cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

🚨पोलीस भरती गणित & बुद्धिमत्ता🚨

👮 महाराष्ट्र पोलीस 👮 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी __खाकि_#lover_❤ जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
13 367
مشترکین
-324 ساعت
-407 روز
-15730 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

"शिक्षकांनी मुलांना शिकवावे" प्रयोग ओळखाAnonymous voting
  • 1) सकर्मक भावे
  • 2) अकर्मक भावे
  • 3) कर्तरी
  • 4) कर्मणी
0 votes
'कृपन' या शब्दास खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता ❓️Anonymous voting
  • कंजूष
  • उदार
  • कफन
  • वस्त्र
0 votes
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा :Anonymous voting
  • पाहुनचार
  • पाहुणचार
  • पाहूणचार
  • पाहूनचार
0 votes
बोलभांड' या शब्दास असणारा समानार्थी शब्द ओळखा.Anonymous voting
  • दोघांची बाजू घेणारा
  • भांडणावरून बोलणारा
  • बोलता बोलता भांडणारा
  • बडबड्या
0 votes
01:13
Video unavailableShow in Telegram
चाणक्य मंडलच्या विद्यार्थ्यांच्या यशाची कहाणी ऐकायला नक्की या..💥🏆 आग्रहाचे निमंत्रण...!! MPSC 2022 परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या चाणक्य मंडल परिवारच्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा 💐💐 👉 मंगळवार, 18 जून 👉 सायं. 6 वाजता, 👉 यशवंतराव चव्हाण सभागृह, कोथरूड, पुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष: श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS) संस्थापक - संचालक : चाणक्य मंडल परिवार Registration link: https://forms.gle/rLyKL4HKXqnXLvj3A अधिक माहितीसाठी संपर्क करा : 08069015454 / 08069015455
نمایش همه...
MPSC_2022_यशस्वी_विद्यार्थ्यांचा_अभिनंदन_सोहळा_18_जून_Chanakya_Mandal.mp416.99 MB
Photo unavailableShow in Telegram
चाणक्य मंडलच्या विद्यार्थ्यांच्या यशाची कहाणी ऐकायला नक्की या..💥🏆 आग्रहाचे निमंत्रण...!! ✨ MPSC 2022 परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या चाणक्य मंडल परिवारच्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा 💐💐 👉 मंगळवार, 18 जून 👉 सायं. 6 वाजता, 👉 यशवंतराव चव्हाण सभागृह, कोथरूड, पुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष: श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS) संस्थापक - संचालक : चाणक्य मंडल परिवार Registration link: https://forms.gle/rLyKL4HKXqnXLvj3A अधिक माहितीसाठी संपर्क करा : 08069015454/08069015455
نمایش همه...
समानार्थी शब्दाचा योग्य गट ओळखAnonymous voting
  • 1)कावळा – वायस ,काक ,
  • 2)कठोर – निर्दय , निष्टुर
  • 3)कमल – पंकज , राजीव ,पदम ,अंबुज
  • 4)सर्व योग्य
0 votes
पुढीलपैकी लाख्यात ओळखा.Anonymous voting
  • बसला
  • बसू
  • बसतो
  • बसावा
0 votes
'निश्चित आत्मवाचक सर्वनाम' कोणते.Anonymous voting
  • निज
  • आम्ही
  • ते
  • आपण
0 votes
Photo unavailableShow in Telegram
💢 प्रवेश परीक्षेचा दिनांक :- रविवार, दि. 23 जून 2024 ✅ नाव नोंदणी दिनांक :- 13/05/2024 ते 19/06/2024
نمایش همه...