DepartmentaL PSI MPSC NoteS & LaW 🎯
رفتن به کانال در Telegram
نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
4 545
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
در حال بارگیری داده...
کانالهای مشابه
هیچ دادهای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
ابر برچسبها
هیچ دادهای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
اکتبر '26اکتبر '26
اکتبر '260
در 0 کانالها
سپتامبر '260
در 1 کانالها
Get PRO
اوت '260
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '260
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '260
در 0 کانالها
Get PRO
مه '260
در 0 کانالها
Get PRO
آوریل '260
در 0 کانالها
Get PRO
مارس '260
در 0 کانالها
Get PRO
فوریه '260
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '260
در 0 کانالها
Get PRO
دسامبر '250
در 0 کانالها
Get PRO
نوامبر '250
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '250
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '250
در 0 کانالها
Get PRO
اوت '250
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '250
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '250
در 0 کانالها
Get PRO
مه '250
در 0 کانالها
Get PRO
آوریل '250
در 0 کانالها
Get PRO
مارس '250
در 0 کانالها
Get PRO
فوریه '250
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '250
در 0 کانالها
Get PRO
دسامبر '240
در 0 کانالها
Get PRO
نوامبر '240
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '240
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '240
در 0 کانالها
Get PRO
اوت '240
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '240
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '240
در 0 کانالها
Get PRO
مه '240
در 0 کانالها
Get PRO
آوریل '240
در 0 کانالها
Get PRO
مارس '24
+783
در 0 کانالها
Get PRO
فوریه '240
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '240
در 0 کانالها
Get PRO
دسامبر '230
در 0 کانالها
Get PRO
نوامبر '230
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '230
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '230
در 0 کانالها
Get PRO
اوت '230
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '230
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '230
در 0 کانالها
Get PRO
مه '230
در 0 کانالها
Get PRO
آوریل '230
در 0 کانالها
Get PRO
مارس '230
در 0 کانالها
Get PRO
فوریه '230
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '230
در 0 کانالها
Get PRO
دسامبر '22
+105
در 0 کانالها
Get PRO
نوامبر '22
+14
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '22
+157
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '22
+166
در 0 کانالها
Get PRO
اوت '22
+168
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '22
+185
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '22
+165
در 0 کانالها
Get PRO
مه '22
+162
در 0 کانالها
Get PRO
آوریل '22
+264
در 0 کانالها
Get PRO
مارس '22
+394
در 0 کانالها
Get PRO
فوریه '22
+193
در 0 کانالها
Get PRO
ژانویه '22
+161
در 0 کانالها
Get PRO
دسامبر '21
+195
در 0 کانالها
Get PRO
نوامبر '21
+130
در 0 کانالها
Get PRO
اکتبر '21
+204
در 0 کانالها
Get PRO
سپتامبر '21
+365
در 0 کانالها
Get PRO
اوت '21
+334
در 0 کانالها
Get PRO
ژوئیه '21
+108
در 0 کانالها
Get PRO
ژوئن '21
+260
در 0 کانالها
Get PRO
مه '21
+208
در 0 کانالها
Get PRO
آوریل '21
+634
در 0 کانالها
پستهای کانال
Repost from नाद खाकिचा 👮🏻♀️🪖🧑✈️ PolicE भरतीचा
SRPF, group 4 , nagpur
सुधारित तात्पुरती प्रतीक्षा यादी
https://t.me/NaD_KhakichA_PolicE_BhartichA_MH
| 2 | 1 मे 2022
महाराष्ट्र दिवस
आंतरराष्ट्रीय कामगार दिवस | 3 047 |
| 3 | ♦️पहिल्यांदाच जे परीक्षा देणारे उमेदवार त्यांच्यासाठी
MPSC OMR sheet कशी असते पाहून घ्या..
आपल्याला OMR वर काय माहिती भरायची असते / लिहायची असते..
1. Name of examination
2. Roll number
3. Question booklet number
4. Question booklet series
(A, B, C, D)
5. Subject CODE
(हॉलतिकीट वर असतो )
6. तुमची सही..
candidate signature
7. invigilator ने set CODE टाकून सही केलेली आहे का ते एकदा पेपर वापस collect करताना आवर्जून पाहा.
8. हॉल मध्ये attendance वर तुमची सही..
9. Question किती attempt केले ते लिहणे.शेवटचे दोन मिनिट यासाठीच असतात..
एक वेळ परीक्षेत बैठक क्रमांक टाकताना चुकला तरीही चालेल,शक्यतो चुकणारंच नाही याची काळजी घ्या,पण परीक्षा बैठक नंबर गोल करताना, A,B,C,D सेट आलेला गोल करताना चुकूनही चुकू देऊ नका.. कारण OMR answer शीट असल्यामुळे मशीन जे आपण गोल केले आहे तेच read करत असते.. त्यामुळे काळजी घ्या..
👉परीक्षा साठी कोणतीही original ID आणी Id ची xerox सोबतीला घ्या
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 | 3 126 |
| 4 | Screenshot_2022_04_23_19_32_08_31_e2d5b3f32b79de1d45acd1fad96fbb0f.jpg | 3 477 |
| 5 | Departmental psi 2021-22 answer key 🗝️ | 5 331 |
| 6 | Dep_PSI_पूर्व_परीक्षा_भूगोल_2022_.pdf | 5 131 |
| 7 | Dep_PSI_पूर्व_परीक्षा_2022_इतिहास_.pdf | 4 888 |
| 8 | بدون متن... | 1 |
| 9 | Dept. PSI Solution 16 April 22.pdf | 4 714 |
| 10 | Document 402.pdf | 4 553 |
| 11 | Dept PSI English Answer Key 2022 - Yuvraj Academy.pdf | 4 456 |
| 12 | सर्वांना जे आजच्या विभागीय पोलिस उपनिरीक्षक पदा साठी बसले आहे ज्यांचा आज paper आहे त्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎉 | 4 724 |
| 13 | -2147483648_-220003.webp | 4 550 |
| 14 | ♻️ अयोगाचे कार्य ♻️
◼️राज्यसरकारला कर्मचार्यांच्या नेमणुकीबाबद सल्ला देणे.
◼️राज्यसरकारच्या निरनिराळ्या शासकीय पदांसाठी नेमणुकीची पद्धत ठरविणे.
◼️मुलकी अधिकार्यांच्या नेमणुका आणि पदोन्नती याबाबद नियम ठरविणे.
◼️अधिकार्यांची निवड करतांना लेखी परीक्षा घेणे व त्याची यादी राज्यसरकारकडे सादर करणे.
◼️राज्यपालांनी सोपविलेली इतर कामे पार पाडणे.
Join & share
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
➥ @polity4all
➥ @HistoryBySachin | 1 |
| 15 | https://t.me/Departmental_PSI_MPSC_Notes
♻️ आयोगाचे कार्य ♻️
◼️राज्यसरकारला कर्मचार्यांच्या नेमणुकीबाबद सल्ला देणे.
◼️राज्यसरकारच्या निरनिराळ्या शासकीय पदांसाठी नेमणुकीची पद्धत ठरविणे.
◼️मुलकी अधिकार्यांच्या नेमणुका आणि पदोन्नती याबाबद नियम ठरविणे.
◼️अधिकार्यांची निवड करतांना लेखी परीक्षा घेणे व त्याची यादी राज्यसरकारकडे सादर करणे.
◼️राज्यपालांनी सोपविलेली इतर कामे पार पाडणे.
Join & share
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://t.me/Departmental_PSI_MPSC_Notes | 1 |
| 16 | https://t.me/Departmental_PSI_MPSC_Notes | 6 425 |
| 17 | ♻️ आयोगाचे कार्य ♻️
◼️राज्यसरकारला कर्मचार्यांच्या नेमणुकीबाबद सल्ला देणे.
◼️राज्यसरकारच्या निरनिराळ्या शासकीय पदांसाठी नेमणुकीची पद्धत ठरविणे.
◼️मुलकी अधिकार्यांच्या नेमणुका आणि पदोन्नती याबाबद नियम ठरविणे.
◼️अधिकार्यांची निवड करतांना लेखी परीक्षा घेणे व त्याची यादी राज्यसरकारकडे सादर करणे.
◼️राज्यपालांनी सोपविलेली इतर कामे पार पाडणे.
Join & share
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://t.me/Departmental_PSI_MPSC_Notes | 6 109 |
| 18 | ♻️ आयोगाचे कार्य ♻️
◼️राज्यसरकारला कर्मचार्यांच्या नेमणुकीबाबद सल्ला देणे.
◼️राज्यसरकारच्या निरनिराळ्या शासकीय पदांसाठी नेमणुकीची पद्धत ठरविणे.
◼️मुलकी अधिकार्यांच्या नेमणुका आणि पदोन्नती याबाबद नियम ठरविणे.
◼️अधिकार्यांची निवड करतांना लेखी परीक्षा घेणे व त्याची यादी राज्यसरकारकडे सादर करणे.
◼️राज्यपालांनी सोपविलेली इतर कामे पार पाडणे.
Join & share
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://t.me/Departmental_PSI_MPSC_Notes | 1 |
| 19 | بدون متن... | 8 985 |
| 20 | *राष्ट्रध्वज फडकावण्याचे नियम (ध्वजसंहिता)*
*उद्या आपण आपला #प्रजासत्ताक_दिवस साजरा करतोय.*
२६ जानेवारी १९५० रोजी भारताने स्वतंत्र राज्यघटना स्वीकारली. म्हणूनच हा दिवस आपला गणतंत्र दिवस किंवा प्रजासत्ताक दिवस म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय प्रतीक असणाऱ्या आपल्या तिरंगी ध्वजाचा मान राखणे, हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. १९५० मध्ये भारत प्रजासत्ताक झाल्यावर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने १९५१ मध्ये पहिल्यांदा ध्वजासंदर्भात काही नियम जाहीर केले. १९६४ मध्ये यात बदल करण्यात आले. १७ ऑगस्ट १९६८ मध्ये यात आणखी काही बदल करण्यात आले. ध्वजाचा आकार, निमिर्ती, रंग आदी सर्व सर्वच बाबतीत हे नियम लागू करण्यात आले.
सूर्यांदयाच्या वेळी ध्वजारोहण आणि सूर्यास्ताच्या वेळी ध्वज उतरवणे कायद्याने बंधनकारक आहे.
काही खास प्रसंगी सार्वजनिक इमारतींवर रात्रीच्या वेळेसही ध्वज फडकावता येतो. इतर देशांच्या राष्ट्रध्वजांबरोबर ध्वज फडकावयाचा असेल, तर त्यासाठी असणाऱ्या खास नियमांचे पालन करावे लागते. नॉन नॅशनल फ्लॅग्ज म्हणजे कॉपोर्रेट फ्लॅग किंवा अॅडव्हर्टायझिंग बॅनरबरोबर ध्वज फडकावयाचा असल्यास राष्ट्रध्वज मध्यभागीच असायला हवा. मिरवणुकीच्या वेळेसही राष्ट्रध्वज अग्रभागी असायला हवा. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, केंदीय मंत्री आदी महत्त्वाच्या व्यक्तींच्याच गाडीवर राष्ट्रध्वज लावण्यास परवानगी आहे. अन्य कोणालाही आपल्या गाडीवर ध्वज लावता येत नाही. तसेच राजकीय महत्त्वपूर्ण व्यक्ती परदेशात जात असल्यास त्या विमानावर राष्ट्रध्वज लावता येतो. महत्त्वाच्या व्यक्तीचे निधन झाल्यास ध्वज अर्धवट उतरवण्यात येतो. ध्वज खराब झाल्यास तो जमिनीखाली पुरून किंवा जाळून नामशेष करावा लागतो, पण त्या वेळीसुद्धा त्याचा यथोचित मान राखायला लागतो. एकंदरच निमिर्तीपासून शेवटापर्यंत आपल्या राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. मंत्रालय आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावरच सगळ्यात मोठे झेंडे फडकताना दिसतात.
संकलन *
https://t.me/PoliceBharti_CurrentAffairs_MPSC | 8 306 |
