fa
Feedback
⚡️⚡️Electrical Katta⚡️⚡️

⚡️⚡️Electrical Katta⚡️⚡️

رفتن به کانال در Telegram

A channel by 2019 mpsc-mes(electrical) Selected, gate qualified & other one is selected in five central govt exams AE Mahatransco National hydro power corporation JE Rank 1 India security press nashik Rank 3 Pune metro rank 2,RRB JE & dfccil executive

نمایش بیشتر
1 524
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
#Mahatransco
#Mahatransco

#Mahatransco
#Mahatransco

Those who asked me for interview guidance session for wrd electrical 2022 interview here it is Go and watch full video

आज लागलेल्या WRD electrical result मध्ये अस कोणी आहे का ज्याला कट ऑफ पेक्षा जास्त मार्क्स आहे पण लिस्ट मध्ये नाव नाही

MES MAINS WRD ELECTRICAL 2022 MARKS AS PER FINAL ANSWER KEY.pdf

नगरपरिषद जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. सर्वसाधारण पणे ही पदे गट- क सेवा संवर्ग मधील आहेत. त्यामध्ये मध्ये देखील नगरपरिषदे
नगरपरिषद जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. सर्वसाधारण पणे ही पदे गट- क सेवा संवर्ग मधील आहेत. त्यामध्ये मध्ये देखील नगरपरिषदेचे लोकसंखे नुसार जी श्रेणी ठरवली जाते त्या त्या विविध श्रेणी अंतर्गत ही पदे भरली जातील.ज्या श्रेणी मध्ये तुमची निवड होईल फक्त त्याचं श्रेणीमधील विविध नगरपरिषदे मध्ये तुम्हाला सेवा द्यावी लागेल. श्रेणी अ-१७ श्रेणी ब -७२ श्रेणी क -१४५ सद्यस्थिती मध्ये श्रेणी अ, ब, क मिळून एवढ्या नगरपरिषद कार्यरत आहेत.

https://forms.gle/j3nJYRAVUfkt3Rhm9 Due to high demand from aspirants I am doing these so It is requested you to genuinely fill these form as per final answer key to know the chances of your selection. Note- don't fill random or fake data.

Golden opportunity for electrical engineers 🔥 Assistant engineer (transmission) 390 vacancy Soon detail advertisment will be
Golden opportunity for electrical engineers 🔥 Assistant engineer (transmission) 390 vacancy Soon detail advertisment will be published on official website.

हा विचारविमर्ष मांडण्याचं प्रमुख कारण म्हणजे शासन निर्णय क्र.ईएसटी-2016/प्र.क्र.80/प्रशासि-1 नुसार मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत,मुंबई या कार्यालयाचा तसेच त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयाचा नवीन आकृतीबंध दी.१७ नोव्हेंबर २०२० रोजी मंजूर करण्यात आला.मंजूर करण्यात आलेल्या आकृतीबंधामधे सहायक अभियंता श्रेणी-२(विद्युत) या पदाची एकूण मंजूर पदसंख्या ही १८३ आहे. त्यामुळे हे पद ३७६ एवढ्या संख्येने रिक्त असण्याचा प्रश्न च उद्भवत नाही. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात सा. बां.विद्युत विभागामध्ये mpsc मार्फत भरती साठी जाहिरात येईल अश्या प्रकारचा मानस तुमची दिशाभूल करू शकतो.भरती ही होईल पण पदांची संख्या मोजकी च असेल.

काही टेलिग्राम चॅनल वरती हा RTI शेअर केला जात आहे व त्या सोबत RTI मध्ये नमूद सहायक अभियंता श्रेणी-२ (विद्युत) ह्या पदाच्या ३७
+1
काही टेलिग्राम चॅनल वरती हा RTI शेअर केला जात आहे व त्या सोबत RTI मध्ये नमूद सहायक अभियंता श्रेणी-२ (विद्युत) ह्या पदाच्या ३७६ रिक्त जागा ह्या सार्वजनिक बांधकाम विभागातील आहे अश्या प्रकारे शेअर केलं जातं आहे परंतु प्रथम दर्शनी निदर्शनातून अशे लक्षात येते की सदर मंत्रालयीन सेवा-३ कक्षातर्गत पुरवलेल्या माहिती मध्ये एकतर त्रुटी असावी किंवा सदरील माहिती ही शासन सेवे मधील विविध विभागांतर्गत रिक्त सर्व सहायक अभियंता श्रेणी-२(विद्युत) अभियंता पदाची असावी जसे की सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंधारण विभाग यांची एकत्रित माहिती असावी.

सर्वांना योग्य आणि प्रामाणिक माहिती देण्याचा हेतू अश्या प्रवृत्ती मुळे डळमळीत होणार नाही.

पोस्ट वरती 🤬 अश्या प्रकारचे ईमोजी वापरून आपली व्ययक्तिक लायकी किंवा कुवत कुठपर्यंत आहे याचा दाखला देण्याची गरज कदापि नसावी. वयक्तिक विरोध असेल तर पर्सनल अकाउंट वरती msg करा तुमची सर्व हौस/इच्छा तिथे पूर्णत्वास नेण्यात येईल किंवा तुम्ही किती प्रबळ आहात त्याच्या प्रमाणित दाखला सुतसमवेत तुम्हाला देण्यात येईल.

पदविका धारक लोकांसाठी लवकरच सार्वजनिक बांधकाम विद्युत विभगामधे कनिष्ठ अभियंता या पदाकरीता साधारण ५५ जागेची जाहिरात प्रसिद्ध होईल.सदरील परीक्षा ही टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनी मार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. माझ्या एकंदरीत अंदाजा नुसार जर सर्व काही सुरळीत झालं तर जाहिरात ही येत्या १ महिन्याच्या कालावधीत नक्कीच प्रसिद्ध होईल. विभागामध्ये सध्या रिक्त पदाची मोठी पोकळी तयार झाल्या कारणाने पदभरती करणे शासनासाठी तदर्थ संबधित विभागासाठी क्रमप्राप्त आहे.त्यामुळें येत्या आयत्या वेळच योग्य नियोजन करून येणारी सदरील संधी तुम्ही साध्य करू शकाल.

Form Start date 9 June Lasg date 30 june Electrical 74 vacancy Only diploma candidate can apply Diploma+btech eligible 12+btech- not eligible

648056e26e9b3.pdf

MES MAINS ELECTRICAL 2022 MARKS AS PER 1st ANSWER KEY .pdf

73 responses received Go to link and submit your response fast

52 responses received

https://forms.gle/JmuJYFcFRRNw3DHc9 It is requested to genuinely fill these form as per first answer key to know the chances of your selection. Note- don't fill random or fake data.