एमपीएससी मराठी
★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★मराठी व्याकरण सराव प्रश्न ★दररोज मराठी व्याकरण प्रश्न ◆आजच चॅनेल जॉईन करा आणि आपल्या मित्रांनाही चॅनेलवर आमंत्रित करा. https://t.me/mpsc_marathi_forward
نمایش بیشتر2 185
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
- مشترکین
- پوشش پست
- ER - نسبت تعامل
در حال بارگیری داده...
معدل نمو المشتركين
در حال بارگیری داده...
Repost from 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗬𝗤 ™
काल म्हणे खूप पाऊस पडला या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.Anonymous voting
- क्रियाविशेषण अव्यय
- शब्दयोगी अव्यय
- केवलप्रयोगी अव्यय
- उभयान्वयी अव्यय
Repost from 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗬𝗤 ™
काम करा म्हणजे यश येईल हे वाक्य आहे.Anonymous voting
- विद्यार्थी
- आज्ञार्थी
- संकेत आरती
- धातुसाधित
Repost from 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗬𝗤 ™
अंथरूण पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ ओळखा.Anonymous voting
- आपली ऐपत व वकुब पाहून वागावे
- मिळेल तेवढेच खावे
- माणसापेक्षा पैसा मोठा
- श्रीमंत यापेक्षा गरीब मोठा
Repost from 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗬𝗤 ™
आपली पाठ आपल्याला दिसत नाही. या म्हणीचा अर्थ काय.Anonymous voting
- स्वतःची पाठ कोणीही पाहू शकत नाही
- स्वतःचे दोष स्वतः दिसत नाहीत
- आपले दोष आपण शोधले पाहिजेत
- आपल्याविषयी लोक पाठीमागे काय बोलतात ते कळत नाही
Repost from 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗬𝗤 ™
सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे.Anonymous voting
- हैदराबाद
- मंगरूळ
- श्रीहरीकोटा
- कोची
Repost from 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗬𝗤 ™
पृथ्वीचा उपग्रह कोणताAnonymous voting
- चंद्र
- सूर्य
- बुध
- रवी
Repost from 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗬𝗤 ™
तंबाखू मध्ये असणारा विषारी द्रव्य कोणते.Anonymous voting
- निकोल्स
- निकोटीन
- होस्पेट
- कार बुक रेट
Repost from 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗬𝗤 ™
चीन या देशाची राजधानी कोणतीAnonymous voting
- हांँगकांँग
- बीजिंग
- टोकियो
- यापैकी नाही
Repost from 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗬𝗤 ™
चाकूमुळे यातील मुळे हे कोणते अव्यय आहे.Anonymous voting
- उभयान्वी
- केवलप्रयोगी
- क्रियाविशेषण
- शब्दयोगी