Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 338
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-297 روز
-12330 روز
آرشیو پست ها
8 338
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*
०१) न्यूयार्क हे शहर कोणत्या देशातील आहे ?
- अमेरिका.
०२) दूध नासने किंवा दही बनने ही कोणती प्रक्रिया आहे ?
- जीव - रासायनिक.
०३) सागराची खोली कोणत्या एककाने मोजली जाते ?
- फेदम.
०४) सूर्यकुलाचा शोध कोणी लावला ?
- कोपर्निकस.
०५) रबराच्या झाड़ापासून चिक काढन्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?
- टेंपिंग.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
8 338
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*
०१) निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली ?
- महर्षि धोंडो केशव कर्वे.
०२) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
- जीनिव्हा.
०३) मराठा लाइट इंफेंट्रीचे आदर्श वाक्य काय आहे ?
- ड्यूटी,ऑनर,करेज.
०४) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणाला म्हणतात ?
- आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
०५) चाचा नेहरू हे संबोधन कोणाला लावले जाते ?
- पंडित जवाहरलाल नेहरू.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
8 338
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*
०१) महाराष्ट्रातील पहिला व देशातील दुसरा माळढोक पक्ष्यासाठी प्रजनन केंद्र कोठे सुरू करण्यात येणार आहे ?
- नानज अभयारण्य,सोलापूर.
०२) २०२३ च्या महिला टी - २० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?
- दक्षिण आफ्रिका.
०३) 'पांढरे सोने' असे कोणत्या खनिजाला म्हटले जाते ?
- लिथियम.
०४) गुलाम वंशाचे संस्थापक कोण होते ?
- कुतुबुद्दीन ऐबक.
०५) वाघा रेल्वे स्टेशन कोणत्या देशात आहे ?
- पाकिस्तान.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
8 338
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*
०१) थर्मामीटरचा शोध कोणी लावला ?
- गॅलिलिओ गॅलिली.
०२) प्लॅस्टिकचा शोध कोणी लावला ?
- अलेक्झांडर पार्क्स.
०३) भारतातील सर्वात लहान पक्षी कोणता ?
- फुलटोचा.
०४) महाराष्ट्राचा RTO कोड काय आहे ?
- MH.
०५) महाराष्ट्रात चैत्यभूमी कोठे आहे ?
- दादर.(मुंबई)
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
8 338
♦️ #ZP आरोग्य सेवक 50% हॉलतिकीट आले आहेत..
👉 लिंक :
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
8 338
♦️#WRD #revised result
सुधारित निकाल पुणे
दप्तर कारकुन / मोजणीदार / कालवा निरीक्षक (गट-क)
8 338
♦️#WRD निकाल जाहीर.. 🔥
👉 ह्या अंतिम निवड याद्या नाही आहेत. कागदपत्रे पडताळणी साठी बोलवलेली नावे आहेत.. 🙏
8 338
✅♦️जलसंपदा (WRD) निकाल जाहीर
👉 ही #PDF सविस्तर वाचून घ्या.. 🙏
कागदपत्रे तपासणी तारखा पाहून घ्या.. 🙏
✅✅✅✅✅
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
