fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

MPSC Interview

MPSC Interview

رفتن به کانال در Telegram

या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )

نمایش بیشتر
7 289
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
photo content
+5

Inerview Book Final2.97 KB

Inerview Book Final

photo content
+2

photo content
+8

photo content
+1

photo content

photo content
+2

photo content

photo content

किशोर ननवरे, सहायक कक्ष अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, 1 मार्च 2017 पासून दिनांक:- 26 एप्रिल 2018, वेळ:- 11.10-11.35 मुंबई, मोरे सर पॅनल 10th? 12th? Graduation? 2013 पासून काय केला?? कुठे जॉब केलात? जॉब ची प्रोफाइल काय होती?? तुम्ही मूळचे कुठले? गावी कोण-कोण असता? वडील काय करतात? माथाडी कामगार म्हणजे काय? माथाडी कामगारांचे प्रश्न? कोणत्या आणि कुठल्या बोर्ड मध्ये कामाला आहेत? माथाडी कामगारांच्या संघटना व्यापाऱ्यांवर दहशत पसरवतात, तुम्हाला काय वाटत?? मंत्रालय मद्धे कोणत्या विभागात कामाला आहात? कीती दिवस झालेत join होऊन? डेस्क चा नाव काय तुमच्या? कोणत्या योजना आहेत तुमच्या डेस्क मध्ये? कुटुंब कल्याण आणि कुटुंब नियोजन या मधला फरक काय आहे?? सध्या ह्यूमन resource बद्दल चर्चा आहे, मग आपण का आपली लोकसंख्या का कमी करतोय व लोकसंख्यावर नियंत्रण आणतोय?? महाराष्ट्र मधील सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात आहे? बाल-लिंग गुणोत्तर आपण का मोजतो? मंत्रालय मधील कामकाज व जिल्हा स्तरावरील कामकाज यातील फरक सांगा?? तुम्हाला कुठे काम करायला आवडेल?? मग assistant म्हणून का जॉईन केलात?? Dysp व्हाचाय तुम्हाला, का दिलात dysp पहिला? कधी पोलिसांसोबत संपर्क आला का? तुम्हाला खारघर(नवी मुंबई) येथे dysp म्हणून पोस्टिंग दिली तर तुम्ही कसा काम करणार? पोलिस खात्यातील भ्रष्टाचार कसा कमी करणार?? Police reforms बद्दल काही ऐकलं आहे का?? Sp excise दुसरा का दिलात? DC तिसरा का दिलात?? Dysp/sp excise यांच्यात कधी कोणत्या विषयावर काम करताना समनव्य असतो का?? Dysp/DCA यांच्यात कधी कोणत्या विषयावर काम करताना समनव्य असतो का?? Posco कायद्यातील सध्याच्या सुधारणा सांगा?? मुंबईतील पॅनल एकदम cordial आहे. मोरे सर एकदम शांतपणे मुलाखत घेतात. दोन्ही शासन प्रतिनिधीही खूप co-operative आहेत.. सर्वांना शुभेच्छा..💐💐💐

photo content
+1

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content