JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 645
مشترکین
-224 ساعت
-87 روز
-5930 روز
آرشیو پست ها
3 642
Repost from My Pocket Study
🔷 चालू घडामोडी :- 28 मे 2025
◆ आशियाई शिखर संमेलन 2025 मलेशिया मध्ये आयोजित करण्यात आले होते.
◆ ISSF नेमबाजी ज्युनिअर वर्ल्ड कप 2025 Pahse 1 मध्ये भारत देशाने पदकतालिकेत प्रथम स्थान पटकावले आहे.
◆ ISSF नेमबाजी ज्युनिअर वर्ल्ड कप 2025 Pahse 1 भारताने एकूण 11 पदके जिंकली आहेत.
◆ ISSF नेमबाजी ज्युनिअर वर्ल्ड कप 2025 Pahse 1 चे आयोजन जर्मनी मध्ये करण्यात आले होते.
◆ केरळ राज्याने समुद्रातील तेल गळतीमुळे आणिबाणी जाहीर केली आहे.
◆ 26 ते 27 मे दरम्यान मलेशिया मध्ये 46वे आशियाई शिखर संमेलन 2025 आयोजित करण्यात आले होते.
◆ संचार मित्र योजना ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याद्वारे सुरू करण्यात आली आहे.
◆ 9 व्या इंडियन मोबाईल काँग्रेस 2025 चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे.
◆ भारताने आयुर्वेदाला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी WHO सोबत करार केला आहे.
◆ आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन दक्षिण कोरिया देशात करण्यात येत आहे.
◆ भारतातील बंगळुरू शहराचा समावेश जगातील टॉप 12 टेक्नॉलॉजी हब मध्ये झाला आहे.
◆ टेनिस पटू यानिक सिन्नर ने सलग 15 व्यांदा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे.
◆ आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये गुरवीर सिंग 10 हजार मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकणारा तिसरा भारतीय ठरला आहे.
🔶अशाच माहितीसाठी जॉईन करा👇🏻
https://t.me/mahaparikshagov
29 مه 2025, 03:27
3 642
Repost from My Pocket Study
📌 TAIT २०२५ परीक्षा वेळापत्रकात बदल
१. ज्या उमेदवारांच्या परीक्षा डी.एड., बी.एड., एम.एड., मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा, किंवा एमपीएससी परीक्षांसोबत येत होत्या, त्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
२. अनेक उमेदवारांची परीक्षा आणि सत्र (शिफ्ट) बदलली आहे.
३. बदललेल्या वेळापत्रकानुसार बऱ्याच उमेदवारांची परीक्षा आता ३० तारखेला ठेवण्यात आली आहे.
४. या बदलासंदर्भात कोणतीही अधिकृत सूचना किंवा संदेश उमेदवारांना पाठवण्यात आलेला नाही.
५. ज्या उमेदवारांच्या परीक्षा जुळत होत्या, त्यांना आता नव्याने हॉल तिकीट डाउनलोड करावे लागणार आहे.
६. नवीन हॉल तिकीटावर परीक्षा केंद्र बहुतेक तेच असले तरी, आणि वेळेत बदल होण्याची शक्यता आहे.
📌 परीक्षा केंद्रावरील अडचणी आणि घ्यावयाची काळजी
१. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ओळखपत्रांसंबंधी (आयडी प्रूफ) अडचणी येत आहेत.
२. फॉर्म भरताना असलेले नाव आणि हॉल तिकीटावरील नाव, तसेच ओळखपत्रावरील नाव तंतोतंत जुळणे आवश्यक आहे.
३. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचे छायाचित्र असलेले ओळखपत्र (फोटो आयडी) आवश्यक आहे.
४. नावात थोडी जरी स्पेलिंगची चूक असली तरी काही परीक्षा केंद्रांवर प्रवेश नाकारला जाऊ शकतो किंवा प्रतिज्ञापत्र (एफिडेविट) मागितले जाऊ शकते.
५. नाव जुळल्यास विवाहित महिलांना विवाह प्रमाणपत्र (मॅरेज सर्टिफिकेट) आवश्यक नाही.
६. ओळखपत्रावरील फोटो स्पष्ट आणि चेहऱ्याशी जुळणारा असावा.
७. हॉल तिकीटावर आरपार सही (फोटोवर आणि कागदावर) करायची आहे आणि फोटो परीक्षा केंद्रावर जाऊन चिकटवायचा आहे.
📌 इतर महत्वाच्या सूचना
१. सर्वांनी आपले हॉल तिकीट पुन्हा एकदा डाउनलोड करून तपासावे, ज्यांची परीक्षा जुळत आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी.
२. व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे सर्व २०० प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.
🔶अशाच माहितीसाठी जॉईन करा👇🏻
https://t.me/mahaparikshagov
29 مه 2025, 03:27
3 642
Repost from My Pocket Study
⭕️🟡 महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राचा सन्मान..❤️❤️
♦️Exam Approach:- पद्म पुरस्कारांवर प्रश्न विचारले जातात एक डिसेंबर 2024 ला झालेली राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्येही याच्यावर स्टेटमेंट स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे, आकडेवारी व्यवस्थित करून ठेवा कारण या प्रश्नात आयोगाने आकडेवारीवरून विद्यार्थ्यांना गोंधळात टाकलेले आहे......आगामी काळातही 2025 मध्ये दिलेले पद्म पुरस्कार व्यवस्थित करून ठेवा पूर्व आणि मुख्य परीक्षांसाठी महत्त्वाचे आहेत... 🔥🔥🔥🔥
29 مه 2025, 03:27
3 642
Repost from My Pocket Study
🥇 गुलवीर सिंग – 2025 आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेतील पहीले सुवर्णपदक विजेते
• स्पर्धा: 2025 आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा
• इव्हेंट: पुरुष 10,000 मीटर धाव
• पदक: 🥇 सुवर्ण
• ठिकाण: गुमी, दक्षिण कोरिया
• विशेषत्व: या स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकणारे खेळाडू
29 مه 2025, 03:27
3 642
Repost from My Pocket Study
UPSC e - Admit Card: Engineering Services (Preliminary) Examination, 2025
https://upsconline.gov.in/eadmitcard/admitcard_ese_2025/
28 مه 2025, 08:33
3 642
Repost from My Pocket Study
*🌐 नवदिशा – बुद्धिमान वाचकांची पहिली निवड!*
*🚨तुमच्या स्पर्धा परीक्षेचा यशस्वी मार्ग इथून सुरू होतो...*
*[📣 आता मिळवा सर्व स्पर्धा परीक्षा अपडेट्स थेट तुमच्या WhatsApp वर!]*
*📌या सेवेमध्ये मिळवा:👇👇*
✅ दररोज चालू घडामोडी अपडेट्स
✅ महत्वपूर्ण नोट्स (PDF)
✅ पूर्वीच्या प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका
✅ पेपर सोल्यूशन्स व मार्गदर्शन व्हिडीओ
✅ पोलीस भरती, तलाठी, गट-‘क’, MPSC, इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त
*📌संपूर्ण मार्गदर्शन – एकाच ठिकाणी!*
*तुमच्या यशासाठी ‘नवदिशा’ तुमच्यासोबत आहे.*
*आजच आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन करा!*
*लिंक: 🗞️नवदिशा 👁️(G-1003)*
https://chat.whatsapp.com/DGt6pD8cGSi9rM9E9zCNMC
https://chat.whatsapp.com/DGt6pD8cGSi9rM9E9zCNMC
*🚨 मर्यादित जागा – आजच सामील व्हा!*
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
*📌पर्सन इन न्यूज*
*👩🎓न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना*
🔹या सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियममध्ये सामील होणाऱ्या पहिल्या महिला न्यायाधीश ठरल्या आहेत. २३ मे रोजी न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओक यांच्या निवृत्तीनंतर, २५ मे रोजी न्यायमूर्ती नागरत्ना या सर्वोच्च न्यायालयाच्या पाचव्या सर्वात वरिष्ठ न्यायाधीश बनल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियममध्ये फक्त ५ सर्वात वरिष्ठ न्यायाधीश शिल्लक आहेत, ज्यामध्ये भारताचे सरन्यायाधीश म्हणजेच CJI यांचाही समावेश आहे.
*📌नागरत्ना या देशातील पहिल्या महिला सरन्यायाधीश बनतील.*
🔶भारतात, सरन्यायाधीशांची नियुक्ती ही ज्येष्ठतेवर आधारित असते. अशा परिस्थितीत, बी.व्ही. नागरत्ना ११ सप्टेंबर २०२७ रोजी भारताच्या ५० व्या सरन्यायाधीश होतील. या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला असतील. त्यांचा कार्यकाळ अंदाजे १ महिन्याचा असेल. त्या २९ ऑक्टोबर २०२७ रोजी सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होतील.
*📌सरन्यायाधीशांच्या घरात जन्म, डीयूमधून कायद्याचे शिक्षण घेतले*
🔹नागरत्ना यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९६२ रोजी बंगळुरू येथे न्यायमूर्ती ई. एस. व्यंकटरमैय्या यांच्या घरी झाला. न्यायमूर्ती व्यंकटरमैया नंतर (१९८९) सरन्यायाधीश झाले. अशा परिस्थितीत, नागरत्ना यांना लहानपणापासूनच घरात कायद्याच्या शिक्षणाचे वातावरण मिळाले.
*📌'कोर्ट्स ऑफ इंडिया' या पुस्तकाचे कन्नडमध्ये भाषांतर केले.*
नागरत्ना या सर्वोच्च न्यायालयाने प्रकाशित केलेल्या 'कोर्ट्स ऑफ इंडिया' या पुस्तकाच्या योगदानकर्त्या होत्या. या पुस्तकात त्यांनी कर्नाटकच्या न्यायालयांवरील प्रकरणे लिहिली आहेत. याशिवाय, त्या पुस्तकाचे कन्नडमध्ये भाषांतर करणाऱ्या समितीच्या अध्यक्षाही होत्या.
*बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची सुटका रद्द केली, नोटाबंदीवर असहमती व्यक्त केली*
सुमारे १७ वर्षे न्यायाधीश म्हणून काम करताना, न्यायमूर्ती नागरत्ना यांनी अनेक महत्त्वाचे निकाल दिले. यामध्ये बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची सुटका रद्द करण्याचा आणि नोटाबंदीवर असहमती व्यक्त करण्याचा निर्णय देखील समाविष्ट आहे.
*न्यायमूर्ती नागरत्ना यांचे ५ प्रमुख निर्णय:*
*📌सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून काम करताना-*
1. 2004 मध्ये, न्यायमूर्ती नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने बिल्किस बानो प्रकरणात गुजरात सरकारने 11 दोषींची सुटका बेकायदेशीर असल्याचे घोषित केले. महाराष्ट्रातील विशेष न्यायालयाने दोषींना शिक्षा सुनावली असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. त्यामुळे, सुटकेचा अधिकार गुजरातकडे नाही, तर महाराष्ट्र सरकारकडे होता.
२. २०२३ मध्ये, ५ न्यायाधीशांच्या घटनापीठामध्ये, न्यायमूर्ती नागरत्ना यांनी मान्य केले की सरकार त्यांच्या मंत्र्यांच्या विधानांसाठी जबाबदार नाही.
३. २०२३ मध्ये, ५ न्यायाधीशांच्या खंडपीठापैकी ४ न्यायाधीशांनी २०१६ च्या नोटाबंदीला मान्यता दिली, तर न्यायमूर्ती नागरत्ना यांनी असहमती दर्शवली. त्या म्हणाल्या की हा निर्णय केवळ कार्यकारी आदेशाद्वारे नव्हे, तर संसदेद्वारे घेतला पाहिजे होता.
*📌कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून*
४. बेकायदेशीर विवाहातून जन्मलेल्या मुलांना अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र मानले जाते. त्या म्हणाल्या की पालक बेकायदेशीर असू शकतात, पण कोणतेही मूल बेकायदेशीर नसते.
५. कोरोना महामारी दरम्यान, कर्नाटक सरकारला मध्यान्ह भोजन योजना सुरू ठेवण्याचे आणि डिजिटल शिक्षण सुरू ठेवण्याचे निर्देश दिले.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
*📌संकलन - न्यूज नेटवर्क - नवदिशा*
(बुद्धिमान वाचकांची पहिली निवड)*
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
*🤳 ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना व इतर ग्रूप वर नक्की शेअर करा 🙏*
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
28 مه 2025, 08:28
3 642
Repost from My Pocket Study
*📌पर्सन इन न्यूज*
*👩🎓न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना*
🔹या सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियममध्ये सामील होणाऱ्या पहिल्या महिला न्यायाधीश ठरल्या आहेत. २३ मे रोजी न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओक यांच्या निवृत्तीनंतर, २५ मे रोजी न्यायमूर्ती नागरत्ना या सर्वोच्च न्यायालयाच्या पाचव्या सर्वात वरिष्ठ न्यायाधीश बनल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियममध्ये फक्त ५ सर्वात वरिष्ठ न्यायाधीश शिल्लक आहेत, ज्यामध्ये भारताचे सरन्यायाधीश म्हणजेच CJI यांचाही समावेश आहे.
*📌नागरत्ना या देशातील पहिल्या महिला सरन्यायाधीश बनतील.*
28 مه 2025, 08:28
3 642
Repost from My Pocket Study
कवी मनाचे महान योद्धे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने सांस्कृतिक विभागाने प्रथमच सुरू केलेला राज्य प्रेरणा गीत पुरस्कार स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या
👉 अनादि मी ,अनंत मी , या गीताला प्रदान करण्यात आला.
👉 रणजित सावरकरांनी हा पुरस्कार स्वीकारला.
28 مه 2025, 05:52
3 642
Repost from My Pocket Study
📌पद्म पुरस्कार २०२५: या वर्षी, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवार, २७ मे रोजी १३९ पद्म पुरस्कार प्रदान केले.
संपूर्ण माहिती वाचून घ्या परिक्षेसाठी अतिशय उपयुक्त माहिती 👆👆
28 مه 2025, 03:31
3 642
Repost from My Pocket Study
*संपुर्ण माहिती वाचून घ्या 👇👇* चॅनेल ला फाॅलो करून घ्या 🥰
*आवडले तरचं तुमच्या मित्रांना शेअर करा.🤪*
https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
_आजच्या न्युज पेपर मधील महत्त्वाच्या घडामोडी टाकलेल्या आहेत_
*सर्वांनी वाचून घ्या.. येणाऱ्या परीक्षांमध्ये हे मुद्दे महत्त्वपूर्ण असतील...*
28 مه 2025, 02:43
3 642
Repost from My Pocket Study
*😍फॉर्म्युला 2 शर्यत जिंकणारा पहिला भारतीय कुश मैनी कोण आहे?*
*संपूर्ण माहिती वाचून घ्या व चॅनलला फॉलो करून द्या🥰.*
https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016
28 مه 2025, 02:42
