fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 645
مشترکین
-224 ساعت
-87 روز
-5930 روز
آرشیو پست ها
Repost from My Pocket Study
🔥🔥 BREAKING NEWS 🔥🔥 💥 आगामी महाभरती 2025 – एक सुवर्णसंधी! 💥 एकूण संभाव्य पदे :75,000 मेगा भरती ✅ परीक्षा घेणारी संस्था: TCS/IBPS 📌नवी मुंबई महानगरपालिका 📌 कल्याण डोंबिवली महानगरपालिका 📌 नगरपरिषद गट क व ड परीक्षा 📌 वनरक्षक भरती 📌तलाठी भरती 📌MIDC भरती 📌 लेखा कोषागार विभाग भरती 📌 सर्व लिपिक टंकलेखक भरती परिक्षा 📚 अशा सर्व सरळसेवा परीक्षेची तयारी आता स्मार्टली करा! TCS पॅटर्नवर आधारित सखोल विश्लेषणात्मक प्रश्नसंच आता उपलब्ध! 🎯 TCS च्या पूर्वीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा (PYQ) अभ्यास करा आणि पोस्ट मिळवण्याची शक्यता 2x करा! 🧠 ऑनलाईन शिफ्ट पॅटर्न आणि प्रश्नांची शक्यता लक्षात घेऊन खास तयार केलेली ही पुस्तके आहेत तुमच्या यशाचा राजमार्ग! 🔴 खास तुमच्यासाठी 3 प्रभावी SMART BOOKS: 1️⃣ 202 जंबो TCS प्रश्नपत्रिका संच – MRP ₹790,Offer price 🤩 -395/- 📘 2018 ते 2023 पर्यंतच्या केंद्र व राज्य सरकारी भरतीतील सर्व TCS PYQ पेपर्सचा संग्रह 📌 एका पुस्तकात सर्व काही – स्पष्टीकरणासह 2️⃣ 20,000TCS PYQ वर्गीकरणानुसार स्मार्ट बुक – MRP ₹720,Offer price 🤩 -360/- 📘 संपूर्ण विषयनिहाय विश्लेषण व प्रश्नांचा महासंग्रह 📌 एकमेव पुस्तक जे संपूर्ण विश्लेषणावर आधारित आहे. 3️⃣ लेटेस्ट TCS पेपर स्मार्ट बुक – MRP ₹430 , Offer price 🤩 -215/- 📘 वनरक्षक, PCMC, DMER 2023 चे स्पष्टीकरणासह पेपर्स 📌 नवीनतम परीक्षांचा ट्रेंड समजून घेण्यासाठी अत्यावश्यक 🎥 TRAILER (डेमो व्हिडीओ): 👉 व्हिडिओ पहा 📖 DEMO COPY पाहण्यासाठी लिंक: 👉 https://bit.ly/3SuHGAn 🛒 ऑनलाईन ऑर्डरसाठी: 👉 https://bit.ly/4bvnh5p 📲 व्हाट्सअ‍ॅप संपर्क: 👉 https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 💬 "एकदातरी वाचा – आयुष्यभर फायदा!" 🎯 तुमचे स्वप्न असलेली आगामी सरळसेवा 2025 ची भरती आता सहज शक्य आहे... फक्त योग्य मार्गदर्शन आणि अभ्याससामग्रीची निवड करा! 📞 संपर्क: भारती प्रकाशन, पुणे 📱 व्हाट्सअप 9767165594 📢 ही माहिती आपल्या मित्रपरिवारात नक्की शेअर करा! पोस्ट मिळवायचीचं असेल तर... हे पुस्तक 'एकदातरी' नक्की वाचा!
18 ژوئن 2025, 04:15

Repost from My Pocket Study
18 ژوئن 2025, 04:15

Repost from My Pocket Study
Offer 🤩🤩🤩 offer 🔥🔥
18 ژوئن 2025, 04:15

Repost from My Pocket Study
नगरपरिषद गट क व ड पदभरती. 15 July पर्यंत जाहिरात येणार आहे. TCS ही परीक्षा आयोजित करेल अशी दाट शक्यता आहे.
नगरपरिषद गट क व ड पदभरती. 15 July पर्यंत जाहिरात येणार आहे. TCS ही परीक्षा आयोजित करेल अशी दाट शक्यता आहे.
18 ژوئن 2025, 04:15

Repost from My Pocket Study
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग खालील दोन पदांसाठी जाहिरात आली आहे. अनुरेखक - 126 पदे कनिष्ठ आरेखक - 28 पदे अर्ज कालावधी - 19 जून ते 20 जुलै 2025 उद्यापासून अर्ज करण्याची लिंक उपलब्ध होईल.
18 ژوئن 2025, 04:13

Repost from My Pocket Study
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग जाहिरात प्रसिद्ध.. पद - अनुरेखक(126 जागा) अर्ज कालावधी - 19 जून ते 20 जुलै 2025
नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग जाहिरात प्रसिद्ध.. पद - अनुरेखक(126 जागा) अर्ज कालावधी - 19 जून ते 20 जुलै 2025
18 ژوئن 2025, 04:13

Repost from My Pocket Study
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2024 हॉलतिकीट उद्या किंवा परवा प्रोफाइल मध्ये उपलब्ध होतील.
18 ژوئن 2025, 04:13

Repost from My Pocket Study
photo content
18 ژوئن 2025, 04:13

Repost from My Pocket Study
*Follow the वर्तमान निर्णय channel on WhatsApp:* https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016 👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆 _आजच्या न्युज पेपर मधील महत्त्वाच्या घडामोडी टाकलेल्या आहेत._ *सर्वांनी वाचून घ्या.. येणाऱ्या परीक्षांमध्ये हे मुद्दे महत्त्वपूर्ण आहेत...*
18 ژوئن 2025, 03:48

Repost from My Pocket Study
SSC GD निकाल पहा N - नक्षलग्रस्त भाग  G - जनरल भाग  B - सीमावर्ती भाग इथे पाहताना फक्त  G पहा. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश,  दिल्ली, उत्तराखंड अशा राज्यांसमोर आपलं मेरिट खूपच कमी लागत आहे.
आपले विद्यार्थी तयारी करत नसल्यामुळे एक चांगल्या नोकरीची संधी घालवत आहेत.
🤩 160 पैकी merit पहा. ✅हरियाणा - 121 ✅राजस्थान - 125 ✅उत्तर प्रदेश - 122 ✅मध्य प्रदेश - 118 ✅दिल्ली - 120 ✅बिहार - 116 🤩 आपला महाराष्ट्र - फक्त 91
म्हणजे महाराष्ट्रात कमी अभ्यास करून सहज शक्य आहे. 160 पैकी 91
☑️कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांना अजून कमी मिनिट जात. ☑️पेपर मराठी भाषेत. ☑️पोलीस भरती पेक्षा वेगळं आहे, ☑️हिंदी व्याकरण आणि काही वेगळे प्रकरणे. ☑️पोलीस भरतीला प्लॅन बी म्हणून SSC GD चा विचार केला पाहिजे. ➡️दरवर्षी 40 हजाराच्या आसपास जागा येतात. ☑️यावर्षीही येणार आहेत यावर्षीची जाहिरात ऑक्टोबर महिन्यात आहे. ✨ MPSC सारखं त्यांचं सुद्धा वर्षाचं कॅलेंडर असतं त्यानुसारच जाहिरात येते आणि परीक्षा होते निकाल सुद्धा लागतो काहीही बदल होत नाहीत.
18 ژوئن 2025, 03:17

Repost from My Pocket Study
IE_Mumbai_18-06-2025.pdf6.97 MB
18 ژوئن 2025, 02:15

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 18-06.pdf22.88 MB
18 ژوئن 2025, 02:15

Repost from My Pocket Study
MT Pune 18-06.pdf75.45 MB
18 ژوئن 2025, 02:15

Repost from My Pocket Study
MT Pune 18-06.pdf75.45 MB
18 ژوئن 2025, 02:15

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 18-06.pdf9.73 MB
18 ژوئن 2025, 02:15

photo content
17 ژوئن 2025, 12:19

Repost from My Pocket Study
*🥁 🔴 खास स्पर्धा परीक्षा तयारीसाठी!🌟 "दररोज एक पाऊल यशाच्या दिशेने!"* *📘 Special चालू घडामोडी PDF – अगदी मोफत!* *🎯 MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी, जिल्हा परिषद, ग्रामसेवक आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त* *🎁 ग्रुपमधील सर्व अभ्यास करणाऱ्यांसाठी खास भेट* *📲 दररोज अपडेट्स मिळवण्यासाठी:* *📌 7820872331 हा नंबर सेव्ह करा आणि WhatsApp स्टेटस पाहत रहा!* *👇 लगेच जॉईन करा आमचा खास ग्रुप –* *🔗 Join Now old group full 🌝 new group start 😃* https://chat.whatsapp.com/KghNOuqjpCBC1fFcKbBCqO *📢 शेअर करा आणि यशाच्या वाटेवर साथ द्या!* *📚 ज्ञान वाढवा, मित्रांना जोडून त्यांच्या यशात वाटा उचला!*
17 ژوئن 2025, 11:10

Repost from My Pocket Study
🙈कोण आहेत??? 🔥🔥ब्लेझ मेट्रेवेली ब्रिटनमधील परदेशी गुप्तहेर संस्था MI6 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेवेच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच एका महिलेची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण माहिती वाचून घ्या 🤩🥰 संपूर्ण PDF मध्ये एकाच ठिकाणी परिक्षेसाठी अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे.
17 ژوئن 2025, 11:10

Repost from My Pocket Study
ब्रिटनमधील परदेशी गुप्तहेर संस्था MI6 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेवेच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच एका महिलेची निवड करण्यात आली आहे
ब्रिटनमधील परदेशी गुप्तहेर संस्था MI6 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेवेच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच एका महिलेची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण माहिती वाचून घ्या 🥰👇👇 संपूर्ण PDF मध्ये एकाच ठिकाणी परिक्षेसाठी अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे.
17 ژوئن 2025, 11:10

🔥🔥 BREAKING NEWS 🔥🔥 💥 आगामी महाभरती 2025 – एक सुवर्णसंधी! 💥 एकूण संभाव्य पदे :75,000 मेगा भरती ✅ परीक्षा घेणारी संस्था: TCS/IBPS 📌नवी मुंबई महानगरपालिका 📌 कल्याण डोंबिवली महानगरपालिका 📌 नगरपरिषद गट क व ड परीक्षा 📌 वनरक्षक भरती 📌तलाठी भरती 📌MIDC भरती 📌 लेखा कोषागार विभाग भरती 📌 सर्व लिपिक टंकलेखक भरती परिक्षा 📚 अशा सर्व सरळसेवा परीक्षेची तयारी आता स्मार्टली करा! TCS पॅटर्नवर आधारित सखोल विश्लेषणात्मक प्रश्नसंच आता उपलब्ध! 🎯 TCS च्या पूर्वीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा (PYQ) अभ्यास करा आणि पोस्ट मिळवण्याची शक्यता 2x करा! 🧠 ऑनलाईन शिफ्ट पॅटर्न आणि प्रश्नांची शक्यता लक्षात घेऊन खास तयार केलेली ही पुस्तके आहेत तुमच्या यशाचा राजमार्ग! 🔴 खास तुमच्यासाठी 3 प्रभावी SMART BOOKS: 1️⃣ 202 जंबो TCS प्रश्नपत्रिका संच – MRP ₹790,Offer price 🤩 -395/- 📘 2018 ते 2023 पर्यंतच्या केंद्र व राज्य सरकारी भरतीतील सर्व TCS PYQ पेपर्सचा संग्रह 📌 एका पुस्तकात सर्व काही – स्पष्टीकरणासह 2️⃣ 20,000TCS PYQ वर्गीकरणानुसार स्मार्ट बुक – MRP ₹720,Offer price 🤩 -360/- 📘 संपूर्ण विषयनिहाय विश्लेषण व प्रश्नांचा महासंग्रह 📌 एकमेव पुस्तक जे संपूर्ण विश्लेषणावर आधारित आहे. 3️⃣ लेटेस्ट TCS पेपर स्मार्ट बुक – MRP ₹430 , Offer price 🤩 -215/- 📘 वनरक्षक, PCMC, DMER 2023 चे स्पष्टीकरणासह पेपर्स 📌 नवीनतम परीक्षांचा ट्रेंड समजून घेण्यासाठी अत्यावश्यक 🎥 TRAILER (डेमो व्हिडीओ): 👉 व्हिडिओ पहा 📖 DEMO COPY पाहण्यासाठी लिंक: 👉 https://bit.ly/3SuHGAn 🛒 ऑनलाईन ऑर्डरसाठी: 👉 https://bit.ly/4bvnh5p 📲 व्हाट्सअ‍ॅप संपर्क: 👉 https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 💬 "एकदातरी वाचा – आयुष्यभर फायदा!" 🎯 तुमचे स्वप्न असलेली आगामी सरळसेवा 2025 ची भरती आता सहज शक्य आहे... फक्त योग्य मार्गदर्शन आणि अभ्याससामग्रीची निवड करा! 📞 संपर्क: भारती प्रकाशन, पुणे 📱 व्हाट्सअप 9767165594 📢 ही माहिती आपल्या मित्रपरिवारात नक्की शेअर करा! पोस्ट मिळवायचीचं असेल तर... हे पुस्तक 'एकदातरी' नक्की वाचा!
17 ژوئن 2025, 10:10