Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 365
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-237 روز
-13030 روز
آرشیو پست ها
8 363
♦️तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) 1700 पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे...
- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
👉 जाहिरात fix येणार आहे ✓✓ तलाठी..
👉 तलाठी एकूण रिक्त पदे 2471
👉 जाहिरात 1700 पदांची येणार.✓✓✓
8 363
♦️2064 पदांची आरोग्य विभाग भरती..
👉 जाहिरात पुढील 2 महिन्यात येईल..
👉 काल विधिमंडळ भाषणात आरोग्य मंत्री यांनी सांगितले..
⚠️ आरोग्य भरती चा अभ्यास करणारे चालू करा अभ्यास.. 🙏🙏
🌿🌿🌿🌿🌿🌿
8 363
♦️#MAHATRANSCO वेळापत्रक 👆👆
👉 MAHATRANSCO हॉलतिकीट लिंक
👇👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/msetclmar25/oecla_jun25/login.php?appid=99c8151878623ea75a388881b0612013
8 363
♦️MAHATRANSCO चे Notification आलेलं आहे UPPER DIVISION CLERK (UDC) ची परीक्षा 26 जुलै ला होईल. अजून LDC बद्दल काही Notification आलेलं नाही पण यावरून एक नक्की आहे की LDC ची Exam सुद्धा लगेच होईल.
8 363
♦️#MAHATRANSCO वेळापत्रक 👆👆
👉 MAHATRANSCO हॉलतिकीट लिंक
👇👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/msetclmar25/oecla_jun25/login.php?appid=99c8151878623ea75a388881b0612013
8 363
♦️MAHATRANSCO चे Notification आलेलं आहे UPPER DIVISION CLERK (UDC) ची परीक्षा 26 जुलै ला होईल. अजून LDC बद्दल काही Notification आलेलं नाही पण यावरून एक नक्की आहे की LDC ची Exam सुद्धा लगेच होईल.
8 363
☣️हरेला उत्सवात वृक्षारोपण मोहिमेद्वारे उत्तराखंड एक नवीन विक्रम प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवते.
🅾️१६ जुलै रोजी हरेला उत्सवाचा भाग म्हणून उत्तराखंडमध्ये ५ लाखांहून अधिक रोपे लावली जातील, ज्याचा उद्देश एक नवीन पर्यावरणीय विक्रम प्रस्थापित करणे आहे.
🅾️राज्यव्यापी वृक्षारोपण मोहिमेदरम्यान एकूण रोपांपैकी ३ लाख रोपे गढवाल प्रदेशात आणि २ लाख कुमाऊँ प्रदेशात लावली जातील.
🅾️लोकसहभागाला प्रेरणा देण्यासाठी “एक पेड माँ के नाम" आणि “धरती माँ का रिन चुकाओ” या थीम स्वीकारल्या गेल्या आहेत.
🅾️मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आयोजित केली जात आहे, ज्यामध्ये सर्व भागधारकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे.
🅾️वृक्षारोपण उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी सरकारी विभाग, विद्यार्थी आणि स्थानिक ग्रामस्थांना एकत्रित केले जात आहे.
🅾️जुलै २०१६ मध्ये एकाच दिवसात २ लाख रोपे लावण्याचा मागील विक्रम या वर्षी मोडला जाण्याची अपेक्षा आहे.
8 363
♦️मृद व जलसंधारण विभाग.
👉 8667 पदांना वित्त विभागाने मान्यता
दिली आहे..🔥
👉 लवकरच पदभरती होईल. तयारीत रहा.💥✌️
8 363
♦️नवी मुंबई महानगरपालिका(NMMC) हॉलतिकीट आले आहेत..
👉 लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/91184/login.html
8 363
लिपिक 2023
आपल्या स्वतःच्या Profile मध्ये मार्क्स आणि OMR SHEET उपलब्ध झाल्या आहेत.
8 363
♦️#CIDCO AE चे hall तिकीट उदया (14/07) पासून download link सुरू होईल. जुने हॉल तिकीट चालणार नाही.
👉 पेपर ला जाताना हॉल तिकिट तपासून घेऊन जावा..
8 363
♦️समाज कल्याण सहायक आयुक्त वर्ग 1/जिल्हा समाज कल्याण अधिकारी पदाच्या मुलाखतीचे कॉल लेटर उमेदवाराच्या प्रोफाइल मध्ये Correspondence मध्ये उपलब्ध. 🙏
8 363
♦️ नगरपरिषद भरती...
सरळसेवा कोट्यातील जिल्हास्तरीय..
👉 गट क – 2151 जागा
👉 गट ड – 978 जागा
👉 एकूण पदे – 3129 जागा रिक्त
👉 जाहिरात – 15 जुलै 2025 ला प्रसिद्ध होईल..
⚠️ राज्यस्तरीय नगरपरिषद भरती पुढील एक ते दोन महिन्यात येण्याची दाट शक्यता आहे.. अभ्यास चालू राहूद्या... 🙏🙏
8 363
♦️ लिपिक तथा महसूल सहायक पगार..
👉 मंत्रालय लिपिक आणि MPSC कार्यालयात - 38900/-
👉 इतर मुंबई पुणे औरंगाबाद, नागपूर नाशिक- 32000 च्या आसपास..
आणि इतर लिपिक- 30500- 31500 असा पगार in hand मिळेल..🙏🙏
वरील यामध्ये थोडफार कमी जास्त होऊ शकते...🙏🙏
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
