MPSC Interview
رفتن به کانال در Telegram
या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )
نمایش بیشتر7 289
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
7 289
Dnyaneshwar Mukhekar
ACST 2021
Section Officer 2020
BE Mechanical
Ahmednagar District
Date- 13/12/2023 (1 -1.20 pm)
Panel - Mr. Deshpande Sir
Deshpande sir
1. Profile photo तुमचाच का?
2.काय करता? ACST
3. GST slabs?
4. motorcycle वर किती tax rate आहे?
5. Motorcycle वर 0% टॅक्स लावला पाहिजे का? कारण मोटरसायकल आज गरजेची वस्तू आहे ना की luxurious goods
6. शेतीवर GST लावला पाहिजे का?
7.तुमचं ध्येय काय आहे?
8. जर तुम्हाला DC म्हणून joining मिळालं तर तुम्ही कुठल्या गोष्टींवर प्रामुख्याने काम कराल?
9. Situation based question
समजा तुम्ही SDO म्हणुन काम करत आहात, तुमच्याकडे एक गरीब व्यक्ती एका राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या प्रगत अशा व्यक्ती विरुद्ध जमिनिसंदर्भात तक्रार घेऊन आलेली आहे. तुमचे वरिष्ठ देखील तुम्हाला सांगत आहेत की या व्यक्तीच्या बाजूने निकाल द्या अन्यथा निलंबन करण्यात येईल. कायद्याने मात्र त्या गरीब व्यक्तीचा दावा खरा आहे.
अशा परिसथितीमध्ये तुम्ही काय निर्णय घेणार?
Member 2nd
1. What is ASEAN?
2. जर भारताने POK ताब्यात घेतला तर कोणत्या देशाला आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा स्पर्श करतील?
3. Questions about regions in J&K
-Gilgit Baltisthan
-Sakshagam valley
-POK
4. चीनने भारताचा कोणता region त्यांच्या ताब्यात घेतला आहे?
5.भारत चीन युध्दाची(१९६२) पार्श्वभूमी काय होती?
6. सिंगापूर बद्दल प्रश्न
पूर्वी देश कोणत्या देशाचा भाग होता?
कोणत्या नेत्याच्या काळात सिंगापूर चा विकास झाला?
7.what is mean by blue water policy?
8. Does India have capability to match with that of china ? Give your opinion
9. संसदेचे अधिवेशन किती वेळा आणि कोणत्या कारणासाठी रात्रीचे भरवण्यात आले होते?
Memeber 3Rd
1. Types of power transmission
2. भगवान गड संदर्भातील वाद काय आहे
3. अहमदनगर मधे वाढते atrocity चे प्रमाण
करणे काय?
4. तुम्ही DC म्हणून असाल तेव्हा काय उपाययोजना कराल या संदर्भात?
5. खोट्या केसेस चे प्रमाण वाढत आहे. त्या कमी व्हाव्यात म्हणून काय measures घ्याल?
6. Recently ya कायद्यात झालेली दुरुस्ती
Thank you.
7 289
Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
7 289
Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
7 289
Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
7 289
नाव - राहुल भोये
त्र्यंबकेश्वर (नाशिक)
ठिकाण - नाशिक
पॅनल - मा. पांढरपट्टे सर
Member 1 पांढरपट्टे सर
कुठून आलात?
शेती आहे का ? किती ?
रेशीम शेतीत नफा मिळतो का ?
किती मिळतो ?
छंद काय आहे ?
कविता करता की फक्त छापता ?🤣
कुठे प्रकाशित केल्या का ?
आवडते कवी?
कुसुमाग्रज इतर वेळी कोणत्या नावाने लिहीत ?
त्यांच फेमस नाटक कोणतं ?
त्यांना प्राप्त पुरस्कार कोणते ?
नाशिकमधील इतर नाटककार कोण आहेत ?
भालचंद्र नेमाडेंच्या कादंबऱ्या सांगा ?
अजून ते पुरस्कार MHत कोणाला मिळालेत ?
हमास इस्राएल वाद काय आहे ?
भारताचा स्टँड काय आहे त्यात?
लीड किती ?
मागच्या वेळी किती मार्कने गेली पोस्ट ?
कुठलं पद मिळवयचंय ?
Member 2 - BG शेखर सर
CIA काय आहे? Full फॉर्म सांगा
भारतात अशा कोणत्या एजन्सी आहेत ?
RAW व IB त फरक काय?
पानिपतची युद्धे सांगा ?
हल्दीघाटी युद्ध कोणात झाले ?
पुर्वी 8th ला नापास करत नव्हते हे धोरण योग्य होत का ?
(सरांनी काही फारच unknown terms विचारल्या होत्या त्या जमल्या नाहीत. माहिती घेईन म्हटलं )
Member 3 - IAS
Brakes work on which principle ?
What is hydraulics and pneumatics ?
Which fluid is use in it?
How electric car works ?
What is ECU ?
खरंच zero emission करतात का?
Turbocharger vs supercharger
बाकी प्रश्न आठवत नाहीत.😊
Overall interview चांगला झाला..
वेळ - 15-17min
पांढरपट्टे सर छान response देतात..
Good Luck to all👍
7 289
Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
7 289
Name -Rishikesh U.Kale
🔸Degree ME E&TC
🔸Experience -4.5years as a lecturer
🔸District Nashik
🔸Date of Int-11/12/2023
⭐Panel-Deshpande Sir
⭐Timing 12.30 to 12.48
⭐Chairman
1. You completed ME in 2016and also left the job in 2016 so what are doing since then?
2.How many attempts of UPSC ? What is the status regarding that ?
3. what is the status of MPSC attempts?
4.What is aim of your life( service to society and nation)
5. every one says the same .what exactly the civil servants do?
6. You are from electronics background.Tell me whether it is possible to manipulate the electronic system?
7.How E- governance help in reducing the corruption?
8. What is your openion About EVM? Any supreme court judgement regarding EVM?
9.What is VVPAT ?
⭐Member 1.
1.what is dark web?
2.Does it available to common man?
3.How to access the dark web?
4.what is article 370 what are its provisions
5.what is your family background? ( Whether your parent in goverment, private sector or agriculture _ I said farmer)
6.what crops you take ?
7. Difference between kharip and rabbi crops ?
8. What are the examples of rabbi crops?
9. What is difference between दादर and ज्वारी? Are they having same seeds ?
10. What is sattelite?
11. Why we need satelite for the communication?
12.which village of Maharashtra got the best tourism village tag?
⭐Member 2
1.In which stream of E&Tc you completed you Masters ? (VlSI& embedded system)
2.what is VLSI
3. What is transitor
3.What is in the IC ? ( Transitor)
4.what is functioning of transitor in the IC
5. What are operating mode of the transitor?
6. What is modem? While explaining I talked about voice signal
7.what is frequency of the voice signal?(20Hz to 20Khz)
8. can Humans talk at 20KHz frequency? How the sound will be ?
9. What will be the frequency of crow sound and Kokila sound.? Whether crows frequency will be high or low?
10. What is the language of the computer?
11.what Is binary ?
12.why only 0 and 1
13.why can't we use different language for the computer different voltage levels like 3/4/5
14. We should be able to use them
⭐Chairman
I will ask you one last question
What is the series of communication satellites of India.? ( INSAT)
Ok He smiled and said ok Your interview is over .you can go
I said thankyou and Greeted them
Observation
Max interview was Technical. May be because Of my master's and teaching experience, all the panel members sticked to the technical topic . The next question emanated from what I said in previous answer so continuous questions were going on one after other ...!!!!
7 289
Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
7 289
Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
7 289
Date :- 7-12-2023
Mech Engg
पॅनल - सन्मा. वाघ सर
20-22 min..
No introduction... brutal start.
q. What is the full form of CGPA ?? ( i was blanked ..just told him i can't recall it right now.. it is the point average..started seeing each other )
q.किती पैकी असतो हा 1-100 पैकी ? ( सर 1 ते 10 पैकी असतो..they looked disagree & started looking each other 🙁)
q..नोकरी करता का ?
q. demographic dividend kay ahe ?
q..demography and demographic dividend ky farak ahe..?
q..germany , italy ya country baddl kay condition ahe ?
q....aplya deshat avg age ky ahe..?
( me mhatlo..sir aplyala demographic dividend cha fayda..ahe..deshat youth population khup jast ahe...apan skill , tech educ..deun economy uplift karu shkto.. (discussion ....)
M1 (technical)
M2.Which is your fav subject ?? ( Thermo)
M1 -
q.What is zeroth law..?
q.what is 1st law ?
q.what is 2nd law..
q..what is 3rd law..
q.why zeroth law called as zeroth law..why not 4th..?
q..what is thermal equlibrium (couldn't ans)
q..what is carnot cycle ?..(couldn't ans..i explained the process..)
q..what is engine efficiency..
q..kiti aste..100 aste ka..(i said ideal engine can be 100%)
q..carnot cyle chi kiti aste...( i said maximum...he again asked between 1-100 kiti aste...??)
q..what is requirement to start the engine..
q..road wr soilders marching kart astat..bridge jwl alyanantr...te disperse houn walk krtat....ka ???
(couldn't get the..q..and couldn't ans as well..they looked unsatisfied )
M2 - International
q..What is Israel &Hamas..issue
q..who is Hamas..?
q..who was previous administrator..(couldn't ans)
q..what are the areas in palestine..?
q...What is 1979 battle of Entebbe
(couldn't ans..i said..watched movies..)
q...who is prime minister of Isreal ?
q..what is ev policy..
q..which battery ?..
q..what about its charging infrastructure..?
q..is it fully convenient..?
Panel head - yeu shakta..
again q.. Sea mdhun energy tayar krta yete ka ?..
Thik ahe..Yeu shkta..
(Thank you sir..have a nice day.!.)
7 289
नाव: रोहिणी पवार(tax assistant 2021)
पॅनल - पांढरपट्टे सर
वेळ - 30 मिनिटे
BSC maths, MA English
पांढरपट्टे सर -
गाव कोणत?
वडील काय करतात
घरी कोण कोण असत
शेती आहे का , किती आहे, काय लावलं आहे, संपूर्ण शेतात आद्रक लावली का, काही भाग मोकळा का ठेवला
किराणा दुकान आहे तर मग turn over किती आहे? त्यावरच सर्व खर्च चालतो का
भाऊ काय करतो
सर्व जण bsc physics or chemistry करतात तुम्ही maths का घेतलं, 2019 ल degree झाली मग नंतर काय केलं( पूर्ण वेळ study केला सांगितलं)
छंद काय आहे? (गाणी म्हणणे)
Instruments सहित गातात का, stage वर म्हणतात का , गझल काय आहे, कव्वाली काय आहे, दोन्हीतील फरक, जगजीत सिंह गझल गायक आहेत की कव्वाली गातात
तुमचे आवडते गायक कोण (किशोर कुमार सांगितलं)
किशोर कुमार तर जुने आहेत आता कोण आवडत( अरिजित सिंग सांगितलं)
किशोर कुमार च्या काळातले अजून दोन मोठे singer होते त्यांचं नाव सांगा
Preference सांगा, DC का dysp का नाही
मतदान केलं आहे का, मतदार संघ कोणता, आमदार, खासदार
उर्वरित महाराष्ट्रापेक्षा मराठवाडा मागास वाटतो का, करणे सांगा
एखादा समाजसुधारक सांगा (महात्मा फुले सांगितलं)
त्यांच्या बद्दल काय माहिती आहे
आदिवासी भागातील महिलांच्या समस्या वेगळ्या आहेत का, सांगा...
IPS sir-
उर्वरित महाराष्ट्रापेक्षा मराठवाड्यातील महिला मागे आहेत का....कारण सांगा...
शाश्वत विकास म्हणजे काय
GST officer -
BSC maths केलय का
आवड होती का
नंतर MA का केलं
गणिताची आवड संपली का
गणितातील magic ratio माहिती आहे का
कोणाची तरी series विचारली होती ( माहिती नाही असं सांगितलं)
MA English la काय होत( literature)
कोणाचं literature (British)
British लोक कुठले होते (britain चे)
Britain काय आहे, कुठे आहे, किती मोठा आहे,
इतका लहान देश तरी संपूर्ण जगावर राज्य कस केलं
कोणत्या कोणत्या देशावर राज्य केलं त्यांनी
अमेरिकेवर पहिल्यांदा राज्य करणारे कोण
भारतातले लोक इंग्रजांना घाबरत का होते
त्यांची strength काय होती( militry sangitl)
आपल्याकडे militry नव्हती का( त्यावेळी एकसंध भारत नव्हता हे सांगितलं, संस्थानिक होते आपली शक्ती विखुरलेली होती)
संस्थानिकांच्या आणि ब्रिटिश यांच्या militry मध्ये काय फरक होता, ब्रिटिश militry का strong hoti,( आधुनिक हत्यार सांगितलं)
आधुनिक हत्यार म्हणजे काय , कोणते हत्यार होते..( बंदूक सांगितलं)
आपल्याकडे नव्हते का
भारतात बनवलेल्या एखाद्या बंदुकीची नाव सांगा( माहीत नाही असं सांगितलं)
माहित नाही की बनातच नाही...( माहिती नाही सांगितलं)
भारताला स्वतंत्र होऊन किती वर्ष झाले
75 वर्ष झाले तरी बंदूक तयार करत नाही, आपण परत पारतंत्र्यात जाऊ अस नाही वाटत का,( नाही सांगितलं)
भारतात बंदूक वापरायला तरी परवानगी आहे का
एकतर बनवत नाही त्यात बाहेरून आणलेली घेऊ पण देत नाही हे चुकीचं नाही का
गावठी बंदूक माहिती आहे का
काय असते( मीच सांगतो😅...गावठी म्हणजे गावात बनवलेली)
ते चोर ,डाकू use करतात त्यांचं मस्त आहे , आपली आपण बनवून वापरायची,
चांगल्या बंदुकी ला परवानगी देत नाही ,
इंग्लंड मध्ये अशी परवानगी आहे का ( इंग्लंड बद्दल माहिती नाही असं सांगितलं)
अमेरिकेत आहे का( हो सांगीतलं)
तो विकसित देश आहे ते बनवतात पण आणि वापरतात पण , आपल्याकडे बनत ही नाही आणि वापरू ही देत नाही हे चुकीचं नाही का (नाही म्हंटले)
का?( कारण अंमेरिकेत आपण त्याचे दुष्परिणाम बघत आहोत)
काय दुष्परिणाम, ते एक दोन शाळेत गोळ्या मारल्या ते काय दुष्परिणाम आहेत का, पण ते विकसित आहेत ना...आपल्याकडे पण तशी परणवांगी द्यायला पाहिजे असं नाही वाटत का...( नाही म्हंटल, ऑस्ट्रेलिया आणि सायबेरिया च example दिलं आणि सांगितलं की आपल्या देशात परवानगी द्यायला नको)
तोच प्रश्न दोनदा repeat केला त्यांनी(पण मी परवानगी द्यायला नकोच असं सांगितलं)
मग म्हणे ठीक आहे येऊ शकता
Disclaimer - सगळे que हे मी जे उत्तर दिले त्यातूनच निर्माण झाले होते....प्रश्नांच्या संख्येवर जाऊ नये, hall च्या बाहेर आल्यावर कळलं की अर्धा तास झाला, आत मध्ये इतका वेळ झाला असं वाटत नाही, cooperative पॅनल आहे.
7 289
Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
7 289
Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
7 289
Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
7 289
Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
