fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

MPSC Interview

MPSC Interview

رفتن به کانال در Telegram

या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )

نمایش بیشتر
7 289
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
विवेक इंगवले पॅनेल दिघावकर सर वेळ 12 minutes ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय केलं सगळेच कसे मेकॅनिकल इंजिनिअर आलेत काय कारण आहे बेरोजगारीच इंजिनीयर असून लिपिक पदावरती कार्यरत आहात कोणता बेरोजगारीचा प्रकार आहे Horse power म्हणजे काय Horse power आणि break horse power यातील फरक Physical mechanical engineering बद्दल सांगा ग्राउंड ला किती स्कोर आला सध्या कुठे राहता गाव कोणतं सांगोला तालुक्यात डाळिंब आहे का एवढे जास्त उत्पन्न कस काय डाळिंबावर कोणकोणते रोग होतात तालिबान अध्यक्ष कोण आहे जगातील सर्वात मोठी दहशतवादी संघटना कोणत्या देशात आहे पंतप्रधानाच्या सुरक्षेसाठी एनएसजी आहे तर मुख्यमंत्र्यांसाठी कोणती सुरक्षा व्यवस्था आहे SIT काय आहे जी 20 बद्दल माहिती सांगा भारत पुढारलेला आहे का 87 लोकांना मोफत पाच किलो धान्य देतो ते बरोबर आहे का चाणक्याने पोलीस सुरक्षतेच्या विषयी काही तत्व सांगितलेली ते सांगा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते बहिर्जी नाईकांची काय विशेष वैशिष्ट्य होते कल्याणकारी राज्याचे पाच तत्वे सांगा आणि बरेच प्रश्न .

Mr.Shivaji ramji babar B. A राज्यशास्त्र Time:3:40 to 3:52(12minutes)सर्वात शेवटचा माझा 😊 पॅनल :निबाळकर सर (खूप co-oprative) असतात मुलामध्ये  गैरसमज आहे खूप स्ट्रीक घेतात वगैरे 1)गाव कुठलं 2)ssc, hsc, graduation (mark लिहून घेतात ) 3)वडील काय करतात 4)आई काय करते 5)भाऊ किती आहे काय करतो 6)शेती किती आहे 7)जिल्ह्या विषयी माहिती सांगा 8)अभयारण्य टिपेश्वर 9)गाडगे बाबा पूर्ण नाव... University आहे म्हणून 10)कितवा attemp आहे psi मुलाखत चा 11)सध्या काय करता पॅनल 2 12)कारंजा कश्यासाठी प्रसिद्ध आहे 13)सरन्यायाधीची नियुक्ती कशी होते 14)राज्यसभा सदस्य किती 15)राज्यसभा सदस्यांची निवड कशी होते 16)hobby kay.. Cross q 17)यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस स्टेशन किती 18)बोथा अभयारण्य(ज्ञानगंगा बुलठाणा ) 19)Amaravti जिल्यातील थंड हवेच ठिकाण 20)mp मधले थंड हवेचे ठिकाण 21)मसुदा समिती सदस्य कोणते पॅनल.....ठीक आहे तुम्ही येऊ शकता ..... मी have a nice day sir मी दरवाज्या पर्यंत गेलो.... ........ निबाळकर सर थांबा 22)ग्राउंड ला किती मार्क आहे ठीक आहे ......... Wish u all the best Thanku.. Sir😊 Act, current, वर 1 पण q नाही 👍 अजून आठवण अल सेवालाल महाराज विचारलं.... खूप चांगल answer दिल.करंट नुसार परिशेत्रे पण विचारलं amt जिल्यातील 😃

Sagar Namdev Shinde B. Pharmacy (PSI 2020 INTERVIEW) Panel:Nimbalkar sir and IAS Time 4.40pm(10 to 12min) Please may I come in sir... Good Afternoon sir. Token no. Sit down 1)कुठून आलात 2)गाव 3)10 वी 4)12वी 5)डिग्री संपूर्ण माहिती लिहून घेतली 6)डिग्री च्या कॉलेज चे उणेर 7)आई काय करते 8)वडील काय करतात 9)भाऊ काय करतात 10)बहिणी 11)भरोसा सेल बद्दल माहिती सांगा 12)दादी गुड्डी काय आहे 13)मला जर blood बँक स्थापन करायची असेल तर कोणाची परवानगी घ्यावी लागेल. त्याबद्दल मला माहीती सांगा (डिग्री related) 14)अन्न आणि औषधं आयुक्त कोण आहेत 15)त्याचे मंत्री कोण आहेत 16)डिग्री सन 2013 साली झाली तर एवढ्या दिवस  काय केल. जॉब केला (इथं सरांनी complement दिली.) 17)मग मला Emcure फार्मा चे owner सांगा 18)त्या नुकत्याच कोणत्या show मध्ये आल्या होत्या. (Shark tank india) मला माहित होत. 19)Shark tank india बद्दल माहिती सांगा (इथं सर खूप खूष झालेत इंप्रेस केल बोले ) 20)इतका वेळ का लागला म्हणाले 21)NCL प्रॉब्लेम solve झाला का 22)News पेपर कोणता वाचता 23)लोकसत्ता चे कार्यालय सांगा पत्ता 24)Red cross सोसायटी स्थापना सांगा संस्थापक सांगा मेंबर 2: 25)B.Pharm केल काय (मी yes sir) 26)मग मला langitude अँड latitude बद्दल सांगा 😀 26)NIA काय आहे 27)मग ATS काय आहे 28)सध्या किती PLANETS आहेत 29)कोणत्या PLANET ची मान्यता रद्द करण्यात आली 30)का 31)DEFINE PHARMACOLOGY 32)Rajasthan माहित आहे का 33)वाळवंटाचे नाव काय(नक्की          थारच आहे का) निंबाळकर सर 32)PSI नाही झाल्यावर काय कराल 33)2021 ला पण जर नाही झाले तर काय? अजून असतील पण सध्या एवढेच आठवतात THANK YOU येऊ शकता. तुम्हाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.

पॅनल निंबाळकर सर वेळ अंदाजे १६ ते १८ मिनिट पदवी - *राज्यशास्त्र* निंबाळकर सर...प्रश्न या,तुमचं टोकण नंबर सांगा... प्रश्न.. तुमचा पत्ता सांगा? एसएससी HSC Graduation कुठून झाले? कितवा attempt आहे,मुलाखत कितवी आहे? २०१७ पासून काय करत आहात? सध्या भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत? त्यांचे माहेर कोणते? त्यांना मुले किती आहेत? तुमचा प्लॅन B काय आहे? आईवडील काय करतात? कोणते वृत्तपत्र वाचता? लोकसत्ता आणि देशोन्नती चे संपादक कोण आहेत? आजचा पेपर वाचलात काय? आज देशोन्नती मध्ये कोणता लेख आलेला आहे? त्याचे संपादक कोण आहेत? (आजचा लेख देशोन्नती ला छान होता तुम्ही वाचायला पाहिजे होते) झाडीपट्टी महोत्सव कुठे आणि केव्हा झाले? मागच्या वेळेस पोलीस आणि नक्षल यांच्यात चकमक झाली त्यांचा म्होरक्या मारला गेला त्याचे नाव काय व किती नक्षल मारले गेले? तुम्ही बोलता छान दिसायला बऱ्यापैकी आहात झाडीपट्टी मध्ये काम का नाही करत प्लॅन B म्हणुन? सध्या किती राष्ट्रीय स्तरावर राजकीय पक्ष आहेत? कोणकोणते? राष्ट्रीय पक्ष दर्जा मिळण्याचे निकष सांगा? रवींद्रनाथ टागोर बद्दल सांगा? दुसरे सदस्य महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य संख्या किती? सदस्यांची निवड कशी होते? कायदा कसा बनतो? सरकारी विधेयक आणि खाजगी विधेयक म्हणजे? पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक मध्ये काय फरक आहे?काम काही वेगळे असतात काय? तुमचे आवडते राजकारणी कोण?(राहुल गांधी) राहुल गांधी यांच्याकडून तरुणांनी काय शिकाव? तंटामुक्ती अभियान काय आहे? कोणकोणत्या गुन्ह्याची येथे व्यवस्था आहे? सायबर क्राईम म्हणजे काय? कोणकोणते क्राईम यामधे मोडतात? सेक्सटोर्शन म्हणजे काय? काय असते हे सेक्सटोर्शन EXPLAIN करा? तुमच्यासोबत वा तुमच्या मित्रासोबत अस कधी घडलं आहे काय? नेमक हा गुन्हा घडतो कसा? सांगा मग (हसत हसत)..... बलात्कार म्हणजे नेमके काय? ओक्के या..छान Very good 👍

photo content

photo content

photo content
+1

तुमची मुलाखत transcript 👉 @Abhi_Hajare या telegram id वर पाठवा..

photo content

photo content

photo content

photo content
+1

photo content
+1

Sagar Namdev Shinde B. Pharmacy (PSI 2020 INTERVIEW) Panel:Nimbalkar sir and IAS Time 4.40pm(10 to 12min) Please may I come in sir... Good Afternoon sir. Token no. Sit down 1)कुठून आलात 2)गाव 3)10 वी 4)12वी 5)डिग्री संपूर्ण माहिती लिहून घेतली 6)डिग्री च्या कॉलेज चे उणेर 7)आई काय करते 8)वडील काय करतात 9)भाऊ काय करतात 10)बहिणी 11)भरोसा सेल बद्दल माहिती सांगा 12)दादी गुड्डी काय आहे 13)मला जर blood बँक स्थापन करायची असेल तर कोणाची परवानगी घ्यावी लागेल. त्याबद्दल मला माहीती सांगा (डिग्री related) 14)अन्न आणि औषधं आयुक्त कोण आहेत 15)त्याचे मंत्री कोण आहेत 16)डिग्री सन 2013 साली झाली तर एवढ्या दिवस  काय केल. जॉब केला (इथं सरांनी complement दिली.) 17)मग मला Emcure फार्मा चे owner सांगा 18)त्या नुकत्याच कोणत्या show मध्ये आल्या होत्या. (Shark tank india) मला माहित होत. 19)Shark tank india बद्दल माहिती सांगा (इथं सर खूप खूष झालेत इंप्रेस केल बोले ) 20)इतका वेळ का लागला म्हणाले 21)NCL प्रॉब्लेम solve झाला का 22)News पेपर कोणता वाचता 23)लोकसत्ता चे कार्यालय सांगा पत्ता 24)Red cross सोसायटी स्थापना सांगा संस्थापक सांगा मेंबर 2: 25)B.Pharm केल काय (मी yes sir) 26)मग मला langitude अँड latitude बद्दल सांगा 😀 26)NIA काय आहे 27)मग ATS काय आहे 28)सध्या किती PLANETS आहेत 29)कोणत्या PLANET ची मान्यता रद्द करण्यात आली 30)का 31)DEFINE PHARMACOLOGY 32)Rajasthan माहित आहे का 33)वाळवंटाचे नाव काय(नक्की          थारच आहे का) निंबाळकर सर 32)PSI नाही झाल्यावर काय कराल 33)2021 ला पण जर नाही झाले तर काय? अजून असतील पण सध्या एवढेच आठवतात THANK YOU येऊ शकता. तुम्हाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.

Sagar Namdev Shinde B. Pharmacy (PSI 2020 INTERVIEW) Panel:Nimbalkar sir and IAS Time 4.40pm(10 to 12min) Please may I come in sir... Good Afternoon sir. Token no. Sit down 1)कुठून आलात 2)गाव 3)10 वी 4)12वी 5)डिग्री संपूर्ण माहिती लिहून घेतली 6)डिग्री च्या कॉलेज चे उणेर 7)आई काय करते 8)वडील काय करतात 9)भाऊ काय करतात 10)बहिणी 11)भरोसा सेल बद्दल माहिती सांगा 12)दादी गुड्डी काय आहे 13)मला जर blood बँक स्थापन करायची असेल तर कोणाची परवानगी घ्यावी लागेल. त्याबद्दल मला माहीती सांगा (डिग्री related) 14)अन्न आणि औषधं आयुक्त कोण आहेत 15)त्याचे मंत्री कोण आहेत 16)डिग्री सन 2013 साली झाली तर एवढ्या दिवस  काय केल. जॉब केला (इथं सरांनी complement दिली.) 17)मग मला Emcure फार्मा चे owner सांगा 18)त्या नुकत्याच कोणत्या show मध्ये आल्या होत्या. (Shark tank india) मला माहित होत. 19)Shark tank india बद्दल माहिती सांगा (इथं सर खूप खूष झालेत इंप्रेस केल बोले ) 20)इतका वेळ का लागला म्हणाले 21)NCL प्रॉब्लेम solve झाला का 22)News पेपर कोणता वाचता 23)लोकसत्ता चे कार्यालय सांगा पत्ता 24)Red cross सोसायटी स्थापना सांगा संस्थापक सांगा मेंबर 2: 25)B.Pharm केल काय (मी yes sir) 26)मग मला langitude अँड latitude बद्दल सांगा 😀 26)NIA काय आहे 27)मग ATS काय आहे 28)सध्या किती PLANETS आहेत 29)कोणत्या PLANET ची मान्यता रद्द करण्यात आली 30)का 31)DEFINE PHARMACOLOGY 32)Rajasthan माहित आहे का 33)वाळवंटाचे नाव काय(नक्की          थारच आहे का) निंबाळकर सर 32)PSI नाही झाल्यावर काय कराल 33)2021 ला पण जर नाही झाले तर काय? अजून असतील पण सध्या एवढेच आठवतात THANK YOU येऊ शकता. तुम्हाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.

Gopal Navghare Panel - Shinde sir 1) कसे आहात 2)नाश्ता केला का 3)काय केला 4) नाशिक ची 3 वैशिष्ट्ये सांगा 5)सॉफ्टबाल  चा उगम कुठला 6) सॉफ्टबाल सारखा indian game konta 7) flag code आसतो का 8)काय आहे flag code 9) गाव कोणतं 10) washim च दुसर नाव सांगा 11) वस्तगुल्म नाव कस पडलं 12) तालुके किती वाशिम मध्ये 13) मंगरूळपीर मध्ये काय आहे 14)गोडंबी माहीत आहे काय असते 15) वडील काय करतात 16) आता तुम्ही काय करता 17 वाशिम च्या एक खासदार आहेत त्याच्या कोणाचा under कारवाई चालू आहे 18)ED काय आहे .

PSI INTERVIEW Suppadsing.   9/03/2023 Time 18-20 minutes  (BA) Panel: देशपांडे सर +IPS Chair जवळ पोहाच् ण्यापूर्विच Deshpande sir, Q.टोकन नं सांगा, डिग्री चे subj. सांगा (मी उभाच) मी chair कडे पाहिले, मग बसा म्हटले मला Q.NOTA काय आहे Q.NOTA च वापर लोकशाही विरोधी नाही का.?तुमचं मत काय Q.Political science degree वाले नेते राजकारणात घेतले तर फायदा होईल का? Q. राज्यघटना काय आहे? Q. political science च पोलिसांना फायदा होईल का? Q.सध्या काय करता.. Q.जॉब कोठे केला Q. degree नंतर पुढे का शिकला नाही IPS sir Q. महाराष्ट्राचं इतिहास सांगा Q. शिवाजी महाराजांच कार्य Q. त्या वेळी कोणती शिक्षा देत Q. जनता व महिलांसाठी काय तरतूद होती त्याकाळी Q. शिवाजी महाराजांच राज्यकारभार आज उपयोगाचं आहे का..? Q. जालना जिल्हा ऐतिहािक महत्त्व सांगा Q.AFSPA कायदा काय आहे Q. कोठे लागू आहे Q. Army best ki Police ? Q.Police कोणत्या सूचीत आहे ( मी रज्यासुची) Q. मग राज्यात Army ka बोलावतात Q. लोकशाहीचे तीन अंग कोणते Q.emrgency विषयी सांगा Q.MH madhe कधी होती Q.MH madhe महिलांचे act sanga.. कधी लागू झाले Q. निर्भया act बद्दल सांगा Deshpande sir... Q. राज्यपालांच काम सांगा Q. सर्व काम तर मंत्रिमंडळ करते मग राज्यपाल कशाला हवा Q.लोकशाहीचे आधारस्तंभ सांगा Q. पदवीधर मतदरसंघ काय आहे Q. मी कोल्हापूरचा आहे तर मराठवाड्यात पदवीधर मतदरसंघातउभा राहू शकतो का IPS sir Q. कायदा तयार करतांना काय पहिलं जात.. Q. न्यायालयाचे कार्य सांगा Q. सामान्य जनतेवर अन्याय होत नाही का... Deshpande sir Q. तुम्ही फौजदार आहे तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे तर तुम्ही काय कराल...? (Last Quistion)

Pune: MA: अर्थशास्त्र ( SET QUALIFIED) जिल्हा: बीड Pannel: डॉ दिलीप पांढरपट्टे सर व IPS अरविंद चावरिया सर (पोलीस महानिरीक्षक) कोणत्या विषयात पदवी झाली?? 10 वी कधी झाली आणि कोठे झाली?? नोटबंदी करण योग्य आहे का?? नोटबंदी चे फायदे झाले का?? ब्लॅक मनी ची किती recovery झाली?? Cashless economy ला खरंच चालना मिळाली का?? UPI माहित आहे का?? ऑनलाईन transactions साठी कोणते ॲप वापरता?? App safe आहेत का?? बीडची लोकसंख्या किती आहे?? बीडचे पालकमंत्री कोण आहेत?? त्यांच्याकडे कोणते खाते आहेत?? बीडमध्ये किती आमदार आहेत?? आमदारांचे नावे सांगा?? 2 प्राचीन मंदिराची नावे सांगा?? 2 धबधबे कोणते आहेत?? बीडचे लोक ऊसतोडणी साठी स्थलांतर का करतात?? कौशल्य शिक्षणासाठी कोणती योजना आहे?? सध्या MH मधे सुरू झालेल्या नवीन 2 रेल्वे?? कोठून कोठे?? समृद्धी महामार्ग बद्दल सांग?? PSI का व्हावं वाटतंय?? बेकरीशॉप बद्दल सांग??( वरच्या प्रश्नातून हा उपप्रश्न तयार झाला) NCC का केलं?? एखाद्या आंदोलनात सहभागी झाला आहात का??(Mpsc आंदोलन) कशासाठी होतं ते आंदोलन?? Discriptive पॅटर्न चांगला आहे का?? Objective pattern नुसार परीक्षा दिलेल्या उमेदवाराला साधा अर्ज लिहिता येत नाही असं मी ऐकलंय. काय वाटते याबद्दल?? कायदे वाचले आहेत का?? Okay तुम्ही येऊ शकता.

photo content