JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 655
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-177 روز
-6730 روز
آرشیو پست ها
3 655
Repost from My Pocket Study
⭐️Apple कंपनी
👼 नवीन CEO: जॉन टर्नस
👼 घोषणा: 20 एप्रिल 2026
👼 पदभार: 1 सप्टेंबर 2026 पासून
👼 2001 पासून Apple मध्ये कार्यरत
👼 सध्याचे CEO: टिम कुक (2011 पासून)
3 655
Repost from My Pocket Study
महाराष्ट्रातील पहिले गाव [IMP]
1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर - सातारा)
3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)
4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)
5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)
6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)
7] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)
8] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)
9] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)
10] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)
11] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)
3 655
Repost from My Pocket Study
♦️ SSC (Staff Selection Commission) कडून जारी केलेले अधिकृत नोटीस आहे. यात Constable (GD) परीक्षा 2026 बद्दल माहिती दिली आहे. 📢
📅 परीक्षा कधी आहे?
- 27 एप्रिल 2026 ते मे 2026 अखेर दरम्यान परीक्षा होणार आहे 🗓️
🗓️ परीक्षा आठवड्यांमध्ये विभागलेली आहे:
Week 1: 27 एप्रिल – 2 मे
Week 2: 4 मे – 9 मे
Week 3: 18 मे – 23 मे
Week 4: 25 मे – 30 मे
⚙️ नवीन सुविधा (महत्त्वाची) ✨
- उमेदवारांना आता exam week निवडण्याचा पर्याय दिला आहे
म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीने कोणत्या आठवड्यात परीक्षा द्यायची ते निवडू शकता ✅
📝 काय करावे लागेल?
- SSC च्या पोर्टलवर लॉगिन करून:
तुमचे preferred exam week निवडायचे
ही निवड करण्याची वेळ:
11 एप्रिल 2026 (3:00 PM) ते
15 एप्रिल 2026 (5:00 PM) ⏰
SSC ऑफिशियल वेबसाईट :-
https://ssc.gov.in
3 655
Repost from My Pocket Study
🟢साम्राज्य व संस्थापक🟢
◾️मगध:-बिंबिसार
◾️नंद:-महापदमनंद
◾️मौर्य:-चंद्रगुप्त
◾️शुंग:-पुष्यमित्र शुंग
◾️सातवाहन:-सिमुक
◾️गुप्त:-श्री गुप्त
◾️पुष्यभूती:-पुष्यभूती
◾️पल्लव:-सिंहविष्णू
◾️चालुक्य:-पुलंकेशीन प्रथम
◾️चोल:-विजयालय चोल
◾️राष्ट्रकूट:-दंतीदुर्ग
◾️वाकाटक:-विंध्यशक्ती
3 655
Repost from My Pocket Study
MIDC Result 2023.
सुधारीत निवड यादी....
https://recruitment.midcindia.org/UpdatedWaitList.aspx
3 655
Repost from My Pocket Study
*🔥 बॉम्बे हाय कोर्ट भरती 2026 – शेवटचे 3 दिवस 🔥*
*🎯 शिपाई / चालक / लिपिक पदासाठी Full Combo PDF*
*📚 ALL IN ONE तयारी साहित्य*
✅ 600 चालक MCQ
✅ 600 मुंबई माहिती
✅ 400 मोटार वाहन प्रश्न
✅ RTO नियम
✅ Current Affairs 2025-26
✅ मराठी + इंग्रजी व्याकरण
✅ राज्यशास्त्र 5000
✅ संगणक
*🎁 आज Payment करणाऱ्यांसाठी Special Offer*
*📞 FREE 5 मिनिट Guidance Call*
*📘 FREE Study Strategy Plan*
📌 Call Booking नुसार होईल
📌 Limited Students Only
📌 First Come First Serve
*💥 आजची Price फक्त ₹49*
*⏰ उद्यापासून ₹69*
*⏰ शेवटच्या दिवशी ₹99*
*📲 9637637380*
*PhonePe / GPay करून Screenshot पाठवा*
*🔥 सरकारी नोकरीची संधी दवडू नका – आजच घ्या!*
3 655
Repost from My Pocket Study
🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥
“मी TET पास होणारचं!” 💪📚
🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड
━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 काय मिळणार?
1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 20 TET भरती प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 3000 TET टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
3️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज
4️⃣ E-Book
सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
E-Book स्वरूपात PDF मध्ये वाचता येणार.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 PYQ Test Series (2013–2025)
✔ सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
✔ ऑनलाईन टेस्ट स्वरूपात उपलब्ध
🛑टॉपिकवाईज PYQ 200 प्रश्नसंच (2013–2025)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 सराव Test Series
✔ 50 फुल प्रश्नपत्रिका (Explanation सहित)
✔ 100 टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच स्पष्टीकरणासह
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 Self Unlimited Practice उपक्रम (महाराष्ट्रात प्रथमच!)
✔ हवा तो विषय/टॉपिक/सबटाॅपिक निवडा
✔ प्रश्नसंख्या स्वतः ठरवा
✔ Weak & Strong Points ओळखा.
✔ अनलिमिटेड सरावाने Weak ला Strong बनवा 🔥 पदोपदी आपला Performance ट्रॅक करत सुधारणा करत शिका.
🏆 All Maharashtra Rank + Live Competition Feature
━━━━━━━━━━━━━━━━━━━
6 IN 1 COMBO OFFER
💰 Fees Details:
📘 Paper 1 – ₹199/-
📘 Paper 2 – ₹199/-
📘 Paper 1+📗 Paper 2 – ₹299/-
━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 कोर्स घेण्यासाठी खालील GPay वर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
💳 Payment (GPay): 9637637380
📩 अधिक माहितीसाठी Helpline WhatsApp Link:
https://wa.link/jc4wz7
❤️ मोफत स्टडी मटेरियल साठी तुमच्या हक्काचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ➖
Follow this link to join my WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct
🚀 तयारी करा स्मार्ट पद्धतीने… आणि 2026 मध्ये TET क्लिअर करा खात्रीने!
🤳TET ची तयारी करणाऱ्या मित्रांना/ नातेवाईकांना नक्की शेअर करा.
3 655
Repost from My Pocket Study
🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥
🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी!
📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही…
👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇
👉 काय मिळणार?
1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
3️⃣ अभ्यासक्रमानुसार फुल्ल सराव पेपर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
4️⃣ टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह
5️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज (आपणांस हवी तशी स्वतः टेस्ट तयार करा व अनलिमिटेड सराव करा.)
6️⃣ टाॅपिकवाईज नोट्स E-BOOK स्वरूपात
🔥 Combo package 6 IN 1
फक्त - 49/- मध्ये
👉 खालील पदांसाठी उपलब्ध -
✅ पोलीस भरती
✅ उच्च न्यायालय (हायकोर्ट) भरती
✅ राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस)
✅ वनरक्षक भरती
✅ तलाठी भरती
✅ SSC (GD)
✅ RRB Group D
✅ कृषि सेवक
✅ RRB (NTPC)
✅ अग्नीवीर भरती
✅ TET / CTET
✅ महानगरपालिका भरती
✅ लिपिक - टंकलेखक
🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या!
👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-
📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380
👉 वर 49/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क -
https://wa.link/jc4wz7
🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.
3 655
Repost from My Pocket Study
🔥 ऑफर 🔥ऑफर 🔥
🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी!
📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही…
👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇
🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या!
👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-
📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380
👉 वर 49/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
☎️ अधिक माहितीसाठी संपर्क -
https://wa.link/jc4wz7
🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.
3 655
Repost from My Pocket Study
वाट पाहिन पण #ST नेच जाईन.....
मागील काही वर्षात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अनेक सकारात्मक बदल करून उत्तम काम करत आहे....
#ST चा प्रवास सुरक्षित प्रवास
# लालपरी
3 655
Repost from My Pocket Study
महाराष्ट्रात औद्योगिक क्रांतीची झेप
18 मोठ्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्याचे विशेष प्रोत्साहन
3 655
Repost from My Pocket Study
Combine Prelim.
आयोगाचे झालेले पेपर.
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2017-23
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018-22
अंतिम उत्तरतालिका सोबत.😊😊😊😊😊😊😊😊😊😊 📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇 https://t.me/mypocketstudy
3 655
Repost from My Pocket Study
👑 फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026
विजेती: Sadhvi Satish Shel (गोवा)
👉 पहिल्यांदाच गोव्याची विजेती
📍 इव्हेंट:
• 61 वे Femina Miss India
👼ठिकाण: भुवनेश्वर, ओडिशा
👼 दिनांक: 18 एप्रिल 2026
🏆 इतर विजेत्या:
🥇 उपविजेती – राजनंदिनी पवार (महाराष्ट्र)
🥈 उपविजेती – अद्वैता जी (J&K)
👉 पुढे: Miss World 2027 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व
https://t.me/mypocketstudy
