cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

Mpsc Kranti™

महाराष्ट्र तलाठी भरती बद्दल संपूर्ण माहिती आणि महत्वाचे सर्व अपडेट्स.. 🔰ऑनलाईन टेस्ट सिरीज 🔰सर्व विषयाच्या नोट्स 🔰सर्व मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
12 672
مشترکین
-824 ساعت
-637 روز
-25030 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
نمایش همه...
डेमो_45000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_3.pdf14.82 MB
न्यू_स्पेशल_पोलीस_भरती_पुस्तके_.pdf12.59 MB
📣 *स्पेशल पोलीस भरती*🔥🔥 *25000+ जम्बो PYO टॉपिकवाईज वनलायनर प्रश्नसंच मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध* 🎊🎉 📌 *'हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे'*📚 🚨 *"झटकन रिव्हीजन, पटकन गर्दीतून वर्दीत"*🚓🚓 🔥🔥 *परिक्षेला जाता-जाता..... कमी वेळात परिक्षाभिमुख उजळणी* 📖 📌 *25000+ जम्बो PYO टॉपिकवाईज वनलायनर प्रश्नसंच* 📍 *वैशिष्ट्ये*🛜 ▪️ *GK व मराठी 50 गुणांपैकी 45+ गुणांची तयारी या एकाच छोट्या पुस्तकातून* 🛑 *2004 ते 2023* मागील 20 वर्षातील *500+ प्रश्नपत्रिकामधील GK* व *मराठी विषयांचे सर्व प्रश्न PYQ वनलायनर* स्मार्ट वर्गीकरण स्वरुपात समावेश. 🛑 *प्रत्येक टॉपिकवाईज संभाव्य सराव वनलायनर प्रश्नांचा समावेश* 🔥 *PYQ टॉपिकवाईज स्मार्ट वर्गीकरण* 🔺 1 स्टार ते 5 स्टार प्रश्न असे वर्गीकरण 😱 *मोफत* 🧿 *50+ टॉपिकवाईज कन्सेप्ट व्हिडिओज्* 🧿 *50+ टॉपिकवाईज सराव टेस्ट रॅंकसह* 🧿 *50+ टॉपिकवाईज वनलायनर संभाव्य सराव प्रश्न व्हिडिओज* 🧿 *200+ टॉपिकवाईज संभाव्य सराव ऑनलाईन टेस्ट रॅंकसह* 🧿 *ग्रुप डिस्कशन* सुविधा 🧿 *शंका निरसनसाठी* चॅट सुविधा 📣 *सोबत आगामी संपूर्ण 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत*.🤗 📣👩‍✈️🧑‍✈️ *जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय 25000+ जम्बो वनलायनर प्रश्नसंच* 📚 🔹 *ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*➡️ https://bit.ly/3KGhUVr 🔹 *100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक* ➡️ https://bit.ly/42ZVx5n ➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *भारती प्रकाशन पुणे* मो.9767165594
نمایش همه...
शितल दक्षिणेच्या दिशेने 20 कि.मी. चालते, वळते व पूर्वेकडे 10 कि.मी. पळते नंतर वळुन दक्षिणेकडे 5 कि.मी. चालते आणि वळून पश्चिमेकडे 10 कि.मी. चालते. ती निघाली तिथपासून आता किती अंतरावर आहे?Anonymous voting
  • 10 कि.मी.
  • 30 कि.मी.
  • 25 कि.मी.
  • 20 की.मी
0 votes
ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?Anonymous voting
  • 300 कि.मी.
  • 240 कि.मी.
  • 210 कि.मी.
  • 270 कि.मी.
0 votes
5 रेडिओची विक्री किंमत 6 रेडिओच्या खरेदी किंमती इतकी आहे. तर व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती ? (मुंबई पोलीस भरती 2018)Anonymous voting
  • 20% तोटा 
  • 20% नफा 
  • . 25% तोटा 
  • 25% नफा 
0 votes
Photo unavailableShow in Telegram
समाजकल्याण अधिकारी व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी. सर्व बॅचेस वर ५०० रुपये सवलत (Use Coupon Code "OFFER") App Download Link : https://play.google.com/store/apps/details?id=com.sakar.forum 1) Sample Questions : https://youtu.be/XRI6HWQurxg?si=yXDpeupVgxIY3ZWr 2) Sample Notes : https://youtu.be/Q1haLcQ44FQ?si=14DXpswd1D1gCaTE 3) Sample Lecture : https://youtu.be/JubLSvoqaD8?si=EPeKNO5fH2Iy9HDp अधिक माहितीसाठी संपर्क : 8806798999
نمایش همه...
सुदर्शन 53% गुणांनी उत्तीर्ण झाला. त्या एकूण 371 गुण मिळाले तर परीक्षा किती गुणांची होती ?Anonymous voting
  • 700
  • 750
  • 800
  • 600
0 votes
खालील समीकरण बरोबर करण्यासाठी कोणत्या दोन संख्यांची अदलाबदल करावी लागेल? 9 ÷ 3 + 17 - 18 = 14Anonymous voting
  • 9 आणि 17
  • 9 आणि 18
  • 3 आणि 18
  • 3 आणि 9
0 votes
एक लाकडी पलंग 10% तोटयाने विकला त्याऐवजी 10% नफ्याने विकला असता तर त्याला 300 रु जास्त मिळाले असते. तर पलंगाची खरेदी किंमत किती ? (नाशिक पोलिस भरती 2017)Anonymous voting
  • 1000
  • 1200
  • 1500
  • 2000
0 votes
एका निवडणुकीत 8% मते अवैध ठरले व त्यानंतर वैध मतांच्या 40% मते मिळवणारा उमेदवार 4600 मतांनी पराभूत झाला,तर एकूण मतदार किती होते?Anonymous voting
  • 17000
  • 25000
  • 19000
  • 24960
0 votes