Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 263
مشترکین
-1124 ساعت
-357 روز
-15630 روز
آرشیو پست ها
8 263
♦️ 'नारी शक्ती वंदन' ने नव्या संसदेचा श्रीगणेशा...
👉 महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर..
8 263
♦️नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग
👉 शिपाई पदाची जाहिरात 20 तारखेला येईल..
👉 परीक्षा #TCS घेणार आहे
👉 लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/85399/Index.html
8 263
गणेशोत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक आणि मनःपूर्वक शुभेच्छा .....!!
🙏गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏
8 263
आरोग्य भरती वेबसाईट सुरळीत सुरु झाली आहे..भरून घ्या फॉर्म..
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html
8 263
♦️ #PSI पूर्व गट ब परीक्षा 2023 पास होऊन, खूप जणांना मुख्य गट ब चा फॉर्म भरताना not eligible हा प्रॉब्लेम दाखवत आहे.. आयोगापर्यंत ही बातमी आम्ही पोहोचतोच.. तुम्ही पण कॉल आणी ई-मेल करून कळवा..
8 263
♦️सिराज, हार्दिक, बुमराहने
केले लंकादहन....
👉 भारताचा आठव्यांदा आशिया चषकावर कब्जा....
8 263
भारताने 2023 चा आठव्यांदा आशिया कप जिंकला आहे.
आतापर्यंत आशिया कप जिंकलेले देश
भारत :- 8
श्रींलंका :- 6
पाकिस्तान :- 2
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
