Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 338
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-297 روز
-12330 روز
آرشیو پست ها
8 338
♦️जागतिक महिला दिवस - 8 मार्च
👉 महिलांच्या असलेल्या सर्व योजनांची माहिती दिली आहे नक्की वाचा..
8 338
♦️कोणत्याही क्षणी आचारसंहिता...
👉 मंत्रालयात लगबग; पहिल्यांदाच लागोपाठ दोन दिवस मंत्रिमंडळ बैठक
👉 #GR जारी करण्याची धावपळ.🔥
8 338
♦️ठाणे वनरक्षक Online+Running Scorelist आणि अपात्र उमेदवारांची यादी
👉 पात्र उमेदवार (पुरुष+महिला) : http://mahaforest.gov.in/writereaddata/fckimagefile/miritlist.pdf
👉 अपात्र उमेदवार (पुरुष): http://mahaforest.gov.in/writereaddata/fckimagefile/Disqualified.pdf
👉 अपात्र उमेदवार (महिला): http://mahaforest.gov.in/writereaddata/fckimagefile/Disqualifid-1_compressed.pdf
👉 अधिक माहितीसाठी :
👇👇
https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
8 338
♦️ 8,9,10 मार्च ला च्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत..
👉 आचारसंहिता मुळे नियुक्ती आणी इतर कामे जलद रीतीने पूर्ण करण्यासाठी... 🙏
8 338
♦️यात आपण मागे सांगितल्याप्रमाणे आहे, त्याप्रमाणे आचारसंहिता लागण्याअगोदरच #Combine ची जाहिरात येईल.. 🔥🔥🙏
8 338
Repost from Mpsc Updated
राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सध्या सुरु असलेल्या आपल्या Batches 👇👇
राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा Prediction Batch 2k24
https://t.me/missioncombined/7547
Fees 500 रुपये
Rapid Current Revision (RCR) Jan 2023 ते April 2024
https://t.me/missioncombined/7548
Fees 150 रुपये
दोन्हीही Batches ला एकत्रित Admission घेतल्यास Fees 600 रुपये
🎯 Payment - 9011112026
(Rahul Madane)
Bhim / Gpay / Ppay / Paytm.
FeesPaidकरुन Receipt - @MRahulkumar या id वर send करा.
For Admission & More Details @Mrahulkumar
8 338
Repost from Mpsc Updated
🎯 Prediction Batch Prelims 2k24
🎯मुख्य भर
GS Solving Techniques and Tricks , Data , Facts.
🎯समाविष्ट घटक :-
1) राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण(2020 ते 2023)Data तसेच संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण (2020 ते 2023)Tricks , Logics.( लिखित स्वरूपात मिळतील)
2) Predicted Facts - Pyqs - Questions दिले जातील ( Source - Pyqs , Reference Books , Classes Test Papers).
3) महत्त्वाच्या Topics च्या Short Notes ज्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.
4) सर्व GS च्या महत्वाच्या Facts आणि त्यावर कसा प्रश्न विचारला जाईल याबाबत Direction दिली जाईल.
5) Weekly Subjectwise Target दिले जाईल आणि त्यानुसारच Predicted Facts /Topics Batch वर Upload केलॆ जातील.
6) Predicted Facts/Topics च्या Short Notes आणि त्याबद्दल असणाऱ्या Tricks सुद्धा सांगितल्या जातील.
🎯 राज्यसेवा पूर्व 2023 मध्ये 23 प्रश्न आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये 24 प्रश्न मागच्या Prediction Batch मधुन आले होते.
🎯 Fees - 500 रुपये.
🎯 Payment - 9011112026
(Rahul Madane)
Bhim / Gpay / Ppay / Paytm.
FeesPaidकरुन Screen shot - @MRahulkumar या id वर send करा.
🎯 Batch Starts From : 10 फेब्रुवारी 2024
(Admissions सुरु झालेले आहेत)
🎯 Note - Predicted Facts , Pyqs Daily समजुन घेणे आणि ते लक्षात ठेवणे (पाठ करणे) आवश्यक असेल , तरच Batch चा फायदा होइल.
🎯जे admission घेणार आहेत त्यांना काही Doubt असेल , माहिती पाहिजे असेल तर @Mrahulkumar यावर Msg करा.
8 338
♦️ पोलीस भरती SEBC उमेदवार प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत
👉 पोलीस भरती प्रक्रिया सुरू
👉प्रमाणपत्रे काढण्यासाठी मोजकेच दिवस
👉प्रमाणपत्रे देण्याबाबत आजून कोणता निर्णय आला नाही- निवासी उपजिल्हाधिकारी
8 338
♦️प्रतिक्षा यादीतील उमेदवांर नियुक्ती 2 आदेश 2021
👉 भूमी अभिलेख विभाग छत्रपती संभाजीनगर
8 338
♦️महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा 2023
👉 अंतिम गुणतालिकाबाबत प्रसिद्धीपत्रक.
8 338
♦️२०१७ शिक्षक भरती मधील भूकंपग्रस्त रिक्त जागा प्रकल्पग्रस्त उमेदवारांमधून भरण्याच्या परवानगीबाबत..🙏
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
