त्याचा working Explain करा....
त्यातील Grid Relaibility बद्दल सांगा(हे जमलं नाही मग topic Change)
Sewage Treatment plant चे Units सांगा....जर waste water Treatment शिवाय land vr sodla... तर काय होईल.....
तुम्ही कराडचे ना मग तिथं एक प्रोजेक्ट झालंय जो झाला तेव्हा त्याचासारखा प्रोजेक्ट इंडिया मध्ये नव्हता...त्याचा नाव सांगता येईल का....
(टेंभू Lift irrigation)
ठीक आहे तुम्ही येऊ शकता...
7 289
प्रशासननामा हे उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झालेले आणि जिल्हाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेल्या लक्ष्मीकांत देशमुख सरांचे पुस्तक आहे. प्रशासनाची ओळख होण्यासाठी व प्रशासन बद्दल सकारात्मक दृष्टीकोन तयार होण्यासाठी हे पुस्तक फारचं उपयोगी पडते.. छोटे पुस्तक आहे, एकाच वेळी वाचुन न काढता एका दिवशी एकच चाप्टर वाचा.त्यावर विचार करा त्या जागी स्वत:ला ठेवुन विचार करा. मुलाखतीमध्ये प्रश्नांची उत्तरं देताना खुप उपयोगी पडते हे.. नक्की वाचा.. 😊
-अभिजीत..
7 289
राज्यसेवा मुलाखतीची तयारी करणाऱ्या सर्वांनी खरं तर प्रशासनात येऊ पाहणाऱ्या सर्वांनी वाचावी अशी पुस्तके.. नक्की वाचा.. 😊👍
Join us @mpscinterview
