fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 636
مشترکین
-524 ساعت
-177 روز
-6230 روز
آرشیو پست ها
5542. कोणती कंपनी भारताच्या एआय चॅट GPT हनुमान ची निर्मिती करत आहे?
Anonymous voting
15 مه 2024, 04:54

5541. कोणता देश Economists intelligence Unit ने जाहीर केलेल्या लोकशाही निर्देशांकात अव्वल स्थानी आहे?
Anonymous voting
15 مه 2024, 04:54

Repost from My Pocket Study
भारतीय निवडणुका..🥰
भारतीय निवडणुका..🥰
15 مه 2024, 04:49

Repost from My Pocket Study
♦️#UPSC #CDS 2024 जाहिरात.. 👉 459 पदे https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
15 مه 2024, 04:30

Repost from My Pocket Study
युनिकॉर्न कंपनी ही संकल्पना ज्या स्टार्टअप खाजगी कंपनीचे 1 बिलियन डॉलर पेक्षा जास्त मूल्य आहे. अशा कंपनी संदर्भात युनिकॉन कंप
युनिकॉर्न कंपनी ही संकल्पना ज्या स्टार्टअप खाजगी कंपनीचे 1 बिलियन डॉलर पेक्षा जास्त मूल्य आहे. अशा कंपनी संदर्भात युनिकॉन कंपनी ही संकल्पना वापरली जाते.👆👆
15 مه 2024, 03:01

Repost from My Pocket Study
टाईम हेल्थ लिस्ट मध्ये पाच भारतीयांचा समावेश
टाईम हेल्थ लिस्ट मध्ये पाच भारतीयांचा समावेश
15 مه 2024, 03:01

Repost from My Pocket Study
जगभरात सोन्याचे भाव वाढत आहेत त्याची कारणे👆
जगभरात सोन्याचे भाव वाढत आहेत त्याची कारणे👆
15 مه 2024, 03:01

Repost from My Pocket Study
वय कितीही असले तरी इच्छाशक्ती प्रबळ असेल तर इतर क्षेत्रांमध्ये देखील यशस्वी होत आहे हे वरील उदाहरणांवरून सांगता येईल.
वय कितीही असले तरी इच्छाशक्ती प्रबळ असेल तर इतर क्षेत्रांमध्ये देखील यशस्वी होत आहे हे वरील उदाहरणांवरून सांगता येईल.
15 مه 2024, 03:01

Repost from My Pocket Study
+1
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
15 مه 2024, 03:01

Repost from My Pocket Study
अखेर प्रतिक्षा संपुष्टात 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मा
अखेर प्रतिक्षा संपुष्टात 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहे👌👌✅✅ 👉वैशिष्ट्ये- 👉हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 👉मागील २००४-२०२३ एकूण २० वर्षांतील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे टॉपिक निहाय विश्लेषण केलेले मार्केट मधील एकमेव पुस्तक 👉मागील सलग ५ पोलीस भरती परीक्षेत गणित ,बुद्धिमत्ता विषयात सरासरी एकूण 50 पैकीं 40 ते 45 प्रश्न याच पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 👉 स्पेशल पोलीस भरती साठी स्पेशल एकमेव महाराष्ट्रातील पुस्तक 👉पोलीस भरती मध्ये एकूण गुणांच्या 50% म्हणजे 100 पैकी 50 गुणांची परिपूर्ण तयारी करून घेणारे एकमेव स्पेशल पुस्तक 👉मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 👉प्रत्येक घटकात सविस्तर माहिती+ त्यावर विचारलेले Repeated प्रश्न+ साधर्म्यावर आधारित प्रश्न अशी ऑल इन वन रचना 👉भरपूर शॉर्ट कट ट्रिक्स 👉पोलीस भरतीच्या अंतिम तयारीला परिपूर्ण रूप देण्यासाठी एकदातरी वाचावे असे पुस्तक 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔹ऑनलाइन ऑर्डर Amazon https://amzn.to/47U88sS 👉डेमो स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक  स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y https://www.youtube.com/live/L4F-QUjXzG0?si=isUo2UQyBEkjM18Y ➡️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे मो. 9552976452
15 مه 2024, 03:01

Repost from My Pocket Study
♦️देशातील 14 उच्च शिक्षणसंस्था युवा विद्यापीठ क्रमवारी मध्ये आईसर पुणे 162 व्या स्थानी.
♦️देशातील 14 उच्च शिक्षणसंस्था युवा विद्यापीठ क्रमवारी मध्ये आईसर पुणे 162 व्या स्थानी.
15 مه 2024, 02:59

Repost from My Pocket Study
♦️ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत वकिलांचा समावेश नाही.
♦️ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत वकिलांचा समावेश नाही.
15 مه 2024, 02:59

Repost from My Pocket Study
♦️भारत आता जपानलाही मागे टाकणार.. 👉 पुढच्या वर्षी चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार..
♦️भारत आता जपानलाही मागे टाकणार.. 👉 पुढच्या वर्षी चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार..
15 مه 2024, 02:59

Repost from My Pocket Study
♦️मान्सून 12 जूनपर्यंत महाराष्ट्रात..
♦️मान्सून 12 जूनपर्यंत महाराष्ट्रात..
15 مه 2024, 02:59

IE-Pune 15-05.pdf6.71 MB
15 مه 2024, 02:58

MT Nagpur 15-05.pdf16.46 MB
15 مه 2024, 02:58

TH- Mumbai 15-05.pdf17.00 MB
15 مه 2024, 02:58

MT Pune 15-05.pdf16.43 MB
15 مه 2024, 02:58

+9
Loksatta-Mumbai 15-05.pdf12.84 MB
15 مه 2024, 02:58