Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 252
مشترکین
-524 ساعت
-407 روز
-15530 روز
آرشیو پست ها
8 252
❇️ चालू घडामोडी :- 07 जुलै 2023 ❇️
◆ ईपीआर क्रेडिट मिळवणारी इंदूर महानगरपालिका ही पहिली शहरी संस्था आहे.
◆ भारताच्या वित्तीय नियोजन मानक मंडळाने (FPSB) क्रिशन मिश्रा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे.
◆ रिजर्व्ह बँकेने पी. वासुदेवन यांची नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली.
◆ जीएसटी कौन्सिलने बनावट नोंदणींना रोखण्यासाठी कठोर नोंदणी नियम प्रस्तावित केले आहेत.
◆ PNB ने इमर्सिव्ह 3D अनुभवासह Metaverse मध्ये आभासी शाखा सुरू केली.
◆ कोलंबो येथील 67 व्या TAAI परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
◆ भारत आणि सिंगापूर यांनी 5 वर्षांच्या सहकार्यासाठी सामंजस्य करार केला.
◆ सतीश धवन अंतराळ केंद्रातून 14 जुलै रोजी दुपारी 2:35 वाजता भारताची चंद्र मोहीम चंद्रयान-3 प्रक्षेपित होणार आहे.
◆ एलेना जिओ सिस्टीम्सने विविध पायाभूत प्रकल्पांसाठी अचूक दिशा देण्यासाठी NavIC सादर केले.
◆ बांगलादेशचा कर्णधार तमिम इक्बालने निवृत्तीची घोषणा केली.
◆ नेदरलँड पुरुष संघाने दुसरे FIH हॉकी प्रो लीग विजेतेपद पटकावले.
◆ भारतीय नौदल आणि यूएस नौदलाने कोचीमध्ये सॅल्व्हेक्स सरावाची सातवी आवृत्ती आयोजित केली.
◆ UNESCO ने 7 जुलै रोजी जागतिक किस्वाहिली भाषा दिन साजरा केला.
◆ दरवर्षी 7 जुलै रोजी जागतिक चॉकलेट दिन साजरा करतात.
◆ दलाई लामा यांनी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे त्यांचे समर्थक आणि निर्वासित तिबेटी लोकांसोबत त्यांचा 88 वा वाढदिवस साजरा केला.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
🔷 जॉईन 👉 @mpscupdated ✔️
8 252
❇️ जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे ❇️
★ परीक्षेसाठी महत्वाचे ★
◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल
◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन
◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन
◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन
◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन
◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन
◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन
◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल
◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल
◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन 👉 @mpscupdated ✔️
8 252
⭕️ विविध योजना ⭕️ आणि त्यांच्या तारखा 👇
✍📚एमपीएससी चा सर्वात आवडता प्रश्न आहे.सर्व योजना आणि त्यांच्या तारखा लक्षात असू द्या.👇👇
1) प्रधानमंत्री जन-धन योजना — 28 ऑगस्ट 2014
2) मेक इन इंडिया — 25 सप्टेंबर 2014
3) स्वच्छ भारत मिशन — 2 ओक्टोबर 2014
4) संसद आदर्श ग्राम योजना — 11 ऑक्टोबर 2014
5) श्रमेव जयते — 16 ऑक्टोबर 2014
6) जीवन प्रमाण पत्र योजना — 10 नोव्हेंबर 2014
7) मिशन इंद्रधनुश — 25 डिसेंबर 2014
8) नीती आयोग ची सुरूवात — 1 जानेवारी 2015
9) पहल योजना — 1 जानेवारी 2015
10) बेटी बचाओ , बेटी पाढाओ योजना — 22 जानेवारी 2015
11) सुकन्या समृद्धी योजना — 22 जानेवारी 2015
12) मृदा स्वास्थ्य कार्ड — 19 फेब्रुवारी 2015
13) प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना — 20 फेब्रुवारी 2015
14) प्रधानमंत्री जीवन ज्योती याजना — 9 मे 2015
15) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना — 9 मे 2015
16) अटल पेन्शन योजना — 9 मे 2015
17) उस्ताद योजना — मे 2015
18) कायाकल्प योजना — मे 2015
19) D D किसान वाहिनी — मे 2015
8 252
⭕️⚠️ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2022 व 2023 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती.
👉जुलै 2023
8 252
♦️MPSC (State Services) Coaching -2023 Waiting List 133.
#SARTHI MPSC (State Services) Coaching -2023 Waiting List
👉 Document Verification - 10/07/2023
8 252
जा. क्र. 001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023च्या पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेतून एकूण 8203 पदे भरण्यात येतील. 👆
👉आजच्या शुद्धीपत्रकानुसार #Clerk च्या 14 जागा कमी झाल्या 8217 वरून 8203
8 252
♦️Adv.No.001/2023 Maharashtra Non Gazetted Group B and Group C Services Combined Preliminary Examination 2023-Corrigendum regarding Posts.
8 252
Repost from 🎯महागणपती करिअर फाउंडेशन रांजणगाव पुणे 🎯
खुप • विद्यार्थ्यांना ही पध्दत आवडली आहे.
IMPORTANT चॅनल आहेतः-
आतापर्यंत या विषयाकडे दुर्लक्ष केले परंतु आता या विषयाशिवाय कोणत्याच परीक्षेचा निकाल येत नाही
त्यामुळे आपली दुर्लक्ष करण्याची चिंता आता मिटली आहे आम्ही आपल्यासाठी एक खूप छान सोप्या भाषेत समजेल असे चॅनेल सुरू केले आहे
एक वेळ नक्की भेट द्या
गणित आणि बुद्धिमत्ता short टिप्स & ट्रिक्स
🔘महत्त्वाचे दररोज 15 प्रश्न & सल्युशन सहित .
गणित कितीपण अवघड असूद्या अतिशय सोप्या पद्धतीने सोडवा.
👇खालील लिंक वर क्लिक करा👇
यासाठी पुर्व नांव नोंदणी आवश्यक आहे. खालील लिंक वर क्लिक करा आणि आपले नांव नोंदवा ?
╔══════════════════╗
▒ गणित SHORT टिप्स & ट्रिक्स ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒ बुद्धिमत्ता SHORT टिप्स & ट्रिक्स ▒
╚══════════════════╝
8 252
Repost from 🎯महागणपती करिअर फाउंडेशन रांजणगाव पुणे 🎯
खुप • विद्यार्थ्यांना ही पध्दत आवडली आहे.
IMPORTANT चॅनल आहेतः-
आतापर्यंत या विषयाकडे दुर्लक्ष केले परंतु आता या विषयाशिवाय कोणत्याच परीक्षेचा निकाल येत नाही
त्यामुळे आपली दुर्लक्ष करण्याची चिंता आता मिटली आहे आम्ही आपल्यासाठी एक खूप छान सोप्या भाषेत समजेल असे चॅनेल सुरू केले आहे
एक वेळ नक्की भेट द्या
गणित आणि बुद्धिमत्ता short टिप्स & ट्रिक्स
🔘महत्त्वाचे दररोज 15 प्रश्न & सल्युशन सहित .
गणित कितीपण अवघड असूद्या अतिशय सोप्या पद्धतीने सोडवा.
👇खालील लिंक वर क्लिक करा👇
यासाठी पुर्व नांव नोंदणी आवश्यक आहे. खालील लिंक वर क्लिक करा आणि आपले नांव नोंदवा ?
╔══════════════════╗
▒ गणित SHORT टिप्स & ट्रिक्स ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒ बुद्धिमत्ता SHORT टिप्स & ट्रिक्स ▒
╚══════════════════╝
8 252
Repost from 🎯महागणपती करिअर फाउंडेशन रांजणगाव पुणे 🎯
खुप • विद्यार्थ्यांना ही पध्दत आवडली आहे.
IMPORTANT चॅनल आहेतः-
आतापर्यंत या विषयाकडे दुर्लक्ष केले परंतु आता या विषयाशिवाय कोणत्याच परीक्षेचा निकाल येत नाही
त्यामुळे आपली दुर्लक्ष करण्याची चिंता आता मिटली आहे आम्ही आपल्यासाठी एक खूप छान सोप्या भाषेत समजेल असे चॅनेल सुरू केले आहे
एक वेळ नक्की भेट द्या
गणित आणि बुद्धिमत्ता short टिप्स & ट्रिक्स
🔘महत्त्वाचे दररोज 15 प्रश्न & सल्युशन सहित .
गणित कितीपण अवघड असूद्या अतिशय सोप्या पद्धतीने सोडवा.
👇खालील लिंक वर क्लिक करा👇
यासाठी पुर्व नांव नोंदणी आवश्यक आहे. खालील लिंक वर क्लिक करा आणि आपले नांव नोंदवा ?
╔══════════════════╗
▒ गणित SHORT टिप्स & ट्रिक्स ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒ बुद्धिमत्ता SHORT टिप्स & ट्रिक्स ▒
╚══════════════════╝
8 252
Repost from Mpsc Updated
✅ TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा.
👍 वेळ - 60 मिनीटे
👍 प्रश्नसंख्या - 100
💥 30+ आपल्या चॅनेल Test मधून गट ब आणि गट क मध्ये
😍 फक्त रोज देतो ते 100 प्रश्न सोडवा
✅ लवकर जॉईन करा:-
JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
8 252
✅ TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा.
👍 वेळ - 60 मिनीटे
👍 प्रश्नसंख्या - 100
💥 30+ आपल्या चॅनेल Test मधून गट ब आणि गट क मध्ये
😍 फक्त रोज देतो ते 100 प्रश्न सोडवा
✅ लवकर जॉईन करा:-
JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
8 252
✔️खुशखबर.... अभिनंदन..✅✅
😢 अखेर प्रतीक्षा संपली लागा तयारीला
😢 तलाठी भरती, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरती, पोलीस भरतीची संपूर्ण माहितीसाठी 👇💯
✅TCS/IBPS new pattern 2023
📍 मराठी व्याकरण :- क्लिक करा
📍 पर्यावरण :- क्लिक करा
📍 गणित & बुद्धिमत्ता :- क्लिक करा
📍 चालू घडामोडी :- क्लिक करा
📍 इंग्रजी व्याकरण :- क्लिक करा
📍 महाराष्ट्राचा भूगोल :- क्लिक करा
📍 अर्थशास्त्र :- क्लिक करा
📍 सामान्य विज्ञान :- क्लिक करा
📍 भारतीय राज्यव्यवस्था :- क्लिक करा
📍 आधुनिक भारताचा इतिहास :- क्लिक करा
⭐ आतापर्यंत झालेले TCS-IBPS ONLINE प्रश्नपत्रिका :- क्लिक करा
😭 नोट्स, अभ्यासक्रम , प्रश्नपत्रिका
वरील लिंक वापरून ग्रूप जॉईन करा.
Join join join join join join join
Join join join join join join join
Join join join join join join join
8 252
*❇️ सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे*
1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- malic ऍसिड✅
2) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- टार्टारिक आम्ल✅
3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- लैक्टिक ऍसिड✅
4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- ऍसिटिक ऍसिड✅
5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते?
उत्तर :-फॉर्मिक आम्ल✅
6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- सायट्रिक आम्ल✅
7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर :-ऑक्सॅलिक ऍसिड✅
8) किडनी स्टोनला काय म्हणतात?
उत्तर:- कॅल्शियम ऑक्सलेट✅
9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे?
उत्तर :- हायड्रोक्लोरिक आम्ल✅
10) सायलेंट व्हॅली कुठे आहे?
उत्तर:- केरळ✅
11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- गुरुग्राम (हरियाणा)
12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर :- तिरुवनंतपुरम
13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर:- श्री हरिकोटा✅
14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तर:- नवी दिल्ली✅
15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे?
उत्तर:- कटक (ओडिशा)✅
16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल?
उत्तर :- भारत✅
17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात?
उत्तर:- मेजर ध्यानचंद✅
18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे?
उत्तर:- हरितगृह वायू✅
19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे?
उत्तर:- ओझोन थर संरक्षण✅
20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे?
उत्तर :-आर्द्र प्रदेशांचे संवर्धन✅
21) स्कॉटहोम परिषद कधी झाली?
उत्तर:- 1912 मध्ये✅
22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- वॉशिंग्टन डी. सी✅
23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- मनिला✅
24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- नैरोबी, केनिया✅
25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- जिनिव्हा.✅
26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅
27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- लंडन✅
28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- व्हिएन्ना✅
29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅
30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- जिनिव्हा✅
31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले?
उत्तर:- space-x✅
32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे?
उत्तर:- संयुक्त अरब अमिराती (UAE)✅
33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले?
उत्तर:- PSLV C37✅
34) शिपकिला पास कोठे आहे?
उत्तर:- हिमाचल प्रदेश✅
35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते?
उत्तर :-शिपकिला पास✅
36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- सिक्किम✅
37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- अरुणाचल प्रदेश✅
38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- मणिपूर✅
39) व्याघ्र राज्य काय म्हणतात?
उत्तर:- मध्य प्रदेश✅
40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे?
उत्तर:- ओडिशा✅
41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- कर्नाटक✅
42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- झारखंड✅
43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- महाराष्ट्र✅
44) खजुराहो मंदिर कोणी बांधले?
उत्तर :-चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)✅
45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत?
उत्तर:- पंचायत शैली✅
46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे?
उत्तर:- चारबाग शैली✅
47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते?
उत्तर:- हुमायूनची कबर✅
48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे?
उत्तर:- द्रविड शैली✅
49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले?
उत्तर:- चोल शासक✅
50) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे?
उत्तर:- तंजोर.✅
8 252
👉""श्रेयंका पाटील"" कॅरेबियन प्रीमियर लीगचा (WCPL) भाग होणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे
👉 महिला कॅरेबियन प्रीमियर लीग (WCPL) साठी करारबद्ध होणारी ”पहिली भारतीय"" क्रिकेटर बनली....
8 252
#PCMC response शीट (Answer Key) उपलब्ध झाली आहे..
Clerk वगळता इतर पदे
लिंक :
https://g26.tcsion.com//EForms/loginAction.do?subAction=ViewLoginPage&formId=78492&ERRORCODE=f%2F4qMxMdXNINdWz%2BiGRiqK9ArSmOf71lvctJ5lR53XCfWlNsfPa06rzhm2Tt5ZKh&orgId=32281
8 252
💎 उद्यापासून दररोज 100 मार्कांची exam घेण्यात येणार आहे.
ते पण फ्री मध्ये लगेच जॉईन करा.
💥 आगामी होणाऱ्या तलाठी परिक्षे मध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो.
(कारण - गेल्या तलाठी परिक्षे मध्ये आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते )
👍 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा.
लवकर जॉईन करा:-👇👇
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
👍 ❤️ 💯
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
