fa
Feedback
EduFest Academy, Pune (Assistant Town Planning ATP)

EduFest Academy, Pune (Assistant Town Planning ATP)

رفتن به کانال در Telegram

🏛️ Join us to access expert guidance and top-notch courses for various state PSC ATP (Assistant Town Planner) exams for: 1. MPSC (Maharashtra) 2. RPSC (Rajasthan) 3. PPSC (Panjab) 4. TNPSC (Tamil Nadu) 5. HPSC (Haryana) Contact: 7709585248

نمایش بیشتر
5 201
مشترکین
+124 ساعت
-27 روز
-1430 روز
آرشیو پست ها
ATP 2027 बद्दल सध्या सगळ्यांच्याच मनात एक मोठा प्रश्न आहे — खरंच 2027 मध्ये जाहिरात येणार आहे का? किती पदे असतील? Exam कधी होईल? आजच्या तारखेला या प्रश्नांची खात्रीशीर उत्तरं माझ्याकडेही नाहीत आणि अधिकृत माहितीशिवाय कोणाकडेही असू शकत नाहीत. जाहिरात येणार आहे की नाही, किती पदे असतील किंवा परीक्षा कधी होईल — याबाबत अधिकृत माहिती येईपर्यंत कोणताही अंदाज लावणं योग्य नाही. पण एक गोष्ट नक्की आहे. समजा 2027 मध्ये जाहिरात आलीच, तरी notification आणि actual exam यामध्ये तयारीसाठी आपल्याला काही कालावधी मिळणार आहे. यासाठी आपण मागील 2018, 2022 आणि 2024 च्या pattern कडे एकदा पाहू शकतो — notification ची date आणि actual examination ची date यामध्ये किती वेळ मिळाला होता, हे पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते: Notification नंतर तयारी सुरू केली तरी व्यवस्थित planning केलं, तर तयारीसोबत revision आणि review करण्यासाठीही चांगला वेळ मिळू शकतो. म्हणून माझा personal opinion असा आहे की अजून साधारण एक महिना थोडा धीर धरा. या काळात जाहिरात, परीक्षा आणि syllabus याबाबत परिस्थिती थोडी स्पष्ट होऊ दे. त्यानंतर आपण अधिक नियोजनबद्ध पद्धतीने तयारीला सुरुवात करू शकतो. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही आत्तापासून काहीच अभ्यास करू नका. ज्यांना आत्तापासूनच तयारी सुरू करायची आहे, त्यांनी माझ्या EduFest Academy YouTube Channel वर उपलब्ध असलेली free lectures नक्की पाहा. तुम्ही fresher असाल तरीही ही तयारी व्यवस्थितपणे सुरू करता येते. तसेच EduFest Academy website वर past question papers, previous syllabus आणि इतर अभ्यासासाठी आवश्यक resources उपलब्ध आहेत. ते नक्की बघा. काही topics साठी नवीन syllabus किंवा MR & TP Act मधील amendments याबाबत अधिकृत clarity मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे त्या topics साठी थोडं थांबणं योग्य ठरेल. पण Valuation सारखे topics तुम्ही आत्तापासून सुरू करू शकता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे सध्या job असेल, किंवा तुम्ही दुसऱ्या परीक्षेची तयारी करत असाल, तर तीही सोबत continue करा. फक्त ATP 2027 ची जाहिरात कधी येईल याची uncertainty आहे म्हणून तुमच्या हातातली सध्याची opportunity सोडू नका. तुमच्याकडे असलेल्या opportunities आधी continue करा आणि त्यासोबत ATP ची तयारी करता येत असेल तर नक्की करा. आणि Officially काही माहिती आली की? मग आपण एकदम व्यवस्थित तयारीला लागू. Online Live Classes आपण नक्की घेणार आहोत  याची 100% खात्री समजा. आणि यावेळीही Edufest Academy तुम्हाला योग्य direction देण्याचा आणि best possible preparation करून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे; planning, strategy, guidance आणि revision यासाठी आपण तुमच्यासोबत असू. म्हणून सध्या unnecessary pressure घेऊ नका. घाईमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका. थोडा धीर धरा. अधिकृत माहितीची वाट बघा. ज्याचा अभ्यास करता येतो तो आत्तापासून सुरू ठेवा. Job असेल तर job continue करा. दुसऱ्या परीक्षेची तयारी करत असाल तर तीही सोबत करा. आणि सर्वात महत्त्वाचं कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून घाईचा निर्णय घेऊ नका. Official notification आल्यानंतर आपल्याकडे असलेल्या वेळेचा आपण 100 नाही तर 200 टक्के उपयोग करून घेऊ शकतो. Notification नंतर सुरुवात केली तरी योग्य planning असेल तर preparation + revision + 1-2 rounds of review व्यवस्थित करता येऊ शकतात. म्हणून आत्ता फक्त एकच करा थोडा धीर धरा. तयारी सुरू ठेवा. Official information ची वाट बघा. You are sharp enough to take the right decision for yourself. ❤️ -Dr. Nikita Karwa EduFest Academy

🚨 LAST CALL — Independence Day Sale ends in under 3 hours! Flat 15% OFF all EduFest Academy courses — test series, hardcopy notes, live courses. Code: JAIHIND Deadline: Tonight, 11:59 PM 👉 edufestacademy.in Don't wait till tomorrow — it's gone at midnight. 🇮🇳

🚨 LAST DAY! Independence Day Sale ends tonight, 16th Aug at 11:59 PM 🇮🇳 Flat 15% OFF all courses — test series, notes, liv
🚨 LAST DAY! Independence Day Sale ends tonight, 16th Aug at 11:59 PM 🇮🇳 Flat 15% OFF all courses — test series, notes, live courses & more. Use code JAIHIND at checkout. Link in bio 👆 #IndependenceDaySale #JAIHIND #EduFestAcademy

Celebrate Freedom with the Gift of Learning! 🇮🇳✨ Upgrade your skills with EduFest Academy this Independence Day. Get a flat
Celebrate Freedom with the Gift of Learning! 🇮🇳✨ Upgrade your skills with EduFest Academy this Independence Day. Get a flat 15% OFF on ALL courses! 🔹 Coupon Code: JAIHIND 🔹 Validity: Active till 16th August (11:59 PM) Don't miss out on boosting your career with our top-rated online courses. Claim your discount now before the offer ends! 📌 Enroll Today: www.edufestacademy.in 📲 Follow us for more updates! #IndependenceDaySale #FreedomSale #EduFestAcademy #DiscountCode #CouponCode #OnlineCourses #Upskill #LearnOnline #EducationOffer #IndependenceDay2026 #JaiHind #CourseDiscount #StudentDeals #CareerGrowth #SkillDevelopment #StudyOnline #SpecialOffer #LimitedTimeOffer

🔴 FINAL CALL — आज रात्री portal बंद! 🔴 NMMC Answer Key Objection साठी ही शेवटची संधी. आजनंतर कोणतीही तक्रार, कोणताही form स्वीकारला जाणार नाही. ❌ ⏰ अजून वेळ आहे — पण फार कमी! 🔗 www.nmmc.gov.in वर login → Objection Form → ₹100 भरा → Submit ✅ आधीच objection नोंदवला असेल तर — receipt तपासा, status confirm करा. 💪 तुमचा एक बरोबर objection तुमचा result बदलू शकतो. संधी सोडू नका! ⚡ Quick guide + notification PDF 👉 https://edufestacademy.in/nmmc-answer-key-2026-objection-form 📚 All the best — Team EduFest Academy 🚀

⏳ काही तासच शिल्लक — HURRY UP! ⏳ Objection Window आजच संपत आहे आणि शेवटच्या क्षणी portal वर प्रचंड traffic येतो. 🐌 ⚠️ Server slow → payment fail → objection submit होणार नाही → तुमचे नुकसान. 🎯 अजून submit केले नसेल तर हे message वाचून लगेच login करा: 🔗 www.nmmc.gov.in | 💰 ₹100 per objection 📌 Submit झाल्याची screenshot + receipt जपून ठेवा — भविष्यात पुरावा म्हणून लागेल. 📚 Timeline, process आणि FAQ एकाच ठिकाणी 👉 https://edufestacademy.in/nmmc-answer-key-2026-objection-form 📚 Team EduFest Academy

🚨🚨 आज शेवटचा दिवस — LAST DAY! 🚨🚨 NMMC सरळसेवा भरती 2025-26 Objection Window आज बंद होत आहे. 🔒 ⛔ उद्या पासून कोणताही obje
🚨🚨 आज शेवटचा दिवस — LAST DAY! 🚨🚨 NMMC सरळसेवा भरती 2025-26 Objection Window आज बंद होत आहे. 🔒 ⛔ उद्या पासून कोणताही objection घेतला जाणार नाही. ⛔ E-mail वरील forms ग्राह्य नाहीत. ✅ आत्ताच login करा 👉 www.nmmc.gov.in ✅ Objection Form भरा + ₹100 प्रति objection भरा ✅ Submit केल्यावर confirmation/receipt नक्की save करा 🔥 आजचा दिवस गेला तर संधी कायमची गेली. Don't wait! 💪 ⚡ Quick guide + notification PDF 👉 https://edufestacademy.in/nmmc-answer-key-2026-objection-form 📚 Team EduFest Academy

⏰ उद्या शेवटचा दिवस — 29 जुलै 2026! ⏰ आजची रात्र संपली की तुमच्याकडे फक्त एकच दिवस उरतो. ⚠️ 🔍 अजून answer key तपासली नाही? — आत्ता करा 💳 Payment अडकले? — दुसरे card/UPI तयार ठेवा 📄 Reference नाही? — आजच शोधून ठेवा ❗ उद्या 29/07/2026 नंतर एकही objection स्वीकारला जाणार नाही. No extension. No exception. 🔗 www.nmmc.gov.in 📚 Timeline, process आणि FAQ एकाच ठिकाणी 👉 https://edufestacademy.in/nmmc-answer-key-2026-objection-form 📚 Team EduFest Academy

🛑 सावधान — ही चूक करू नका! 🛑 NMMC ने स्पष्ट सांगितले आहे 👇 ❌ 29/07/2026 नंतर आलेले Objection Form विचारात घेतले जाणार नाहीत ❌ E-mail वर पाठवलेले Objection Form सुद्धा ग्राह्य धरले जाणार नाहीत ✅ फक्त official portal वर login करून नोंदवलेला objection valid आहे! ⏳ Portal बंद व्हायला 1 दिवसापेक्षा कमी वेळ शिल्लक. 🔥 🔗 www.nmmc.gov.in | 💰 ₹100 per objection ⚡ Quick guide + notification PDF 👉 https://edufestacademy.in/nmmc-answer-key-2026-objection-form 📚 Team EduFest Academy

☀️ GOOD MORNING — आता फक्त 2 दिवस शिल्लक! ⏳ NMMC Answer Key Objection Window: आज (28) आणि उद्या (29) जुलै — त्यानंतर portal क
☀️ GOOD MORNING — आता फक्त 2 दिवस शिल्लक! ⏳ NMMC Answer Key Objection Window: आज (28) आणि उद्या (29) जुलै — त्यानंतर portal कायमचा बंद. 🔒 🎯 आजचे काम: ▪️ Answer key vs तुमची उत्तरे — line by line तपासा ▪️ चुकीचे प्रश्न shortlist करा ▪️ Book/official source चा reference जोडा ▪️ ₹100 प्रति objection payment तयार ठेवा ⚠️ शेवटच्या दिवशी server slow होतो — आजच submit करा! 🔗 www.nmmc.gov.in 📚 Timeline, process आणि FAQ एकाच ठिकाणी 👉 https://edufestacademy.in/nmmc-answer-key-2026-objection-form 📚 Team EduFest Academy

🌙 आजची रात्र वाया घालवू नका! 🌙 उद्या करू म्हणून थांबलेले उमेदवार शेवटी deadline चुकवतात. ❌ ✅ आजच answer key print/download करा ✅ तुमच्या response sheet सोबत match करा ✅ Doubtful प्रश्नांची यादी तयार ठेवा 📌 Objection window: 27 ते 29 जुलै 2026 | ₹100 प्रति objection 🔗 www.nmmc.gov.in 💡 1 mark = अनेक ranks. 36 पदांसाठी competition प्रचंड आहे — प्रत्येक गुण महत्त्वाचा! 🔥 ⚡ Quick guide + notification PDF 👉 https://edufestacademy.in/nmmc-answer-key-2026-objection-form 📚 Team EduFest Academy

⚡ OBJECTION कसा नोंदवायचा? — Step by Step ⚡ Answer key तपासली का? नसेल तर आत्ता थांबू नका 👇 1️⃣ www.nmmc.gov.in वर जा 2️⃣ आप
⚡ OBJECTION कसा नोंदवायचा? — Step by Step ⚡ Answer key तपासली का? नसेल तर आत्ता थांबू नका 👇 1️⃣ www.nmmc.gov.in वर जा 2️⃣ आपल्या credentials ने login करा 3️⃣ Portal वर Answer Key download करा 4️⃣ चुकीचे वाटणारे प्रश्न mark करा 5️⃣ Objection Form भरा + ₹100 प्रति objection भरा 🔴 IMPORTANT: Objection सोबत valid reference/proof द्या — नाहीतर तो reject होऊ शकतो. ⏳ फक्त 29 जुलै पर्यंत. 2 दिवसांनी portal बंद! 🔒 📚 Timeline, process आणि FAQ एकाच ठिकाणी 👉 https://edufestacademy.in/nmmc-answer-key-2026-objection-form 📚 Team EduFest Academy

🚨 ANSWER KEY जाहीर — OBJECTION WINDOW LIVE! 🚨 NMMC सरळसेवा भरती 2025-26 ची Answer Key आणि Objection Form आजपासून उपलब्ध झाली आहे! 📢 🗓️ Window: 27/07/2026 ते 29/07/2026 — फक्त 3 दिवस! 💰 प्रत्येक objection साठी शुल्क: ₹100/- 🔗 Login करा 👉 www.nmmc.gov.in ⚠️ 21 व 22 जुलै रोजी परीक्षा दिलेल्या प्रत्येक उमेदवाराने आजच answer key तपासावी. एक चुकीचा प्रश्न सुद्धा तुमचा rank बदलू शकतो! ⏳ Deadline चुकली तर काहीही करता येणार नाही. आत्ताच login करा! 📚 Team EduFest Academy

🚨 ANSWER KEY जाहीर — OBJECTION WINDOW LIVE! 🚨 NMMC सरळसेवा भरती 2025-26 ची Answer Key आणि Objection Form आजपासून उपलब्ध झाली आहे! 📢 🗓️ Window: 27/07/2026 ते 29/07/2026 — फक्त 3 दिवस! 💰 प्रत्येक objection साठी शुल्क: ₹100/- 🔗 Login करा 👉 www.nmmc.gov.in ⚠️ 21 व 22 जुलै रोजी परीक्षा दिलेल्या प्रत्येक उमेदवाराने आजच answer key तपासावी. एक चुकीचा प्रश्न सुद्धा तुमचा rank बदलू शकतो! ⏳ Deadline चुकली तर काहीही करता येणार नाही. आत्ताच login करा! 📚 Team EduFest Academy

📢 NMMC सरळसेवा भरती 2025-26 - Answer Key & Objection Update! मित्रांनो, NMMC (नवी मुंबई महानगरपालिका) सरळसेवा भरती 2025-26 च
📢 NMMC सरळसेवा भरती 2025-26 - Answer Key & Objection Update! मित्रांनो, NMMC (नवी मुंबई महानगरपालिका) सरळसेवा भरती 2025-26 ची online exam 21 आणि 22 July ला 6 categories मध्ये 36 posts साठी घेतली गेली होती. आता Answer Key आणि Objection Form portal वर available झालेय — 27/07/2026 ते 29/07/2026 पर्यंत. ज्यांना कुठल्या answer वर objection घ्यायचंय, त्यांनी: ✅ www.nmmc.gov.in वर जाऊन login करा ✅ Portal मध्ये जाऊन Objection register करा ✅ प्रति objection ₹100 charge लागेल ⚠️ Important: 29/07/2026 नंतर आलेले objections consider केले जाणार नाहीत. Email वरून आलेले forms सुद्धा valid नसतील. तर deadline miss करू नका, लवकर login करा आणि आपला objection submit करा. All the best! 💪

🔥 TODAY IS YOUR DAY! 🔥 Good morning, warriors! 🌅 The NMMC Assistant Commissioner Prelims is HERE. ✅ Stay calm and read every question carefully. ✅ Attempt what you know first — manage your time. ✅ Trust your instincts and months of hard work. You didn't come this far to only come this far. 💪 Walk in confident, give it everything, and make it count! 🎯 All the best from Team EduFest Academy! 🚀🏆

🌟 ALL THE BEST FOR TOMORROW! 🌟 Dear NMMC Aspirants, Tomorrow is the BIG day — NMMC Assistant Commissioner Prelims (21st July 2026)! 🎯 You've practiced daily, revised smart, and given your best across these 18 days. 💪 🎫 Keep your hall ticket, photo ID and essentials ready tonight. 😴 Sleep well — a calm, rested mind scores better. Trust your preparation. You've got this! 🔥 📚 All the best from Team EduFest Academy. Crack NMMC! 🚀

नवी मुंबई महानगरपालिकेने आज (२० जुलै) अधिकृत सूचना जारी करून स्पष्ट केले आहे: ✅ सरळसेवा भरती २०२५-२६ परीक्षा दि. २१ व २२ जुलै २०२६ रोजी ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार ✅ TCS iON मार्फत ६ जिल्ह्यांतील १३ केंद्रांवर परीक्षा आयोजित ✅ कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका — अधिकृत माहितीसाठी फक्त www.nmmc.gov.in पहा ⏰ उद्या परीक्षा आहे! शेवटच्या क्षणी घाबरू नका — शांत राहा, आत्मविश्वासाने जा. 📲 आजचा अखेरचा FREE टेस्ट EduFest Academy App वर उपलब्ध — शेवटची उजळणी करा! Official Notice: https://www.nmmc.gov.in/news-events All the best! 💪 Team EduFest Academy