UPSC In Marathi
رفتن به کانال در Telegram
نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
5 244
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
5 244
🔹UPSC NOTIFICATION 2021
Application begins today
Last date to apply 24 march
जॉईन करा @Jobkatta
5 244
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC CIVIL SERVICE EXAMINATION for IAS/IPS/IFS/IRS, ect.) नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२१ करिता पूर्व प्रशिक्षणासाठी राज्यातील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर या सहा केंद्रातील प्रवेशासाठी विनामुल्य प्रशिक्षणाकरिता ऑनलाइन पद्धतीने सामाईक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test) शनिवार दि. २०/०३/२०२१ वेळ सकाळी ११:०० ते ०१:०० या वेळात घेण्यात येणार आहे.
फायदे -
१) एक वर्ष फ्री कोचिंग
२) एक वर्ष निशुल्क निवास व भोजन सुविधा
३) एक वर्ष प्रतिमाह ४०००/- रु. शिष्यवृत्ती खालील लिंक वर क्लिक करून फॉर्म भरावे फॉर्म भरण्याची अंतिम तारीख:
7 मार्च 2021
http://siacexam.org
*Training starts from 01/04/2021.*
