JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 645
مشترکین
-224 ساعت
-87 روز
-5930 روز
آرشیو پست ها
3 645
✨राष्ट्रपती द्रौपदीमुर्मू यांनी राज्यसभेसाठी चार मान्यवर व्यक्तींना नामनिर्देशित केलं आहे:
उज्ज्वल निकम – प्रख्यात सरकारी वकील
सी. सदानंदन मास्टर – समाजसेवक
हर्षवर्धन श्रृंगला – माजी परराष्ट्र सचिव
डॉ. मीनाक्षी जैन – इतिहासकार
Join@
13 ژوئیه 2025, 04:16
3 645
Repost from My Pocket Study
*IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 5208 जागांसाठी भरती*
*पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)*
*शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी*.
वयाची अट : 01 जुलै 2025 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
*नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत*
*Fee : General/OBC:₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]*
*Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2025*
*पूर्व परीक्षा : ऑगस्ट 2025*
*मुख्य परीक्षा : ऑक्टोबर 2025*
Apply Link :- https://ibpsreg.ibps.in/crppoxvjun25/
12 ژوئیه 2025, 08:35
