fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 636
مشترکین
-524 ساعت
-177 روز
-6230 روز
آرشیو پست ها
Repost from My Pocket Study
🔖 सध्या काही महत्वाच्या जागांच्या वरची आघाडी ◾️उत्तर प्रदेश ⭐️एकूण 80 जागा ⭐️समाजवादी पार्टी : 35 जागा ⭐️BJP : 35 जागा ⭐️काँग्रेस : 8 जागा ⭐️अपक्ष : 2 जागा ◾️मध्यप्रदेश ⭐️एकूण 29 जागा ⭐️BJP सर्व जागांवर lead ◾️बिहार ⭐️एकूण जागा 40 ⭐️JDU : 15 जागा ⭐️BJP : 13 जागा ⭐️RJD : 3 जागा ⭐️काँग्रेस : 1जागा ◾️पश्चिम बंगाल ⭐️एकूण जागा 42 ⭐️तृणमूल काँग्रेस ( ममता ) 31 जागा ⭐️Bjp : 10 जागा ⭐️काँग्रेस 1 जागा
04 ژوئن 2024, 05:52

Repost from My Pocket Study
🛑 *स्पर्धा परीक्षा संबंधित दररोजच्या घडामोडींचा परिक्षाभिमुख आढावा.* *चालू घडामोडी थोडक्यात आढावा*. *Link1* https://www.yout
🛑 *स्पर्धा परीक्षा संबंधित दररोजच्या घडामोडींचा परिक्षाभिमुख आढावा.* *चालू घडामोडी थोडक्यात आढावा*. *Link1* https://www.youtube.com/live/yis37aO_a4M?si=Ht28_uzHZ_KYCea- https://www.youtube.com/live/yis37aO_a4M?si=Ht28_uzHZ_KYCea- *Link2* https://www.youtube.com/live/m0_IRj9qUek?si=M-f3c0CP8AfZB40x https://www.youtube.com/live/m0_IRj9qUek?si=M-f3c0CP8AfZB40x *Link3* https://www.youtube.com/live/eHdRkABjsCY?si=bi4n6YVvVLFO7JIl https://www.youtube.com/live/eHdRkABjsCY?si=bi4n6YVvVLFO7JIl *Link4* https://www.youtube.com/live/_7xNA5lj8Co?si=j_KQ9L-ujNMhtpqi https://www.youtube.com/live/_7xNA5lj8Co?si=j_KQ9L-ujNMhtpqi *Link5* https://www.youtube.com/live/_-Mxd-x1pb4?si=hBaHOw4U9WJbro0j https://www.youtube.com/live/_-Mxd-x1pb4?si=hBaHOw4U9WJbro0j पाहण्यासाठी वरील👆 *लिंक ला क्लिक करा*. ♦ स्पर्धा परीक्षा संबंधित *दररोजच्या घडामोडींचा* परिक्षाभिमुख आढावा. ♦ *दररोज चे चालू घडामोडी अपडेट पाहण्यासाठी* *My Pocket study App ला Like करा, Share करा, Subscribe करा*.
04 ژوئن 2024, 03:28

Repost from My Pocket Study
MT Nagpur 04-06.pdf14.58 MB
04 ژوئن 2024, 00:13

Repost from My Pocket Study
IE-Pune 04-06.pdf5.84 MB
04 ژوئن 2024, 00:13

Repost from My Pocket Study
MT Pune 04-06.pdf17.74 MB
04 ژوئن 2024, 00:13

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 04-06.pdf8.07 MB
04 ژوئن 2024, 00:13

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 04-06.pdf13.10 MB
04 ژوئن 2024, 00:13

Repost from My Pocket Study
♦️हॅटट्रिक की सत्तापालट??
♦️हॅटट्रिक की सत्तापालट??
04 ژوئن 2024, 00:12

Repost from My Pocket Study
♦️ #MPSC च्या वर्णनात्मक परीक्षेचे स्वरूप कसे असेल?
♦️ #MPSC च्या वर्णनात्मक परीक्षेचे स्वरूप कसे असेल?
04 ژوئن 2024, 00:12

Repost from My Pocket Study
♦️मेक्सिकोच्या पहिल्या महिला अध्यक्ष..
♦️मेक्सिकोच्या पहिल्या महिला अध्यक्ष..
04 ژوئن 2024, 00:12

Repost from My Pocket Study
✅♦️मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 👉 लोकसभा निकाल खालील लिंक वर पाहू शकता.. 👇👇👇 https://results.eci.gov.in/PcResultGenJune202
✅♦️मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 👉 लोकसभा निकाल खालील लिंक वर पाहू शकता.. 👇👇👇 https://results.eci.gov.in/PcResultGenJune2024/index.htm 👉 महाराष्ट्र मधील लोकसभा election माहिती.. 👇👇👇👇 https://results.eci.gov.in/PcResultGenJune2024/partywiseresult-S13.htm
04 ژوئن 2024, 00:12

Repost from My Pocket Study
+1
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
03 ژوئن 2024, 11:47

Repost from My Pocket Study
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित,
+2
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
03 ژوئن 2024, 11:47

Repost from My Pocket Study
🛑  *स्पर्धा परीक्षा संबंधित दररोजच्या घडामोडींचा परिक्षाभिमुख आढावा. 📣 *भारताने पहिले 3D-प्रिंट केलेले रॉकेट लाँच केले* *😳चर्चेत का??* 🔺अलीकडेच, *चेन्नईस्थित स्टार्ट-अप अग्निकुल कॉसमॉसने जगातील पहिले रॉकेट अग्निबाण सब* *ऑर्बिटल टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर (SOrTeD) लाँच* केले आहे. 🔷3D प्रिंटिंग: *3D प्रिंटिंगला ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग* असेही म्हणतात. 🔺 ज्यामध्ये *संगणक-सहाय्यित डिझाइनवर आधारित उत्पादने प्लास्टिक आणि धातूसारख्या* सामग्रीचा वापर करून *वास्तविक त्रिमितीय किंवा 3D वस्तूंमध्ये* रूपांतरित केली जातात. https://www.youtube.com/live/blsaUCZ4d1o?si=eP9AqsshSVlvVO4f https://www.youtube.com/live/blsaUCZ4d1o?si=eP9AqsshSVlvVO4f https://www.youtube.com/live/blsaUCZ4d1o?si=eP9AqsshSVlvVO4f पाहण्यासाठी वरील👆 *लिंक ला क्लिक करा*. ♦ स्पर्धा परीक्षा संबंधित *दररोजच्या घडामोडींचा* परिक्षाभिमुख आढावा. ♦ *दररोज चे चालू घडामोडी अपडेट पाहण्यासाठी* *My Pocket study App ला Like करा, Share करा, Subscribe करा*.
03 ژوئن 2024, 11:42

Repost from My Pocket Study
🛑 *स्पर्धा परीक्षा संबंधित दररोजच्या घडामोडींचा परिक्षाभिमुख आढावा.* *चालू घडामोडी थोडक्यात आढावा*. *Link1* https://www.yout
🛑 *स्पर्धा परीक्षा संबंधित दररोजच्या घडामोडींचा परिक्षाभिमुख आढावा.* *चालू घडामोडी थोडक्यात आढावा*. *Link1* https://www.youtube.com/live/yis37aO_a4M?si=Ht28_uzHZ_KYCea- https://www.youtube.com/live/yis37aO_a4M?si=Ht28_uzHZ_KYCea- *Link2* https://www.youtube.com/live/m0_IRj9qUek?si=M-f3c0CP8AfZB40x https://www.youtube.com/live/m0_IRj9qUek?si=M-f3c0CP8AfZB40x *Link3* https://www.youtube.com/live/eHdRkABjsCY?si=bi4n6YVvVLFO7JIl https://www.youtube.com/live/eHdRkABjsCY?si=bi4n6YVvVLFO7JIl *Link4* https://www.youtube.com/live/_7xNA5lj8Co?si=j_KQ9L-ujNMhtpqi https://www.youtube.com/live/_7xNA5lj8Co?si=j_KQ9L-ujNMhtpqi *Link5* https://www.youtube.com/live/_-Mxd-x1pb4?si=hBaHOw4U9WJbro0j https://www.youtube.com/live/_-Mxd-x1pb4?si=hBaHOw4U9WJbro0j पाहण्यासाठी वरील👆 *लिंक ला क्लिक करा*. ♦ स्पर्धा परीक्षा संबंधित *दररोजच्या घडामोडींचा* परिक्षाभिमुख आढावा. ♦ *दररोज चे चालू घडामोडी अपडेट पाहण्यासाठी* *My Pocket study App ला Like करा, Share करा, Subscribe करा*.
03 ژوئن 2024, 11:31

Repost from My Pocket Study
🛑 *स्पर्धा परीक्षा संबंधित दररोजच्या घडामोडींचा परिक्षाभिमुख आढावा.* *आजच्या (3 जून 2024) चालू घडामोडी थोडक्यात आढावा*. *(3
🛑 *स्पर्धा परीक्षा संबंधित दररोजच्या घडामोडींचा परिक्षाभिमुख आढावा.* *आजच्या (3 जून 2024) चालू घडामोडी थोडक्यात आढावा*. *(3 जून 2024)* https://www.youtube.com/live/egoeUTtw8oQ?si=pRPBdj8jG4gsbZNj https://www.youtube.com/live/egoeUTtw8oQ?si=pRPBdj8jG4gsbZNj https://www.youtube.com/live/egoeUTtw8oQ?si=pRPBdj8jG4gsbZNj पाहण्यासाठी वरील👆 *लिंक ला क्लिक करा*. ♦ स्पर्धा परीक्षा संबंधित *दररोजच्या घडामोडींचा* परिक्षाभिमुख आढावा. ♦ *दररोज चे चालू घडामोडी अपडेट पाहण्यासाठी* *My Pocket study App ला Like करा, Share करा, Subscribe करा*.
03 ژوئن 2024, 10:42

photo content
03 ژوئن 2024, 07:01

Repost from My Pocket Study
जा.क्र.050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात
+1
जा.क्र.050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 6) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐
03 ژوئن 2024, 06:57

📌मराठा SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे 💠ज्यांच्याकडे जुने SEBC प्रमाणपत्र आहेत त्यांच्या करिता कागदपत्रे👇👇 1] जुने SEBC प्रमाणपत्र झेरॉक्स 2] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र 3] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र 4] विद्यार्थी शाळेचा दाखला 5] विद्यार्थी आधार कार्ड 6] वडिलांचे आधारकार्ड 7] रेशनकार्ड झेरॉक्स 💠ज्यांच्याकडे SEBC प्रमाणपत्र नाही त्यांच्या करिता कागदपत्रे👇👇 1] विद्यार्थी शाळेचा निर्गम उतारा 2] विद्यार्थी आधारकार्ड 3] वडिलांचा शाळेचा निर्गम उतारा 4] वडिलांचे आधार कार्ड 5] 1967 च्या आतील जातीचा पुरावा 6] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र 7] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र 8] रेशनकार्ड झेरॉक्स ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅@MPSC_vision✅
03 ژوئن 2024, 04:25

✅ जपानला मागे टाकून भारत जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे. 💙जागतिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या एंबर
✅ जपानला मागे टाकून भारत जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे. 💙जागतिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या एंबर या संशोधन संस्थेच्या अहवालात हे सांगण्यात आले आहे. 💙 2015 मध्ये सौरऊर्जेच्या वापराच्या बाबतीत भारत नवव्या क्रमांकावर होता. 💙 भारत गेल्या काही वर्षांपासून सौरऊर्जेच्या वापरावर खूप भर देत आहे आणि हे यश त्याचाच परिणाम आहे. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
03 ژوئن 2024, 04:25