fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

MPSC Interview

MPSC Interview

رفتن به کانال در Telegram

या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )

نمایش بیشتر
7 289
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

-कोणता गाव तुमच? -नांदेड पासून किती दूर आहे? शेती किती आहे? तुमच्या घरचं व्ययसाय काय?(पारंपरिक व्यासक्य असेल की?) मूळ गाव कोणता ? ते कोणत्या तालुक्यात आहे? वडील काय करतात? दुसरीकडे जावून स्थाईक झालात तर लोकल लोकांचा विरोध झालं नाही का? (वडील उपसरपंच) किती डीलर अहेत तुमच्याकडे? कोणता एरिया दिला आहे तुम्हाला? बीएसटी ची वसुली कशी करता? Pok काय आहे? तो भाग कोणाच्या आधिपत्या खाली आहे? अमित शहा J&K बद्दल नेहरुजीना का दोष देत आहेत? इस्रायल - हमास वाद काय आहे? रशिया युक्रेन वाद काय आहे? एम२- अग्री चा जीडीपी मध्ये रेशो काय? तसाच उद्योग क्षेत्राचा काय? का बर agriculture ला economy चा बॅकबोन म्हणतात? राज्याचे नागरीकरण किती झाले आहे? देशाचे? नागरीकरण वाढत आहे का ? का वाढत आहे? गांधीजे म्हणायचे ‘खेड्याकडे चला’ आता लोका शहराकडे जात आहेत, हे योग्य वाटते का तुम्हला? Development administration and sustainable development ह्यात फरक काय? हॉबी काय आहेत? एम३- डिप्लोमा कुठून झाला डिग्री कुठून झालं? फायनॅन्सियल स्टेबल होईपर्यंत लग्न नाही करायचं असा होता का? घरचे म्हणालं नाही का लग्न करुन घे म्हणून? आतापर्यंत काय केल? तरी मग इकडे कश्यासाठी येत अहात? मी:डीसी सांगितला. तुमची personality छान आहे , तुम्ही आधी psi साठी चे interview दिले पण अहेत मग Dysp का टाकला नाही? (ans) हे क्वेशन तिघे पण विचारले. Dysp ला पण सायबर, फोरेन्सिक, traffic, असे काम करता येतीलच की? ( हे clear केला) इंजिनिअरिंग ला तुमच्या जागी दुसरा मुलगा शिकला असता , ह्याच काही वाटत नाही का?ह्यावर पण क्रॉस क्वेशन… टेकनोलॉजी cha use करणार ह्याची केस स्टडी सांगितली.. ह्यावर पण cross क्वेशन… मोबाईल किती years झालेल्या मुलाला द्यायला पाहिजे? एक्सॅक्ट इयर सांगा? me म्हणला १०th च्या or १५ वर्षाच्या नंतर? आज काल तर parents मुलाना खूप लवकर मोबाईल देत आहेत एन tynchi स्तुती पण करत आहेत, ह्यावर काय म्हणाल तुम्ही? आज काल मोबाईल चा यूएसई करुन कोणीही संदेश पाठवत आहेत? हे योग्य आहे का? कन्सेट काय असते? किती वर्षाच्या मुलीची कन्सेंट धरली जाते? कायद्याने लग्नाचे वय काय ? Okay! तूम्ही येऊ शकता. Kahi cross kelele question athwat nahit.

Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

5_6314572944211184530.pdf8.92 KB

Chetan More  (B.E Mechanical ; Hobby : Cricket ; माढा, सोलापूर ) Deshpande Sir Panel अंदाजे 12 ते 15 मिनिटे Chairman : Deshpande Sir (१) हा फोटो तुमचाच आहे का ? (२) कुठून आलात ? (३) सध्या काय करता ? (४) Cricket Hobby आहे ? अजून कोणत्या extracurricular activities केल्या आहेत का ? (५) भारत world cup final का हरला अस तुम्हाला वाटते ? (६) भारतीय टीम मध्ये आत्मविश्वासाची कमी होती अस तुम्हाला वाटत नाही का ? (७) तुम्ही दूध संकलन केंद्र चालवता , त्या माध्यमातून काही social उपक्रम राबविले आहेत का ? Member 1 : (१) तुम्ही Mechanical Engineer आहात तर मग तुम्हाला प्रशासनात का यायचे आहे ? (२) बर मग तुम्ही राजकारण हे क्षेत्र का नाही निवडले ? (३) तुमचा first preference काय आहे ? (४)तुमच्या गावाची मूळ समस्या काय आहे ? (५) तुम्ही deputy collector झाल्यावर दुसऱ्या जिल्ह्यात असणार , तुम्ही तुमच्या गावात कसा बदल घडवणार ? (६) तुमचे वडील ज्या पार्टी चे असतील त्या पार्टीचे लोक तुमच्या position चा गैरवापर करू शकतात , त्यावर तुम्ही कशी मात कराल ? (७) तुम्ही दूध dairy चालवली आहे काय ? (८) मग मला सांगा तुम्ही Fat SNF कसे मोजता ? (९) Traditional Dairy मध्ये FAT SNF कसे मोजायचे ? (१०) त्याला नेमके काय म्हणतात ? (११) त्याला degree म्हणतात हे बरोबर सांगितले , पण आपण temperature degree मध्ये मोजतो... दुधाची quality ला degree का म्हणतात ? तुम्हाला सांगता येईल का ? Member 2 : (१) तलाठी कडे कोणत्या 3 quality हव्या (२) मंडल अधिकारीकडे कोणत्या 3 quality हव्या ? (३) नायब तहसीलदार कडे कोणत्या 3 quality हव्या ? (४) चांगल्या गृहिणी कडे कोणत्या quality हव्या ? (५) चांगल्या husband कडे कोणत्या quality हव्या ? (६) समजा , महाराष्ट्र शासनाने तुम्हाला परराज्यात काम करण्याची संधी दिली तर तुम्ही कोणत्या राज्यात काम करायला जाल आणि का ? (७) गुजरातमध्ये अमूल brand एकमेव आहे तर महाराष्ट्र मध्ये का ते possible नाही ? (८) आरे दूध dairy , महानंदा dairy या शासकीय diary fail का ठरल्या ?तुम्हाला काय वाटते ? अध्यक्ष : ठीक आहे, तुम्ही येवू शकता.  ( Opinion oriented जास्त प्रश्न विचारले गेले. Panel खूप coordinating होते.... ठराविक प्रश्नांना cross करत होते पण उमेदवाराचे पूर्ण मत ऐकून घेऊनच नंतर cross करत होते...)

आशिष दिलीप ढवळे सहायक कामगार आयुक्त 2021 Panel - देशपांडे सर वेळ - १५ मिन *देशपांडे सर* सुरुवातीला प्रोफाइल समोर दाखवून हा तुमचाच फोटो आहे का? फोटो कधी काढला आहे? सध्या काय करता? सहायक कामगार आयुक्त पदी नियुक्ती कधी? सहायक कामगार आयुक्त पदाची कामे काय आहेत? सर्वात जास्त बालकामगार कुठल्या क्षेत्रात आहेत? (Cross questions) बालकामगार का बनतात? (Cross questions) सध्या कोणत्या पदासाठी try करत आहात. M1 भारत बांगलादेश पाकिस्तान सारख्या देशात बाल कामगार निर्मूलन खरंच शक्य आहे का?( cross questions) शासन काय उपाययोजना करत आहे? तुम्ही काय कराल? एखादा मुलगा त्याच्या आई वडिलांना मदत करत आहे , करुद्या की तुम्ही कशाला अडवणूक करत आहात? मेकॅनिकल इंजिनिअर मशीन म्हणजे काय? Som म्हणजे काय? सोप्प्या शब्दात सांगा. Gear म्हणजे काय? जर इनपुट ला मोठा gear असेल आणि आऊटपुट ला छोटा gear asel तर काय होईल? M2 बालकामगार निर्मूलनासाठी dc म्हणून काय कराल? घरेलु कामगारांसाठी शासन काय करत आहे? ( cross questions) कायदा कोणता आहे? सहायक कामगार आयुक्त यांना घरात घुसून तपासणी करण्याचे अधिकार आहेत का? Ucc काय आहे? त्याचा कोणत्या गटाला फायदा होईल? असंघटित कामगार म्हणजे काय? व्याख्येत विजेबाबत काही आहे का? असंघटित कामगार साठी शासन काय करत आहे?( cross questions) अजुन आठवत नाहीत

Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

ज्यांची मुलाखत झाली असेल त्यांनी आपली transcript कृपया @Abhi_Hajare या id वर पाठवा.🙏

धनंजय घुले - (BE Computer, जिल्हा - अहमदनगर, हॉबी - क्रिकेट खेळणे). Panel - मा. शिंदे सर मा. शिंदे सर - बसा, एकदम रिलॅक्स रहा तुमच्या भाषेत चिल करा, बरोबर का 🙂 फोटो तुमचाच का ? जिल्हा, डिग्री हे सरांनीच वाचून दाखवलं. शेवगाव म्हणजे ते पैठण जवळ आहे तेच का ? प्रेफरन्स काय ? (लिहून घेतात सर). एवढे वर्ष काय केले ? ५-६ वर्ष तयारीच? Attempt कितवा ? Interview कितवा ? सनातन काय आहे ? चर्चेत असतं नेहमी, नेमक धर्म सांगतो की लोक सांगतात असं करा. प्लॅन बी काय ? एवढे वर्ष इकडे घालून पुन्हा IT इंडस्ट्रीतच का ? हॉबी ? क्रिकेट खेळायला आवडते की पाहायला ? खेळता का अजून पण क्रिकेट ? IPl मध्ये विकले न गेलेले ३ खेळाडू (हा प्रश्न आधी कोणाला तरी यापूर्वी विचारला होता त्यामुळे सांगता आला, २ विदेशी (हेड, मिचेल) सांगून झाल्यावर देशी सांगा म्हणाले , सॉरी सर सध्या एवढंच आठवत आहे म्हणालो. अहमदनगर येथून सुरुवात होऊन महाराष्ट्रभर पसरलेल्या गोष्टी/योजना ? निर्मलग्राम सुरुवात कुठून आहे ? लीड किती आहे ? (सॉरी सर, लेखीचे मार्क्स नाही आले अजून म्हटल). तरी सरांनी पुन्हा विचारलं (त्यावेळी सांगितलं की लेखीला मागच्या इतके मार्क्स असतील तर...). मा. सदस्य - १ (मॅडम) ~ Gravity मुव्ही पाहिलाय का ? पर्यटन कोणकोणत्या प्रकारचे असते ? प्रकार विचारले आहेत तुम्ही कोणत्या प्रकारे प्रोमोट करता येईल हे सांगत आहात ? सॉरी मॅडम म्हणून ३-४ प्रकार सांगितले. अजिंठा, वेरूळ माहिती आहे का ? कशासाठी फेमस आहे ते ? फरक ? कैलास लेणे कितव्या क्रमांकाचे, कोणाच्या काळात ? मा. सदस्य २ - युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल २ चुकीच्या गोष्टी सांगा. सामजिक सलोखा म्हणाले तुम्ही , तर या संदर्भातील नगर जिल्ह्यातील सामाजिक सलोखा बिघडवणारी सध्याची ३ प्रकरणे सांगा. तुमचा प्रेफरन्स DySP आहे तर DySP यांना अधिकार कोणत्या कायद्यान्वये मिळतात ? वर्ष काय आहे त्या कायद्याचं ? अहमदनगर किल्ल्याचा मघाशी तुम्ही उल्लेख केलात. कोणी बांधला तो ? अजून काय सांगता येईल किल्ल्याबद्दल ? डिस्कवरी ऑफ इंडिया तुम्ही वाचला आहे का ? (सॉरी सर, मी अजून तो ग्रंथ वाचला नाही परंतु नक्कीच वाचेल असं म्हटलं) किल्ल्यातून एक भुयार जात , नेमक कुठपर्यंत जात माहिती आहे का ? लखीना कोण होते ? काय होता नेमका लखीना पॅटर्न ? ठीक आहे , येऊ शकता म्हणाले...

Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

MPSC Interview 2022 Name - Buddhbhushan Nikalje (BCA, MBA) Panel - माननीय Deshpande Sir Morning सेशन , पण दुपारी झाला १ वाजता, Time -30-35 मिनिटे अध्यक्ष Q. फोटो पाहा, आणी फरक सांगा Q. अजून एकदा पाहा Q. BCA टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून केलेत, full time की पार्ट time MBA full time की part time आता कायं करता मग Q. Management मधे मास्टर्स केलेत तुम्ही इकडे कायं उपयोग आह का त्याचा Q. social मीडिया वापरता का, कोणते ? त्यांचा वापर होतो का काही चांगल्या कामासाठी ? Q. ते आलेले मॅसेज् manipulate करून forward करतात ,  चुकीच्या पद्धतींने , योग्य वाटते का तुम्हाला Q- अच्छा regulate करायला पाहिजे असे म्हणणे आहे तुमचे Q. हॉबी वगैरे काहीच लिहिले नाहीं, काहीच नाहीं का Q. musical inatruments वाजवणे, संगीतात कशी काय आवड (ढोली बाजा मध्ये कामाला जायचो लहानपणी सांगितल्यानंतर त्यावर बरीच चर्चा प्रतिप्रश्न) Q. संगीताचा चा काय उपयोग music चा तुम्हाला मनावर शरीरावर कायं परिणाम होतो का Q. Preference कायं Q. महसूल जास्त प्रभावी आहे की पोलीस Q.  तुमचे opiनिon सांगू नका एक कोणते ते सांगा Q.  महसूल जास्त प्रभावी आहे असं का वाटते तुम्हाला ? Panel Member 2 Q. What do you mean by Marketing. Q. POSDCORB माहित आह का Q. R म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी का REVIEW Q. CO स्टॅण्ड्स FOR COOPERATION ? Q. BUDGET च्या आधी REVIEW कसे कायं येते Q. moslow माहित आहे का Q. self actualisation कायं असते Q. थेअरी बरोबर सांगितली तुम्ही पण त्याला एक नाव आहे काहीतर ते माहित आहे काय Q. BCA चा उपयोग कसा करणार प्रशासनामध्ये. पोलीस प्रशासनामध्ये BCA चा वापर. Panel Member 3 Q. बासरी वाजवता तुम्ही, आवाज कसा निघतो. wavelength,  frequence okay मधेच member 2- frequency म्हणजे कायं, wavelength म्हणजे कायं MEMBER 3 परत बासरी वाजविणारे प्रसिद्ध व्यक्ती सांगा बासरी वाजवणारे घराणे कोणते कोणता अवॉर्ड देतात का SIM चा FULL form सांगा त्यावर कोणता number असतो का IMEI number kaay asto peripherals न्हणजे कायं कोणत्या प्रकारचे असतात कसे जोडतात Connections कोणत्या types चे असतात म्हणजे wired आणी दुसरे कोणते wireless charging माहित आहे का मग आपण 2 poles मध्ये इलेक्ट्रिसिटी वाहण्यासाठी मोठ्या तारा कशाला वापरतो , Wireless transfer का करतो एका गावी शासनाने जाऊन 3 महिने राहायला सांगितले तर कायं karal पहिल्या दिवशी Plan of Action काय असेल दुसऱ्या दिवशी कायं कराल तिसऱ्या दिवशी कायं कराल (असेच पुढे विचारतील म्हणून मीच summarise करून सांगितले) 3 महिन्यात होईल का कोण्ती समस्या resolve कोणती समस्या आहे जी 3 महिन्यात resolve होऊ शकते अध्यक्ष - महसूल मध्ये कोणत्या पोस्ट वर आहे, सध्या कायं चालू आहे, Probationary  आहात की permanent charge मिळाला आहे का कायं शिकलात, कायं काम केले ते माहितेय आम्हाला, तुम्ही कायं केलेत ते सांगा जमिनीच्या केसेस किती दिवसांमध्ये solve करतात एवढ्या लवकर होतात का नक्की का बर आहे मग लवकर होतात तर, लोक नाराज आहेत महसूल विभागाबाबत, खूप दिवस लागतात... तुम्ही एवढ्या लवकर करत असाल तर चांगले आहे All the best,  करा असेच चांगले काम्. तुमच्याकडे  तलाठी काम करत नाहीय (मी Overburdene आहेत अस जस्टिफाय करण्याचा प्रयत्न केला) inturrupt करून म्हणाले, पण निदान आठवड्यातून दोनदा तरी एका गावाला भेटूच शकतात ना माझा experience सांगू का म्हणल्यावर, काही सांगू नका म्हणाले 😆 काही सांगू नका, जावा, तलाठ्यांचे काम सुधारा जरा, लोकांच्या खूप तक्रारी आहेत. ( मागच्या वर्षी same पॅनल होते, पण मागच्या वर्षी factuals वर जास्त विचारले होते, या वेळी Qualitative approach  वाटला)

Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

मुलाखत झाली असेल त्यांनी आपली transcript कृपया @Abhi_Hajare या id वर पाठवा.🙏

शिंदे प्रियांका प्रकाश ( Education B.A. D.ed, probationary Chief Officer) Panel: श्री वाघ सर Avg. Time 16- 17 min 1) कुठून आलात, पदवी कशात आहे ? 2) पदवीला कोणते विषय होते? 3) distance education का घेतलं? 4) 12 science चांगले मार्क्स असताना मग का ycm मध्ये शिकलात? ५) D.ed केलं मग आता काय शिक्षक आहात का? 6) teaching क्षेत्र सोडून नगरपालिकेत आलात का बरं? ७) 12 चे विषय सांगा? ८) physics मध्ये newtons law शिकलात का? सांगा newtons law काय आहे? ९- newtons law gravitation सोडून दुसऱ्या कोणत्या ठिकाणी वापरला जातो? १०- सध्या कोणत्या पालिकेत मुख्याधिकारी आहात? यापूर्वी कोणत्या पदावर काम केलं? ११) नगरपरिषदेत गेल्यानंतर पाहिलं काम काय कराल? १२) नगरपरिषदेचे सध्याचे काय काय challenges आहेत? १३) electricity बद्दल सांगा? सध्या कोणत्या प्रकारचे दिवे वापरले जातात? १४) sodium vapour lamp and CFL and LED diffetence सांगा? १५) LED lights का वापरतात सध्या ? Member 1- १६- street light लावण्याचे पद्धती कोणत्या आहेत ? १७- स्ट्रीट लाईट कधी रस्त्याच्या बाजूने तर कधी devider chya मध्ये असतात कारण काय? १८-- घनकचरा व्यवस्थापन सध्या कशा प्रकारे केलं जात? १९-- 12 th science good marks then why you choose distance education? २०- ycm चे subjects सांगा? काय शिकलात? २१- state list, central list, concurrent list बद्दल सांगा? २२- पोलीस विषय कोणत्या लिस्ट मध्ये येतो? २३- concurent लिस्ट मधील काही विषय सांगा? २४- crpf सारखे विषय कोणत्या लिस्ट मध्ये आहेत? Central मधील नेमका कोणता विषय? २५- कलम 370 बद्दल तुमचं मत काय आहे? २६- IPC CRPC जम्मू काश्मीर ल लागू होते का? २७- 370 रद्द केल्यानंतर नेमके काय बदल झाले आहेत? Member- 2 २८- नगरपालिकेत गेल्यानंतर प्राधान्याने कोणत काम कराल? २९- water consumption per day किती आहे urban area मध्ये? ३०- MLD full form सांगा? ३१- एका शहरात किती पाणी लागू शकते सांगू शकता का? Calculate कसं केलं जातं? ३२- North east चे राज्य कोण कोणती आहेत? त्यांना काय म्हणतात( 7 sister अपेक्षित होत) ३३- भारताचे शेजारी राज्यांशी संबंध कसे आहेत - पाकिस्तान आहे चीन चे आम्हाला माहीत आहेत बाकीचे तुम्ही सांगा? 3४- नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका सर्व विचारले -- भारताचे कसे relations आहेत? ३५- मालदीव सोबत भारताचे संबंध कसे आहेत सध्या? ३६- सध्या वाचलेले एखाद पुस्तक कोणत? ३७- मी अवनी बुक सांगितलं होत.लेखक कोण? पुस्तकात नेमक काय सांगितलं आहे? ३८ - अवनी वाघिणी बद्दल झालेली contraversy काय होती? खरच अशा प्रकारे वाघांना मारणं योग्य आहे का?   तुम्ही येवू शकता!!!!!!

🔸निवृत्ती गणेश भालकर 👉 मुख्याधिकारी ( गट ब) 👉BSC Chemistry 👉 पांढरपट्टे सर पॅनल 👉 वेळ - १८ मिनिटे 👉स्थळ - छ. संभाजीनगर 👉आदरणीय पांढरपट्टे सर १) 2018 पासून काय केलं ? Gradutation नंतर ( CO सांगितलं) २) प्रेफरन्स ? ३) CO च का? ४) शेतकरी आत्महत्येची करणे ? ५) व्यसनाधीनता नाही का ? ६) छंद ?(वाचन ) ७) कोणत्या प्रकारची ? ८) कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव ? ९) आवडते २ लेखक १० ) अश्यात कोणती पुस्तके वाचली ? ११) मृत्यंजय चे लेखक ? १२) कोणासंबंधी आहे ? १३) घरी कोण कोण आहेत ? १४) जमीन किती? ( २ एकर ) १५) भाऊ आणि बहीण किती? १६) अर्धा एकर तुमच्या वाट्याला ? १७) मग परवडेल का शेती ? १८) केरळ मध्ये कोणता पॅटर्न आहे ? सन्माननीय सदस्य १ ( पोलिस प्रशासन ) १) ट्रेनिंग कोणतं सुरू आहे ? २)महाराष्ट्रात शहरीकरण किती टक्के ? ३) शहराकडे येण्याची कारणे ४) ग्रामीण भागात रोजगाराची योजना ५) MGNREGA काय?सविस्तर सांगा ६) विशाखा गाईड लाईन्स ( सविस्तर ) ७) भरड धान्य कोणती आहे ? ८) २०२३ काय म्हणून साजरे केले गेले ? ९)श्री अन्न काय आहे ? 👉सन्माननीय सदस्य २ (GST dept ) १) chemistry चे २ प्रश्न विचारले , ते अजून सुद्धा कळले नाहीत ...😅( K वरून एक शास्त्रज्ञ आहेत , ते माहिती आहे का ? B) एका शास्त्रज्ञाने carbon विषयी शोध लावला तो काय आहे ?? दोन्हीसाठी माहीत नाही म्हणलो ... सर बोलले , Chemistry मध्ये काय शिकला मग 😅 २) नगरपरिषद अंतर्गत आरोग्य आणि शिक्षण येते का ?( खूप technical cross questions) ३)तुमच्या तालुक्याला कोणते आरोग्य केंद्र आहे ? ४) त्यात किती Dr आहेत? ५) नगरपरिषदेच्या शाळेत जातात मुलं की खासगी शाळेत ? ६) खासगी शाळेत का जातात ? ७) गैरसमज आहे की खरा समज? ८) झोपडपट्टी साठी काय कराल ( खूप सारे cross questions , त्यातले काही समजत नव्हते नेमकं काय विचारायचं आहे ) ९) घरांसाठी योजना १०) PMAY आवास योजनेचे घोषवाक्य ? ११) किती मदत ? १२) कसे देतात ( माणूस दिसला की द्यायचे का 😅) १३) CO व्हायचं तर सगळं माहीत पाहिजे ... ( Technical झालेलं नाही हे सांगितलं , Field वर गेल्यावर शिकून घेईल आणि आता सुद्धा माहिती घेईल म्हटलो) तिसऱ्या सदस्यांनी नगरपरिषद संदर्भात खूप जास्त प्रश्न detail विचारले ... खूप सारे क्रॉस questions ... Technical झालेलं नसल्यामुळे माहिती कमी पडली ...

Anand More ( Solapur) M.A History, PhD-History (Pursuing) (UGC -Senior Research Fellow) Panel- Deshpande sir Date - 6 December - Navi Mumbai Time- 20 min + ( Explanatory ...So!) Chairman- 1) तुमच्या गावाचं नाव पानगाव का ? 2) तुम्ही NET/SET पास आहात मग प्रशासनात का यायचं आहे ? 3) टिचींग का नाही करायचं तिकडं पण diversity आहे? 4) तुमची Phd कुठे चालू आहे? कॉलेज चे नाव 5) तुमच्या कॉलेज चे principal कोण आहेत? 6) तुमच्या कॉलेजला NAAC चा कोणता ग्रेड आहे? 7) CGPA काय असते? NAAC ग्रेड मधील? 8) त्यात विद्यार्थ्याचा काही रोल असतो का? 9) तुमचं academics येवढं bright आहे मग तिकडं career ka nahi? 10) आता teaching नाही करत का? ( UGC Research Fellow म्हणून allowed नाही) 11) तुम्ही नवोदय मध्ये शिकलात का? तुम्ही Fergusson मध्ये पण शिकलात का? 11) आता तुमचे post preference sanga? पहिले 5 सांगा M2 1) PhD चा Topic काय आहे?( History of Planning Commission: Evolution of Planned Development in India (1938-2014) 2) तुमचा topic History चा कमी आणि इकॉनॉमिक्स चा जास्त वाटतोय? 2) तुम्ही 1938 पासूनच का PhD साठी time period घेतला? 3) स्थापन केली तेव्हा planning commission कशी body होती? 4) planning commission च्या time period मध्ये development झाली का? 5) मग आता का बंद केली? 6) निती आयोग का स्थापन केला? 7) दोन्ही मध्ये फरक काय? 8) तुम्ही bottom up approach म्हणालात ते काय आहे? 9) Economic History मध्ये तुमचा अभ्यास आहे .तुम्हाला वाटत नाही का की जगासोबतच्या स्पर्धेत भारत मागे पडला आहे? Ancient.. history पासून? 10) तुमचा hobby सांगा?(cricket related article वाचणे) 11) sport Journalism आणि दुसऱ्या journalism madhe kay फरक आहे? 12) तुम्ही cricket articles च का वाचता? M3 1) तुमचं academics येवढं छान आहे. तुम्हाला M.A History मध्ये पण first class तुम्ही teaching का नाही करत? 2) तुम्ही मगाशी top down आणि bottom approach बद्दल सांगितल ते जरा detail मधे सांगा. 3) Planning Commission मधे एक मोठे व्यक्ती होऊन गेले ते कोण सांगता का? ( P.C.Mahalanobis) मी शॉर्ट मध्ये न सांगता पूर्ण नाव सांगितलं म्हणून member खुश होते) 4) त्यांचा role काय होता planning commission मध्ये? 5) तुमचा तिसरा preference CO-A आहे. तर तो का आहे? 6) तुम्ही urbanization बद्दल बोलता तर 74 वी amendment नुसार CO -A काय role आहे? 7) सगळे लोक निती - निती म्हणतात . या निती आयोग मधल्या NITI चा full form सांगा. 8) तुमचा दुसरा कोणता hobby आहे का?(table tennis) 9) सध्या सुरू असलेल्या कोणता international issue तुम्ही वाचला आहे? 10) Israel - Hamas Issue मध्ये USA चा role काय आहे? शेवटी तुमचा तुमच्या topic वर छान hold आहे. Best of luck तुम्हाला येऊ शकता तुम्ही.

photo content
+1