fa
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

رفتن به کانال در Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

نمایش بیشتر
8 338
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-297 روز
-12330 روز
آرشیو پست ها
♦️अबुधाबी मधील भव्य मंदिराचे उद्घाटन..
♦️अबुधाबी मधील भव्य मंदिराचे उद्घाटन..

♦️ राज्यसभा बिनविरोध होणार.. 👉 सहा जागेसाठी सहाच उमेदवार..
♦️ राज्यसभा बिनविरोध होणार.. 👉 सहा जागेसाठी सहाच उमेदवार..

♦️ चुकीच्या मोबाईल वर पाठवलेले पैसे मिळणार परत..
♦️ चुकीच्या मोबाईल वर पाठवलेले पैसे मिळणार परत..

♦️आरोग्य विभाग कागदपत्र तपासणी  वेळापत्रक.. 👉 16 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी 2024 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join 👉 @mpscupdated ✔️

♦️मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवार २० फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलव
♦️मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवार २० फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यास आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.🚩🚩

#PSI interview 2021 🔥 ♦️जाहिरात क्रमांक 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधून पोलीस उपनिरी
#PSI interview 2021 🔥 ♦️जाहिरात क्रमांक 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधून पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 12 ते 20 मार्च, 2024 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयामध्ये घेण्यात येतील.

महत्वाची सूचना.. ♦️UPSC ची जाहिरात प्रसिद्ध.. एकूण 1056 जागा. 1.सर्वात महत्वाचा बदल म्हणजे तुम्हाला फोटो जो अपलोड करायचा आहे
महत्वाची सूचना.. ♦️UPSC ची जाहिरात प्रसिद्ध.. एकूण 1056 जागा. 1.सर्वात महत्वाचा बदल म्हणजे तुम्हाला फोटो जो अपलोड करायचा आहे तो नुकताच काढलेला हवा. (जास्तीत जास्त 10 दिवस जुना ) नाव आणि तो फोटो कधी काढला आहे ह्याची तारीख तुम्हाला नमूद करायची आहे तसेच फोटो मध्ये तुमचा चेहरा 3/4 इतकी स्पेस घेईल असा हवा. तसेच जसा फोटो तुम्ही टाकला आहे तसाच तुम्ही पूर्व मुख्य आणि मुलाखतीत परीक्षेला जावे लागणार आहे . 2. पूर्व परीक्षा झाल्यानंतर पुढील 7 दिवस तुम्हाला प्रश्नांमध्ये काही ऑब्जेक्शन असेल तर लिंक ओपन राहील. 3. पूर्वी प्रमाणेच अर्ज मागे घेण्याची सोय उपलब्ध. लवकरात लवकर फॉर्म भरा.

♦️शिक्षक भरतीसाठी आज मध्यरात्रीपर्यंत मुदत वाढ..
♦️शिक्षक भरतीसाठी आज मध्यरात्रीपर्यंत मुदत वाढ..

♦️ भारत,UAE प्रगतिशील भागीदार..
♦️ भारत,UAE प्रगतिशील भागीदार..

♦️ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीमध्ये बदल..
♦️ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीमध्ये बदल..

♦️ आरोग्य विभाग 👉Health Inspector ADHS पुणे

♦️ आरोग्य विभाग 👉Health Inspector ADHS औरंगाबाद

♦️ आरोग्य विभाग 👉Health Inspector ADHS Nagpur

♦️आरोग्य विभाग गट ड आणि क भरती राहिलेल्या पदांचे निकाल लावणे सुरू.🔥🔥 👉 लिंक https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/ReadMore_NewsAndEvent.aspx?Cat=WCCW93m2AU7mJx8jz764dA== 👉 लिंक https://nrhm.maharashtra.gov.in/careers.htm

♦️ आरोग्य विभाग 👉 Health-Inspector-ADHS-Latur.

♦️पनवेल महानगरपालिका या पदांचे निकाल प्रलंबित आहेत. 👉 पुढील 7 दिवसांच्या आत लागतील.
♦️पनवेल महानगरपालिका या पदांचे निकाल प्रलंबित आहेत. 👉 पुढील 7 दिवसांच्या आत लागतील.

♦️पनवेल महानगर पालिका निवड आणि प्रतीक्षा यादी. 👉 27 संवर्ग पदांसाठी एकत्रित.

♦️ #MIDC सर्व पदांचा अभ्यासक्रम 👉 खालील टॉपिक नवीन समाविष्ट केले आहेत. 1. माहिती अधिकार अधिनियम 2005 2. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 3. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकरिता सेवा विनियम 1970

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 एकूण 2,17,183 अर्ज 🔥🔥
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 एकूण 2,17,183 अर्ज 🔥🔥

♦️ असा राहिला अशोक चव्हाण यांचा राजकीय प्रवास.. 👉 12 फेब्रुवारी 2024 काँग्रेस पक्षाचा व आमदारकीचा राजीनामा.. 2008 - महाराष्ट
♦️ असा राहिला अशोक चव्हाण यांचा राजकीय प्रवास.. 👉 12 फेब्रुवारी 2024 काँग्रेस पक्षाचा व आमदारकीचा राजीनामा.. 2008 - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2009 - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री