fa
Feedback
मराठी व्याकरण IMP

मराठी व्याकरण IMP

رفتن به کانال در Telegram

प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★ म्हणी ★ अंलकार ★ शब्दभांडार ★ अर्थ आणि वाक्यप्रचार ★ मराठी व्याकरण सराव प्रश्न ★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام मराठी व्याकरण IMP

کانال मराठी व्याकरण IMP (@marathiimp) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 55 069 مشترک است و جایگاه 3 088 را در دسته آموزش و رتبه 6 375 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 55 069 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 09 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -312 و در ۲۴ ساعت گذشته برابر -16 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 3.37% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 1.60% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 858 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 881 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★ म्हणी ★ अंलकार ★ शब्दभांडार ★ अर्थ आणि वाक्यप्रचार ★ मराठी व्याकरण सराव प्रश्न ★ दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20- 40 प्रश्न

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 10 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

55 069
مشترکین
-1624 ساعت
-887 روز
-31230 روز
آرشیو پست ها
▶️ मुंबई पोलीस शिपाई भरती २०२४-२५ कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर असलेल्या उमेदवारांबाबत. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/FaktKhaki

▶️ पोलीस शिपाई वाद्यवृंद भरती २०२४-२५ तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करणेबाबत. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/FaktKhaki

खालील पर्यायांमधून पृथकत्ववाचक संख्याविशेषण ओळखा.
Anonymous voting

🎯 ‘मेघासम तो श्याम सावळा’ या वाक्यातील अलंकार ओळखा❓
Anonymous voting

म्हणी: 1. पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे 2. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही 3. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे 4. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच 5. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे 6. उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा 7. अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते 8. नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो 9. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – विनाकारण जुलूम सहन करावा लागणे 10. नावडतीचे मीठ अळणी – नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही 11. अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा 12. छत्तीसाचा आकडा – विरुद्ध मत असणे 13. तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे 14. दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर 15. नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही 16. एका हाताने टाळी वाजत नाही – दोष दोन्हीकडे असतो 17. पालथ्या घड्यावर पाणी – सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे 18. वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो 19. रात्र थोडी सोंगे फार – काम भरपूर, वेळ कमी 22. अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपणाने नुकसान होते 21. शेरास सव्वाशेर – प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ 22. नाकाचा बाल – अत्यंत प्रिय व्यक्ती 23. नाकापेक्षा मोती जड होणे – डोईजड होणे 24. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण 25. कामापुरता मामा – काम साधण्यापुरते गोड बोलणे 26. आधी पोटोबा मग विठोबा – अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे 27. काखेत कळसा गावाला वळसा – वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे 28. झाकली मूठ सव्वा लाखाची – दुर्गुण असले तरी प्रकट करू नये. अधिक माहितीसाठी जॉइन करा आमचे चॅनेल: https://t.me/marathi

संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द ● अवनत x उन्नत ● तीव्र x सौम्य ● अवधान x अनावधान ● प्रसन्न x अप्रसन्न ● मर्द x नामर्द ● शंका x खात्री ● कृपा x अवकृपा ● गमन x आगमन ● कल्याण x अकल्याण ● ज्ञात x अज्ञात ● सत्कर्म x दुष्कर्म ● खरे x खोटे ● भरती x ओहोटी ● सुसंबद्ध x असंबद्ध ● हर्ष x खेद ● विधायक x विघातक

📝 Pdf save करून महत्त्वाच्या गोष्टी पाठ करा 🛒 Amazon link - https://www.amazon.in/dp/B0H6BY9ZXN

🆘 पोलीस भरतीचा सर्वात मोठा ऑल-इन-वन ठोकळा 🆘 🎯पोलीस भरतीच्या नव्या पॅटर्नला अनुसरून 😊 वर्दीचा राजमार्ग महाराष्ट्र पब्लिकेश
🆘 पोलीस भरतीचा सर्वात मोठा ऑल-इन-वन ठोकळा 🆘 🎯पोलीस भरतीच्या नव्या पॅटर्नला अनुसरून 😊 वर्दीचा राजमार्ग महाराष्ट्र पब्लिकेशन 👼 नवीन प्रश्नांचा समावेश 👼 चालू घडामोडी अपडेटेड 👼 स्टेट बोर्ड विशेष संदर्भासह 👼 सर्व विषय Basic to Advance 🛒 Amazon offer link - https://www.amazon.in/dp/B0H6BY9ZXN 📱 Online Batch link - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 🤩 वर्दीचा राजमार्ग बुक शॉप मध्ये जाऊनच पहा, खरोखर जबरदस्त असेल तरच घ्या. 🚔

​​निती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? (१००% महत्त्वाचा प्रश्न..💯💯)

🎯 खालीलपैकी व्याकरणाच्या नियमानुसार बरोबर शब्द कोणता, ते ओळखा.
Anonymous voting

🎯 ‘वाघ्या’ या शब्दाच्या विरुध्दलिंगी शब्द ओळखा.
Anonymous voting

🎯 खाली दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा❓ ➡️ ‘जोगा’
Anonymous voting

📚आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच 📖 2012 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश

🔴 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच 📣 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️
🔴 आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच 📣 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️ 2012 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 📚 पुस्तकाची वैशिष्ट्य ◾️आदिवासी विभागामार्फत घेण्यात आलेल्या चौकीदार (गट-ड) 2012 मधील 02 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह ◾️2026 च्या चालू घडामोडी संदर्भसहित अद्ययावत ◾️रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण ◾️या पुस्तकामध्ये एकूण 38 प्रश्नपत्रिका म्हणजेच 2700+ प्रश्नांचा समावेश. ◾️संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार एकूण 36 संभाव्य सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश. ◾️आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रम शाळेविषयी तांत्रिक विशेष पुरवणी ◾️आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रम शाळेविषयी तांत्रिक 350+ प्रश्न 🍐पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://mpscbooks.in/categories/smart-study-publication लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार 📞  संपर्क - 9028967547

कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच या अर्थाची म्हण _____
Anonymous voting

प्रयोजक क्रियापदाचे वाक्य ओळखा.
Anonymous voting

ने,ए व शी हे प्रत्‍यय कोणत्या विभक्ती चे आहेत?
Anonymous voting

खालील पैकी अर्ध स्वरांचा योग्य गट ओळखा
Anonymous voting

🔥 छत्रपती संभाजी नगर..
🔥 छत्रपती संभाजी नगर..