fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Subhash Shelke - सुभाष शेळके

Subhash Shelke - सुभाष शेळके

رفتن به کانال در Telegram

प्रशासकीय सुधारणा | नोकरभरती | भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र |

نمایش بیشتر
4 193
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-67 روز
-3830 روز
آرشیو پست ها
महाराष्ट्रातील एकूण IAS अधिकाऱ्यांची मंजूर संख्या 435 ▪️पदोन्नतीद्वारे भरण्यात येणारी पदे – 117 ▪️बिगर नागरी सेवेतून भरणारी- 15 ▪️थेट भरतीद्वारे भरण्यात येणारी पदे – 303 UPSC उत्तीर्ण न होताही IAS होता येते. त्यासाठी एकतर MPSC मधून उपजिल्हाधिकारी व्हावे लागेल किंवा इतर कोणत्याही राजपत्रित पदावर निवड झाली तर 15 वर्षाच्या सेवेनंतर परीक्षा द्यावी लागेल. #UPSC #MPSC

लग्नपत्रिकेवरती नवरा नवरीच्या नावापुढे जन्मतारीख लिहावी लागणार! राज्य सरकार लवकरच नियमावली करणार. #Maharashtra

युवकांचे प्रेरणास्थान विश्वास नांगरे पाटील महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे सरांच्या माध्यमातून विद्यार्थ्याशी फोनवर बोलतात… मन मे है विश्वास..!

राज्यातील 4 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या… 1. डॉ. माधवी खोडे-चावरे : सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई 2. सुनील महिंद्रकर : अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई 3. अनिता मेश्राम : आयुक्त, मनरेगा (MGNREGS), नागपूर 4. आदित्य जिवने : आयुक्त, जळगाव महानगरपालिका #Maharashtra

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतिम निवडीत शिफारस न झालेल्या उमेदवारांसाठी ‘निपुण सेतू’ उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचा शासन निर
+3
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतिम निवडीत शिफारस न झालेल्या उमेदवारांसाठी ‘निपुण सेतू’ उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. #MPSC #Maharashtra

‘एमपीएससी’ची पहिल्यांदाच एक दिवसात उत्तरतालिका… नवनियुक्त सचिव श्री. महेंद्र हरपाळकर यांनी पेटवलेला सुधारणांचा दिवा असाच तेवत
‘एमपीएससी’ची पहिल्यांदाच एक दिवसात उत्तरतालिका… नवनियुक्त सचिव श्री. महेंद्र हरपाळकर यांनी पेटवलेला सुधारणांचा दिवा असाच तेवत राहो! #MPSC

31 मे 2026 रोजी राज्यातील 05 IAS अधिकारी निवृत्त होत आहेत. 1. अनिल डिग्गीकर 2. आर विमला 3. रघुनाथ गावडे 4. योगेश म्हसे 5. अझीझ शेख #Maharashtra

अन्न व नागरी पुरवठा विभागाचा 7416 पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. नियमित पदे - 5677 बाह्य यंत्रणेद्वारे- 1739 #Maharashtra

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या… #Maharashtra
+2
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या… #Maharashtra

भूमी अभिलेख विभाग जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख 8 तर नगर भूमापन अधिकारी 23 नवीन कार्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे. 10683 जागांच्या सुधारित आकृतिबंधास मंजुरी देण्यात आली आहे. #Maharashtra

केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सन 2027 वार्षिक वेळापत्रक जाहीर! #UPSC #IAS #IPS #IFS
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सन 2027 वार्षिक वेळापत्रक जाहीर! #UPSC #IAS #IPS #IFS

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रतिक्षा यादी संदर्भात नवीन बदल करण्यात आले आहेत. ✅ निकाल जाहीर झाल्यापासून 2 वर्षे किंवा पुढील परीक्षेच्या दिनांकापर्यंत जी घटना आधी घडेल तोपर्यंत प्रतिक्षा यादी कार्यान्वित राहील. ✅ बहुसंवर्गीय परीक्षांकरता प्रतिक्षा यादी असणार नाही. ✅ प्रतिक्षा यादी कालावधी गणताना न्यायालयीन स्थगितीचा कालावधी वगळण्यात येईल. ✅ शासनाकडे अंतिम शिफारस यादी पाठवतानाच तीनपट उमेदवारांची प्रतिक्षा यादी पाठवण्यात येईल. #MPSC

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लिपीक भरती मधील कौशल्य चाचणी रद्द करण्याचा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने घेतला आहे. #MPSC

राज्यातील 5 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या… 1. तुकाराम मुंढे- आयुक्त, अन्न व औषध प्रशासन 2. ⁠श्रीधर डुबे- मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगर क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण 3. ⁠बाबासाहेब बेलदार- मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे 4. ⁠कान्हूराज बगाटे- व्यवस्थापकीय संचालक,महामुंबई मेट्रो 5. ⁠आर.एस. चव्हाण- व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन #Maharashtra

सर्व नोकरभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत जाण्यास सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा मॅडम यांचा मोलाचा वाटा आहे. येत्या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोग देशातील क्रमांक एकचा लोकसेवा आयोग होईल याबाबत शंका नाही. धन्यवाद मॅम 💐💐

महाराष्ट्र लोकसेवा आयोग डीजीलॉकर मधून कागदपत्र पडताळणी करणार आहे. बोगस कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवू पाहणाऱ्यांना यापुढे आळा बसेल. #MPSC

सोशल मीडिया प्लेटफॉर्म वरून कोणत्याही पुराव्याशिवाय होणाऱ्या बदनामीसंदर्भात कायद्यात बदल किंवा नव्या तरतुदी करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली सदर समिती कार्य करील.

सोशल मीडिया प्लेटफॉर्म वरून कोणत्याही पुराव्याशिवाय होणाऱ्या बदनामीसंदर्भात कायद्यात बदल किंवा नव्या तरतुदी करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली सदर समिती कार्य करी

जिल्हा मध्यवर्ती बँकामधील नोकरभरती मध्ये जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या उमेदवारांना 70 टक्के जागा राखीव असतील. 30 टक्के जागा बाहेरील उमेदवारांसाठी राखीव असतील. बाहेरील उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास या जागा स्थानिक उमेदवारांमधून भरता येतील.