fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 636
مشترکین
-524 ساعت
-177 روز
-6230 روز
آرشیو پست ها
Repost from My Pocket Study
झेडपीच्या विद्यार्थ्यांना मिळणार 'इस्रो'ला भेट देण्याची संधी प्राथमिक शिक्षण विभागाकडून डीपीसीकडे निधीचा प्रस्ताव: सुमारे दोन
झेडपीच्या विद्यार्थ्यांना मिळणार 'इस्रो'ला भेट देण्याची संधी प्राथमिक शिक्षण विभागाकडून डीपीसीकडे निधीचा प्रस्ताव: सुमारे दोन कोटींचा निधी लागणार
30 مه 2024, 23:32

Repost from My Pocket Study
#WCD #GR महिला व बालकल्याण विभाग
30 مه 2024, 23:32

Repost from My Pocket Study
पहिल्या 3D प्रिंटेड ... अग्निकुल कॉसमॉस यशस्वी झेप
पहिल्या 3D प्रिंटेड ... अग्निकुल कॉसमॉस यशस्वी झेप
30 مه 2024, 23:32

Repost from My Pocket Study
कुणबी मराठा उमेदवारांना OBC तून अर्ज करण्याची मुभा
कुणबी मराठा उमेदवारांना OBC तून अर्ज करण्याची मुभा
30 مه 2024, 23:32

Repost from My Pocket Study
+3
Lokmat-Mumbai 30-05.pdf11.17 MB
30 مه 2024, 07:09

Repost from My Pocket Study
🚨➡️PSI 2021 Final CutOff ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣🟣✅ https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
🚨➡️PSI 2021 Final CutOff ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣🟣✅ https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
30 مه 2024, 06:37

Repost from My Pocket Study
🚨➡️ प्रसिद्धीपत्रक 👉PSI 2021 बाबत.... ➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣🟣✅ https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
🚨➡️ प्रसिद्धीपत्रक 👉PSI 2021 बाबत.... ➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣🟣✅ https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
30 مه 2024, 06:37

Repost from My Pocket Study
🚨➡️जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शिफारस यादी (खेळाडू उमेदवार वगळून) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. ➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
30 مه 2024, 06:37

Repost from My Pocket Study
✅♦️राज्यसेवा पूर्व 21 जुलै 2024 नवीन तारीख आणी अंतिम उत्तरतालिका राज्यसेवा मुख्य 2023 वेबसाईट वर आल्या आहेत.. मागे #PDF टाकल्या आहेत पाहून घ्या..🙏🙏
30 مه 2024, 05:52

Repost from My Pocket Study
#Final keys ✅♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 अंतिम उत्तरतालिका 👉 सर्व अंतिम उत्तरतालिका एकत्रित..
🏐एकुण ❌ रद्द प्रश्न 🏐 M/E - 0 GS I - 1 GS II - 5 GS III - 0 GS IV - 2 Total - 8 (ans change यात consider नाही केले)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join
30 مه 2024, 05:52

Repost from My Pocket Study
♦️राज्यसेवा पूर्व 21 जुलै नवीन तारीख.. 👉 सविस्तर PDF वाचून घ्या.. 🙏 ➡️EWS TO OBC करायचा ऑपशन दिला आहे.. 🙏
30 مه 2024, 05:52

Repost from My Pocket Study
काल उगीच नाही हे वाचून ठेवा म्हण्टले 🔥🔥🔥#EWS TO #OBC साठी ऑपशन दिला आहे याला म्हणतात शांतीत क्रांती.. 🔥🔥✌️✌️ विशेष आभार: अभिमन्यू पवार साहेब.. ❣️
30 مه 2024, 05:52

Repost from My Pocket Study
राज्यसेवा पूर्व नवीन तारीख 21 जुलै.. ✅♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा
राज्यसेवा पूर्व नवीन तारीख 21 जुलै.. ✅♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक व इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दि. 21 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
30 مه 2024, 05:52

Repost from My Pocket Study
♦️नमस्कार, पुढील महिन्यात पावसाळी अधिवेशन आहे. यात MPSC चे जे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत त्या बाबत लक्षवेधी/तारांकित प्रश्न उपस्थित करणे आहे. त्यात खास करुन जाहिरात,निकाल, जागा वाढ,अभ्यासक्रम,नियुक्ती, प्रशासकीय दिरंगाई,कोर्ट केस ई. विविध प्रश्न प्रलंबित असल्याने आपले नुकसान होत आहे. यासाठी हे प्रश्न सभागृहात उपस्थित होणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या पर्यंत गुगल फॉर्म शेअर करत असून माहिती संकलित करीत आहोत, तरी आपणास विनंती करण्यात येते की, दिनांक ३ जून २०२४ पर्यंत माहिती भरावी.. गूगल फॉर्म माहिती भरण्यासाठी लिंक : 👇👇👇 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfltl9T1YSzyALK0M-WJeJlHeiyOcvrSEFmXZ26m2KQ5IuqIQ/viewform?usp=sf_link
30 مه 2024, 05:52

Repost from My Pocket Study
ऐतिहासिक तापमानाची नोंद
ऐतिहासिक तापमानाची नोंद
30 مه 2024, 03:22

Repost from My Pocket Study
गौतम गंभीर प्रशिक्षक👆 BCCI कडून लवकरच घोषणेची शक्यता
गौतम गंभीर प्रशिक्षक👆 BCCI कडून लवकरच घोषणेची शक्यता
30 مه 2024, 03:22

Repost from My Pocket Study
⚠️हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचा पगार रोखू नका 🟢नवीन माहितीसाठी आपले Telegram channel आत्
⚠️हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचा पगार रोखू नका 🟢नवीन माहितीसाठी आपले Telegram channel आत्ताच Join करा🟢 ❤️ Join Telegram : https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
30 مه 2024, 02:03

Repost from My Pocket Study
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत नदालला धक्का जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेने केले पराभूत Join https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत नदालला धक्का जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेने केले पराभूत Join https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
30 مه 2024, 01:58

Repost from My Pocket Study
पॅन-आधाराची जोडणी 31 मे पर्यंत आवश्यक Join https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
पॅन-आधाराची जोडणी 31 मे पर्यंत आवश्यक Join https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
30 مه 2024, 01:58

Repost from My Pocket Study
डॉ पल्लवी सापळे समिती https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
डॉ पल्लवी सापळे समिती https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
30 مه 2024, 01:58