fa
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

رفتن به کانال در Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

نمایش بیشتر
8 265
مشترکین
-824 ساعت
-247 روز
-15430 روز
آرشیو پست ها
♦️इस्रायल-अरब संघर्ष ; युद्ध, युद्ध आणि केवळ युद्धच!
♦️इस्रायल-अरब संघर्ष ; युद्ध, युद्ध आणि केवळ युद्धच!

♦️महारत्न कंपनी त्यांची संख्या आणि त्या संदर्भात असलेले निकष..
♦️महारत्न कंपनी त्यांची संख्या आणि त्या संदर्भात असलेले निकष..

♦️शासकीय कर्मचाऱ्यांचे जातीनिहाय सर्वेक्षण करणार...
♦️शासकीय कर्मचाऱ्यांचे जातीनिहाय सर्वेक्षण करणार...

♦️कारागृह विभागासाठी 2000 पदांना मान्यता..
♦️कारागृह विभागासाठी 2000 पदांना मान्यता..

♦️सारथी sponshasrship मुदतवाढ.. 🔥🔥 👉 5 ऑक्टोबर ऐवजी 20 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ..
♦️सारथी sponshasrship मुदतवाढ.. 🔥🔥 👉 5 ऑक्टोबर ऐवजी 20 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ..

#ZP पॅटर्न आजचा Paper IBPS 🔥🔥🔥 दिनांक : ७ ऑक्टोबर २०२३ ♦️मराठी- सर्वसाधारण शब्दसंग्रह मराठी विषयी माहिती अचूक शब्द शब्दक्रमरचना वाक्यरचना अचूक वाक्य समानार्थी विरुद्धार्थी उतारावरील प्रश्न ♦️ बौद्धिक चाचणी नातेसंबंध संख्यामाला अक्षरमाला Bodmos तर्क आधारित प्रश्न आकृत्या संबंध Puzzle ♦️अंकगणित -चार ते पाच प्रश्न परसेंटेज, काल काम वेग नफा-तोटा.... ♦️ GK कुसूमाग्रज नारीशक्ती वंदन विधेयक नवीन संसद भवन G20 2011 Census - घनता सिरपूर स्तूप कोठे आहे? राज्यघटना 1 Q ♦️English Grammar Synonym - Muted Antonym - Malicious Article Para Jumble 3 Q Comprehension 4/5 Q

♦️पुरवठा निरीक्षक पदाचा सामाजिक व समांतर आरक्षणानुसार जागेचा तपशील. 👉 जाहिरात पुढील आठवड्यात येईल.. 🔥

♦️#MahaGenco ज्युनियर सिक्युरीटी ऑफिसर पदाची अंतिम निवड यादी. परीक्षा IBPS ने घेतली होती.

✅♦️पुरवठा निरीक्षक भरती 2023 लवकरच! विभाग नुसार जागा ! 👉 कोकण- 47 👉 नाशिक-49 👉 पुणे-82 👉 संभाजी नगर- 88 👉 अमरावती-35 👉
♦️पुरवठा निरीक्षक भरती 2023 लवकरच! विभाग नुसार जागा ! 👉 कोकण- 47 👉 नाशिक-49 👉 पुणे-82 👉 संभाजी नगर- 88 👉 अमरावती-35 👉 नागपूर-23 ➡️एकूण : 324 👉 पुढील आठवड्यात जाहिरात येईल.. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

♦️ आज झालेला मुख्य MPSC Group B Sub Registrar Mains 2022 Paper 2.

✅♦️बार्टी पुणे नोटिफिकेशन.. 👉 स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी सेवा, निरीक्षक वैध मापन शास्त्र, अन्न व औषध प्रशास
✅♦️बार्टी पुणे नोटिफिकेशन.. 👉 स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी सेवा, निरीक्षक वैध मापन शास्त्र, अन्न व औषध प्रशासकीय सेवा..

♦️इराणमध्ये कैदेत असलेल्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल..
♦️इराणमध्ये कैदेत असलेल्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल..

♦️आजपासून जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीची परीक्षा..
♦️आजपासून जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीची परीक्षा..

♦️महाराष्ट्रात लवकरच येणार फार्मर क्राईम ACT
♦️महाराष्ट्रात लवकरच येणार फार्मर क्राईम ACT

♦️चांद्रयान-३ प्रज्ञान रोव्हर जागे होण्याच्या आशा मावळल्या!
♦️चांद्रयान-३ प्रज्ञान रोव्हर जागे होण्याच्या आशा मावळल्या!

♦️ कारागृह विभागात नव्याने 2000 पदे भरणार..
♦️ कारागृह विभागात नव्याने 2000 पदे भरणार..

#SSC स्टाफ सिलेक्शन परीक्षा हिंदी, इंग्रजीसह मराठी, कोकणीत.. 🔥✌️✌️
#SSC स्टाफ सिलेक्शन परीक्षा हिंदी, इंग्रजीसह मराठी, कोकणीत.. 🔥✌️✌️

♦️#ZP जिल्हा परिषद भरती : तर उमेदवारावर कारवाई.
♦️#ZP जिल्हा परिषद भरती : तर उमेदवारावर कारवाई.