JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 637
مشترکین
-324 ساعت
-137 روز
-6030 روز
آرشیو پست ها
3 636
Repost from JUMBO Study group
डेमो_45000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_2.pdf14.82 MB
09 ژوئن 2024, 23:30
3 636
Repost from My Pocket Study
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
09 ژوئن 2024, 23:30
3 636
Repost from My Pocket Study
+2
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍
👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥
35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥
👍प्रमुख वैशिष्ट्ये
📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚
🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश
🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध
🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच
🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल)
🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण
🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत
🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत
🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा.
👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा
📣👩✈️🧑✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚
🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️
https://bit.ly/48zvd3o
🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️
https://bit.ly/42ZVx5n
👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs
➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
भारती प्रकाशन पुणे
मो.9767165594
09 ژوئن 2024, 23:30
3 636
Repost from My Pocket Study
पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या तिसऱ्या टर्ममध्ये महाराष्ट्रातील नवीन सहा मंत्री
1.नितीन गडकरी मतदारसंघ: नागपूर
2 पियुष गोयल मतदारसंघ : मुंबई उत्तर
3.रामदास आठवले : राज्यसभा सदस्य
4. प्रतापराव पाटील ; मतदारसंघ बुलढाणा
5.रक्षा खडसे : मतदारसंघ रावेर
6. मुरलीधर मोहोळ: मतदारसंघ पुणे
09 ژوئن 2024, 23:25
3 636
Repost from My Pocket Study
✅➡️MPSC च्या परीक्षा लांबल्यामुळे विद्यार्थी चिंतेत!
⭐️Combine जाहिरात 2024
⭐️समाजकल्याण परीक्षा तारीख अद्याप स्पष्टता नाही.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
09 ژوئن 2024, 23:23
3 636
Repost from My Pocket Study
✅➡️ आमच्या नोकऱ्यांचे काय?
⭐️ दोन वर्षांपूर्वीच झाली 75 हजार पदांच्या भरतीची घोषणा.
👉 रखडलेल्या नोकर भरती बद्दल लवकरात लवकर शासनाने सकारात्मक पावले उचलावीत.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
09 ژوئن 2024, 23:23
3 636
Repost from My Pocket Study
✅➡️ कोणत्या राज्याला किती मंत्रिपदे?
👉 आकडेवारी लक्षात ठेवा.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
09 ژوئن 2024, 23:23
3 636
Repost from My Pocket Study
आमच्या नोकऱ्याचे काय..??
जाहिराती बाकी असलेले विभाग
संयुक्त पूर्व परीक्षा जाहिरात
सामाजिक न्याय विभाग
नगरपरिषद नगरपंचायत
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ
वित्त व लेखा कोषाधिकार विभाग
जालना महानगरपालिका
नाशिक महानगरपालिका
मुंबई महानगरपालिका
अहमदनगर महानगरपालिका
नागपूर महानगरपालिका
ठाणे महानगरपालिका
कल्याण डोंबिवली महानगरपालिका
चार कृषी विद्यापीठाच्या जाहिराती
महाबीज महामंडळ
महाराष्ट्र वखार महामंडळ
09 ژوئن 2024, 23:23
3 636
Repost from My Pocket Study
♦️टायपिंग परीक्षेत डमी उमेदवार बसवाल तर खबरदार.
👉 आता राहणार थेट जिल्हाधिकाऱ्यांचा वॉच.
👉 1 लाख 60 हजार विद्यार्थ्यांच्या संगणक टायपिंग परीक्षेला 10 जूनपासून प्रारंभ.
👉 खोटे सर्टिफिकेट काढणार्यांना बसणार चाप.
09 ژوئن 2024, 23:22
3 636
सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे नरेंद्र मोदी तिसरे भारतीय नेते. तसेच नेहरुनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर राहणारे एकमेव भारतीय.
जगात सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे पंतप्रधान
• विल्यम मॅकेन्झी किंग ( 🇨🇦) : 21 वर्षे 154 दिवस.
• पं. जवाहरलाल नेहरू (🇮🇳) : 15 वर्षे 286 दिवस.
• हेल्मट कोल्ह (🇩🇪) : 16 वर्षे 16 दिवस.
• अँन्जेला मर्केल (🇩🇪) 16 वर्षे 16 दिवस.
• इंदिरा गांधी (🇮🇳) : 15 वर्षे 350 दिवस.
• पिअर ट्रूडो (🇨🇦) : 15 वर्षे 164 दिवस.
• फ्रँकाईस मितरा (🇲🇫) : 13 वर्षे 361 दिवस.
• फ्रँकलीन रुझवेल्ट (🇺🇲) : 13 वर्षे 364 दिवस.
• मॅगरिट थैचर (🏴) : 12 वर्षे 208 दिवस.
• जॉन हार्वर्ड (🇭🇲) : 11 वर्षे 267 दिवस.
• नरेंद्र मोदी (🇮🇳) : 10 वर्षे Continue..........!!!
सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे भारतीय नेते.
• पंडित जवाहरलाल नेहरू : 1952, 1957, 1962
• नरेंद्र मोदी : 2014, 2019, 2024
तसेच,
• 2001 : मुख्यमंत्री (गुजरात)
• 2002 : मुख्यमंत्री (गुजरात)
• 2007 : मुख्यमंत्री (गुजरात)
• 2012 : मुख्यमंत्री (गुजरात)
• 2014 : पंतप्रधान (भारत)
• 2019 : पंतप्रधान (भारत)
• 2024 : पंतप्रधान (भारत)
https://t.me/e_SMARTSTUDY
09 ژوئن 2024, 10:46
3 636
#ZP_EXAM
✅♦️राज्यात जि. प. मधील भरतीसाठी उद्यापासून ऑनलाईन परीक्षा.
👉 21 जिल्ह्यात परीक्षा होणार..
👉 आरोग्य सेवक लाखभर, तर ग्रामसेवकासाठी 1,35000 उमेदवार.
👉 उद्या पासून सुरु होणाऱ्या #ZP परीक्षा साठी शुभेच्छा 💐💐
👉 ज्यांनी अजूनही हॉलतिकीट काढले नाही त्याच्यासाठी लिंक :👇👇
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
09 ژوئن 2024, 10:36
3 636
🛑 पोलीस भरती उपयुक्त नवीन केंद्रीय मंत्रीमंडळ 🛑
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
⊡ पंतप्रधान - नरेंद्र मोदी
⊡ गृहमंत्री - अमित शहा
⊡ संरक्षण मंत्री - राजनाथ सिंह
09 ژوئن 2024, 10:22
3 636
.
🚩 मा. नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा हॅट्रीक🚩
🚩 पहिल्यांदा शपथ - 26 मे 2014
🚩 दुसऱ्यांदा शपथ - 30 मे 2019
🚩 तिसऱ्यांदा शपथ - 09 जून 2024
09 ژوئن 2024, 10:19
3 636
Repost from My Pocket Study
NDA सरकार शपथविधी
‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वर की शपथ लेता हूँ…’,
मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत.
Join me https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
09 ژوئن 2024, 10:10
