fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 636
مشترکین
-524 ساعت
-177 روز
-6230 روز
آرشیو پست ها
10 مه 2024, 07:10

🛑 राज्य राखीव पोलीस बल प्रत्येक घटकानुसार आलेले अर्ज... 👆
🛑 राज्य राखीव पोलीस बल प्रत्येक घटकानुसार आलेले अर्ज... 👆
10 مه 2024, 07:09

Repost from My Pocket Study
♦️ मुंबई उच्च न्यायालय स्टेनोग्राफर पदासाठी जिल्हानिहाय पात्रता यादी.... 👉 15 मे ते 21 मे दरम्यान हॉलतिकीट काढू शकता.. https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
10 مه 2024, 07:07

10 مه 2024, 05:13

Repost from My Pocket Study
महाराष्ट्रातील 6 पद्मश्री
महाराष्ट्रातील 6 पद्मश्री
10 مه 2024, 04:33

🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित,
+2
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
10 مه 2024, 02:22

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 10-05.pdf21.97 MB
10 مه 2024, 01:33

Repost from My Pocket Study
✅➡️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 Remaining Only:-  57 days 🔥 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
09 مه 2024, 23:21

Repost from My Pocket Study
➡️STI🔥
➡️STI🔥
09 مه 2024, 23:21

Repost from My Pocket Study
✅➡️MPSC पदभरतीत मराठा आरक्षण लागू. ⭐️नवीन अर्ज करण्याची संधी 👉250 जागांची वाढ करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध.🔥 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪
+1
✅➡️MPSC पदभरतीत मराठा आरक्षण लागू. ⭐️नवीन अर्ज करण्याची संधी 👉250 जागांची वाढ करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध.🔥 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
09 مه 2024, 23:21

Repost from My Pocket Study
MPSC पदभरतीत मराठा आरक्षण लागू
MPSC पदभरतीत मराठा आरक्षण लागू
09 مه 2024, 23:21

5500. नुकतेच निधन झालेले फली नरीमन_______ होते?
Anonymous voting
09 مه 2024, 10:23

5499. कोणत्या देशाचा पासपोर्ट हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार सर्वात शक्तिशाली आहे?
Anonymous voting
09 مه 2024, 10:23

5498. किती वर्षांपर्यंत पावणे दोन लाख मेगा वॅट क्षमतेचे हरित ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट भारत सरकारने ठेवले आहे?
Anonymous voting
09 مه 2024, 10:23

5497. लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र महाराष्ट्र राज्यात कोठे उभारण्यात येणार आहे?
Anonymous voting
09 مه 2024, 10:23

5496. किती वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना घरात राहून आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे?
Anonymous voting
09 مه 2024, 10:23

5495. जी 20 देशाच्या परराष्ट्र मंत्र्याची बैठक कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली पार पडली?
Anonymous voting
09 مه 2024, 10:23

5494. नुकतेच निधन पावलेले प्रसिध्द रेडीओ निवेदक अमिन सयानी यांच्या रेडिओ वरील लोकप्रिय कार्यक्रमाचे नाव काय होते?
Anonymous voting
09 مه 2024, 10:23

5493. कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिल्या अस्टकोनातील जैन मंदिर उभारण्यात येत आहे?
Anonymous voting
09 مه 2024, 10:23

5492. किती मेगा वॅट वर भारतातील हरित उर्जा निर्मिती क्षमता पोहचली आहे?
Anonymous voting
09 مه 2024, 10:23