fa
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 963
مشترکین
-924 ساعت
-227 روز
-7130 روز
آرشیو پست ها
MT-Nashik 02-11.pdf32.83 MB

+8
Loksatta Nagpur 02-11.pdf22.60 MB

*👆 एकदा पाहूनच घ्या 🥰*

*🔥📚 10 महिन्यांच्या चालू घडामोडींचा बंपर धमाका – 2025! 🔥* 🎯 आता चालू घडामोडीतील *एकही प्रश्न* राहणार नाही! *📘 पोलीस भरती | सरळसेवा | IBPS | TCS सर्व परीक्षांसाठी उपयुक्त वनलायनर नोट्स* ✅ एकाच PDF मध्ये – *जानेवारी 2025 ते ऑक्टोबर 2025* ✅ *5,000+* महत्त्वाचे वनलायनर प्रश्नोत्तर ✅ *700 पानांचे* जबरदस्त कंटेंट! *💥 2025 च्या सर्व परीक्षांसाठी कंप्लीट मटेरियल एका क्लिकमध्ये!* *🎁 फ्री बोनस पॅक – खरेदीदारांसाठी खास भेट 🎉* 🔥 1️⃣ Daily Test Pack – दररोज 10 चालू घडामोडी प्रश्न 🧠 📘 2️⃣ नोव्हेंबर + डिसेंबर Notes – अपडेटेड PDF (FREE) 📝 3️⃣ नोव्हेंबर + डिसेंबर One Liner Question Set – विषयानुसार व्यवस्थित 📄 4️⃣ Weekly सराव Paper (प्रत्येक रविवारी) – 50 निवडक प्रश्नांसह 💪 🎯 5️⃣ Police Bharti GK Booster PDF – Top 100 Most Expected Questions! 📊 6️⃣ Score Tracker Sheet – स्वतःचा प्रगती हिशोब 📈 💬 7️⃣ Motivation Voice Pack + Quote Images – रोज जोशात रहा 🔥 📱8️⃣ Private WhatsApp VIP Group Access – फक्त खरेदीदारांसाठी 🚀 *🎉 🔥 आजचा शेवटचा दिवस 🔥* *💥 ही सर्व गोष्टी मिळणार फक्त ₹99/- मध्ये!* ⏳ पहिल्या *100 विद्यार्थ्यांसाठीच प्री-बुकिंग ऑफर* — नंतर किंमत ₹159/-! *⏳ उद्या, 2 नोव्हेंबर 2025 सकाळी 10:00 वाजता* *📢 लाँच झाल्यानंतर किंमत ₹159/- होणार!* *⚡ त्वरा करा – ही ऑफर आज मध्यरात्रीपर्यंतच वैध आहे!* *📲 GPay / PhonePe करा: 9637637380* *🖼️ पैसे पाठवल्यावर स्क्रीनशॉट पाठवा आणि PDF + बोनस लगेच मिळवा!* *🚀 आमच्या अधिकृत WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा:* 👉 https://wa.link/pi3ve8 *📩 तुमचं नाव आणि पत्ता पाठवा – लगेच लिंक मिळेल!*

*🎉 🔥 आजचा शेवटचा दिवस 🔥* *💥 ही सर्व गोष्टी मिळणार फक्त ₹99/- मध्ये!* ⏳ पहिल्या *100 विद्यार्थ्यांसाठीच प्री-बुकिंग ऑफर* —
*🎉 🔥 आजचा शेवटचा दिवस 🔥* *💥 ही सर्व गोष्टी मिळणार फक्त ₹99/- मध्ये!* ⏳ पहिल्या *100 विद्यार्थ्यांसाठीच प्री-बुकिंग ऑफर* — नंतर किंमत ₹159/-! *⏳ उद्या, 2 नोव्हेंबर 2025 सकाळी 10:00 वाजता* *📢 लाँच झाल्यानंतर किंमत ₹159/- होणार!* *⚡ त्वरा करा – ही ऑफर आज मध्यरात्रीपर्यंतच वैध आहे!* *📲 GPay / PhonePe करा: 9637637380* *🖼️ पैसे पाठवल्यावर स्क्रीनशॉट पाठवा आणि PDF + बोनस लगेच मिळवा!* *🚀 आमच्या अधिकृत WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा:* 👉 https://wa.link/pi3ve8 *📩 तुमचं नाव आणि पत्ता पाठवा – लगेच लिंक मिळेल!* *संपूर्ण माहिती वाचून घ्या 🥰 👇 👇 *मगच आपला प्रवेश निश्चित करा 🥰 👇*

सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी 2 ( विद्युत ) या संवर्गाचे काही पदे राज्यसेवा 2025 जाहिरातीत दिसू शकतात...👍

405) A, B, C यांना सरासरी 75 रुपये मजुरी मिळते. B, C आणि D यांना सरासरी 80 रुपये मजुरी मिळते. जर D ची मजुरी 61 रुपये असेल, तर A ची मजुरी किती?
Anonymous voting

404) अजय सुजयपेक्षा मोठा आहे. अजयपेक्षा प्रजय लहान आहे. सुजय प्रजय पेक्षा मोठा आहे. तर त्या तिघांतील सर्वांत लहान कोण?
Anonymous voting

403) A, B, C यांचे वजन अनुक्रमे 54.8 kg, 60 kg, 68.8 kg आहे, तर त्यांचे सरासरी वजन किती?
Anonymous voting

402) मोहन हा गणेश पेक्षा उंच आहे. परंतु संजयपेक्षा ठेंगणा आहे. राधिका ही गणेश इतकीच उंच, परंतु दीपिकापेक्षा उंच आहे. तर राधिका ही
Anonymous voting

401) खालील संख्येची सरासरी किती आहे? 76, 48, 84, 66, 70, 64
Anonymous voting

📢 राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र — महत्वाचा निर्णय! 🗳️ - राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उमेदवारांच्या सुधारित खर्च मर्यादा (Expenditure Limits) जाहीर केल्या आहेत. या नवीन मर्यादा 15 फेब्रुवारी 2024 पासून लागू होणार आहेत. 👇 🏙️ महानगरपालिका सदस्य (Municipal Corporations) 1️⃣ बृहन्मुंबई – ₹15,00,000 2️⃣ अ वर्ग (पुणे व नागपूर) – ₹14,00,000 3️⃣ ब वर्ग (पिंपरी-चिंचवड, नाशिक व ठाणे) – ₹13,00,000 4️⃣ क वर्ग (कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर व वसई-विरार) – ₹11,00,000 5️⃣ ड वर्ग (उर्वरित 19 महानगरपालिका) – ₹8,00,000 🏘️ नगरपरिषद / नगरपंचायत (Municipal Councils / Nagar Panchayats) 🔹 अ वर्ग नगरपरिषद – अध्यक्ष ₹11,00,000 | सदस्य ₹4,00,000 🔹 ब वर्ग नगरपरिषद – अध्यक्ष ₹9,00,000 | सदस्य ₹3,40,000 🔹 क वर्ग नगरपरिषद – अध्यक्ष ₹6,00,000 | सदस्य ₹2,70,000 🔹 नगरपंचायत – अध्यक्ष ₹5,00,000 | सदस्य ₹2,50,000 🏡 जिल्हा परिषद / पंचायत समिती (Zilla Parishad / Panchayat Samiti) 🔹 71-75 निवडणूक विभाग – ₹8,00,000 🔹 61-70 निवडणूक विभाग – ₹9,00,000 🔹 40-60 निवडणूक विभाग – ₹6,00,000 🌾 ग्रामपंचायत (Gram Panchayat) 🔸 9 ते 12 सदस्य – सरपंच ₹1,00,000 | सदस्य ₹60,000 🔸 13 ते 15 सदस्य – सरपंच ₹1,40,000 | सदस्य ₹80,000 🔸 15 पेक्षा अधिक सदस्य – सरपंच ₹2,40,000 | सदस्य ₹1,40,000 📆 अमलबजावणी दिनांक: 15 फेब्रुवारी 2024 पासून लागू ✅

Q10. भारतीय लष्कराने (Indian Army) निर्माण केलेल्या नव्या बटालियनचे नाव काय आहे?
Anonymous voting

नवीन आकृतिबंधनुसार झालेली जागांची वाढ. दुय्यम निरीक्षक...🔥 🔥
नवीन आकृतिबंधनुसार झालेली जागांची वाढ. दुय्यम निरीक्षक...🔥 🔥

चांगल्या पदावर योग्य माणूस असला तरच असे निर्णय होत असतात.
चांगल्या पदावर योग्य माणूस असला तरच असे निर्णय होत असतात.

जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी पदाला भरपूर अधिकार असतात ज्यांना हे पद मिळाले आणि इथून पुढे मिळेल त्यांनी लोकहिताचे निर्णय घ्
जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी पदाला भरपूर अधिकार असतात ज्यांना हे पद मिळाले आणि इथून पुढे मिळेल त्यांनी लोकहिताचे निर्णय घ्यावे हीच इच्छा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर

शासन निर्णय - 5 जुलै 2024 नुसार SEBC कास्ट चे दोन्ही फॉरमॅट ग्राह्य आहेत.
शासन निर्णय - 5 जुलै 2024 नुसार SEBC कास्ट चे दोन्ही फॉरमॅट ग्राह्य आहेत.

नगरपालिका निवडणूक घोषणा 6/7 नोव्हेंबर रोजी.
नगरपालिका निवडणूक घोषणा 6/7 नोव्हेंबर रोजी.

MPSC 19 उमेदवारांना नियुक्तीची दुसरी संधी.
MPSC 19 उमेदवारांना नियुक्तीची दुसरी संधी.