Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 243
مشترکین
-324 ساعت
-367 روز
-14430 روز
آرشیو پست ها
8 240
♦️मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द♦️
● क्षणभंगुर x चिरकालीन
● अबोल x वाचाळ
● आसक्त x अनासक्त
● उत्तर x प्रत्युत्तर
● उपकार x अपकार
● घाऊक x किरकोळ
● अवजड x हलके
● उदार x अनुदार
● उतरण x चढण
● तारक x मारक
● दयाळू x निर्दय
● नाशवंत x अविनाशी
● धिटाई x भित्रेपणा
● पराभव x विजय
● राव x रंक
● रेलचेल x टंचाई
● सरळ x वक्र
● सधन x निर्धन
● वियोग x संयोग
● राकट x नाजुक
● लवचिक x ताठर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
8 240
♦️ B. Tech. (Agri. Engineering) #FSO साठी आधी not eligible दाखवत होते. त्या संदर्भात कोर्ट ने निर्णय दिला आहे. त्यांना पण फॉर्म भरायला allow केल आहे.. लवकरच आयोगाकडून या संदर्भात नोटिफिकेशन येणे अपेक्षित आहे.. #BAMS आणी bsc. Agri साठी आले होते तस..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
8 240
⚠️#important
✅ राज्यसेवा 2021 मध्ये सर्वसाधारण यादी बाबतीत..
👉 उद्या पासून 1 मे पर्यंत post preference भरायचे आहेत. फक्त 18 एप्रिल ला मुलाखत झाले असे उमेदवार.
8 240
Repost from 🎯महागणपती करिअर फाउंडेशन रांजणगाव पुणे 🎯
🛑 कृपया 'या' नोट्स झेरॉक्स काढून ठेवा
सर्व नोट्स खालील लिंक वर क्लिक करून Donwload करून घ्या 👇👇
╔════════════════════╗
▒ 𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 𝗣𝗗𝗙 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 ▒
╚════════════════════╝
परिक्षेच्या बाबतीत सिरीयस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक ग्रुप बनवला आहे ह्यात नोट्स, टेस्ट पेपर आणि मार्गदर्शन करणार आहोत ग्रुप जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा
👉 परीक्षेची तयारी करण्यासाठी जॉईन करा
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
👉 »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 «« 👈
सुचना : लिंक थोड्याच वेळात Delete करण्यात येईल.
╔════════════════════╗
▒ 𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 𝗣𝗗𝗙 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 ▒
╚════════════════════╝
8 240
खुप • विद्यार्थ्यांना ही पध्दत आवडली आहे.
IMPORTANT चॅनल आहेतः-
आतापर्यंत या विषयाकडे दुर्लक्ष केले परंतु आता या विषयाशिवाय कोणत्याच परीक्षेचा निकाल येत नाही
त्यामुळे आपली दुर्लक्ष करण्याची चिंता आता मिटली आहे आम्ही आपल्यासाठी एक खूप छान सोप्या भाषेत समजेल असे चॅनेल सुरू केले आहे
एक वेळ नक्की भेट द्या
गणित आणि बुद्धिमत्ता short टिप्स & ट्रिक्स
🔘महत्त्वाचे दररोज 15 प्रश्न & सल्युशन सहित .
गणित कितीपण अवघड असूद्या अतिशय सोप्या पद्धतीने सोडवा.
👇खालील लिंक वर क्लिक करा👇
यासाठी पुर्व नांव नोंदणी आवश्यक आहे. खालील लिंक वर क्लिक करा आणि आपले नांव नोंदवा ?
╔══════════════════╗
▒ गणित SHORT टिप्स & ट्रिक्स ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒ बुद्धिमत्ता SHORT टिप्स & ट्रिक्स ▒
╚══════════════════╝
8 240
#RTI
⭕️♦️⚠️राज्यसेवा 2023 जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, गट अ या संवर्गाचे 2 पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात आले आहे.😒😒
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
8 240
🛑 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त गट ब आणि गट क परीक्षा 2023
👉 उमेदवारांना ठळक सूचना..
8 240
🔸राज्याच्या 46 व्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे...👍🏻
8 240
🔸महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त गट ब आणि गट क परीक्षा 2023
👉 उमेदवारांना ठळक सूचना..
8 240
जिल्हा परिषद भरती संभाव्य वेळापत्रक(शक्यता)
• जाहिरात - 15 मे ते 22 मे
• अर्ज स्विकारण्याची तारीख 23 मे ते 14 जून
• परीक्षा 3 ते 31 ऑगस्ट 2023
©️75000 मेगाभरती
