Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 338
مشترکین
-424 ساعت
-237 روز
-12230 روز
آرشیو پست ها
8 338
+1
♦️तुळजाभवानी संस्थानाच्या जागा..
👉 तुळजाभवानी संस्थानाच्या कागदपत्र पडताळणी वेळेस लागणारे कागदपत्रे..
8 338
+1
♦️ #TRTI, महाज्योती , सारथी , बार्टी या संस्थांच्या स्पर्धा परीक्षा CET वेळापत्रक
👉 प्रवेश पत्राबाबत काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास संबंधित संस्थेचे हेल्प डेस्क क्रमांकावर संपर्क साधावा
👉 ६ ऑगस्ट - ७ pm पासून उपलब्ध होतील.
👉 ८ ऑगस्ट - राज्यसेवा( महाज्योती )साठी प्रवेशपत्र येतील.
8 338
♦️तुळजाभवानी मंदिर कडून आयोजीत गट क आणि ड भरतीचा आज निकाल जाहीर होणार. ✅✅
👉 Result पाहणे साठी लिंक:
https://shrituljabhavani.org/
8 338
♦️अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने.. 2020 ( 93 वे ) स्थळ - उस्मानाबाद अध्यक्ष - फ्रान्सीस दिब्रिटो 2021 ( 94 वे ) स्थळ - नाशिक अध्यक्ष - जयंत नारळीकर 2022 ( 95 वे ) स्थळ - लातूर अध्यक्ष - भारत सासणे 2023 ( 96 वे ) स्थळ - वर्धा अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर 2023 ( 97 वे ) स्थळ - अंमळनेर अध्यक्ष - डॉ. रवींद्र शोभणे 2024 ( 98 वे ) स्थळ - दिल्ली अध्यक्ष - ❓❓
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
