6 083
مشترکین
-124 ساعت
-247 روز
-9330 روز
آرشیو پست ها
https://www.instagram.com/reel/DbXYrrSoJZh/?igsh=M2gwdXJjM3lramlz
मराठी विद्यार्थांनी UPSC करावी की MPSC करावी???
संचालक-मिलिंद रमेश लाहे सर
@chanakyafoundationamt
.
Contact no:-8390185000/7775874870
#chankyafoundationamt #amravatibestcoaching #mpsc #upsc #ᴠɪʀᴀʟᴘᴏsᴛ
*महाराष्ट्र शासनाच्या 5 मे 2026 रोजी आलेल्या शासन निर्णयानुसार सरळसेवा मधील सर्व गट-ब (अराजपत्रित ) व गट- क मधील पदभरती आता MPSC मार्फत...*
*MPSC Combine Group B,C & सरळसेवा Offline/Online मार्गदर्शन सेमिनार*
दि. 02 ऑगस्ट 2026
सकाळी 10 वाजता
*New Batch- 03 ऑगस्ट 2026*
DOWNLOAD APP:- *LAHE SIR'S COMPETITIVE ACADEMY*
https://xpgxe.courses.store/download-app?source=manual_link_share
Con-8390185000/7775874870
MPSC गट क पूर्व परीक्षा 2026 ज्यांनी आधीच अर्ज केला होता..
त्यांच्यासाठी (Talathi) हा पर्याय Automatic पात्र झालेला आहे.
📌चेक करून प्रिंट काढून घ्या.
पर्याय चेक करण्यात आपण जसे मार्क्स चेक करतो. तस LOG IN करून MY ACCOUNT > सदरील गट क पूर्व परीक्षा 2026 निवडून > पुढे असलेले VIEW बटण वर क्लिक केले की आपला फॉर्म ओपन होईल..
त्यामुळे अगोदर ज्यांनी फॉर्म भरले त्यांना नव्याने काहीही करायची गरज नाही..
*UPSC-IAS & MPSC राज्यसेवा Descriptive Pattern Batch*
दि. 26 जुलै 2026,रविवार
सकाळी 10 वाजता
*By Milind R. Lahe Sir*
_______
Con-7775874870/8390185000
https://www.instagram.com/reel/DbKFw0BhWE4/?igsh=MWF6Zjdyem15dHd0aA==
https://youtube.com/shorts/yWfiTbtgjCc?si=SsZeZwod7MLON8kY
*MPSC राज्य सेवा -2027 नवीन Update(शुद्धपत्रिका) MPSC राज्यसेवा मुलाखत आता फक्त 175 गुणांची*
BY:- Milind Lahe Sir
https://youtube.com/live/y-sYF2l9PBM?feature=share
https://youtube.com/live/y-sYF2l9PBM?feature=share
*MPSC Combine गट क पूर्व परीक्षा २०२६ एकूण पदे:- ५७०७ Science Syllabus Discussion Physics chemistry biology Hygiene*
By:- Avinash Pattewar Sir
*YouTube Live Started*
https://youtube.com/live/YeZ1l8kzLwo?feature=share
https://youtube.com/live/YeZ1l8kzLwo?feature=share
तलाठी भरती (परीक्षा पॅटर्न??) MPSC गट क जाहिरात आली एकूण जागा-5707
YouTube Live:- 09:20pm
By:-Avinash Pattewar sir
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026.
जिल्हा परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे..
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
अंतिम तारीख - 31 जुलै 2026
परीक्षा केंद्र कसे निवडायचे खालील लिंक वर पाहून घ्या..
https://t.me/officer_club/33025
ज्यांनी गट क पूर्व 2026 साठीचे फॉर्म भरले आहेत त्यांच्यासाठी परीक्षा केंद्र निवडण्यासाठीची लिंक 19 जुलै रोजी दुपारी 2 नंतर चालू होईल.. त्यामुळे सारख LOG IN करून चेक करत बसू नका..
ऑफलाईन प्रसिद्धीपत्रक आले..
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी व मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
*MPSC Integrated Batch चा यशवंत विद्यार्थी*
*अंकुश उषा अनिलराव डाखोळे*
यांची BMC मध्ये *"Executive Assistant"* पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐💐
MPSC Integrated बॅच विद्यार्थिनी
*वैशाली मधुकरराव पखाले यांची समाजसेवा अधीक्षक (DMER ) या पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन* 💐💐💐
MPSC Integrated Batch Student
*तृप्ती प्रमोदराव खांदवे यांची कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी(नगर परिषद ) या पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन* 💐💐💐
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
परीक्षा दिनांक - 12 जुलै 2026
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
*महाराष्ट्र (अराजपत्रित) गट-क 2026 पदभरती साठी*
*New Offline | Online Batch*
पदसंख्या:- 2619
पदे:- उद्योग निरीक्षक,तांत्रिक सहाय्यक, कर सहायक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट-क, लिपिक टंकलेखक
*सोमवार दि.29 जून 2026
संध्याकाळी 4:30pm वाजता*
Con-8390185000/7775874870
