fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Mpsc Updated

Mpsc Updated

رفتن به کانال در Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

نمایش بیشتر
7 636
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-217 روز
-11230 روز
آرشیو پست ها
♦️महाज्योती PhD Fellowshipचा पेपर फुटल्याचे आरोप.. उमेदवारांना Seal Pack पेपर न देता आधीच फोडलेले आणि Xerox मारून Staple करून पेपर दिल्याचे आरोप उमेदवार करत असून त्यांना गेट बंद करून बाहेर येऊ दिले जात नाही.

♦️ तलाठी भरती..
+1
♦️ तलाठी भरती..

♦️ आमदार अपात्रतेचा आज निकाल.. 👉 ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा; राज्यात राजकीय वातावरण तापले.. 👉 आज चार वाजता निकालाचे वाचन.
♦️ आमदार अपात्रतेचा आज निकाल.. 👉 ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा; राज्यात राजकीय वातावरण तापले.. 👉 आज चार वाजता निकालाचे वाचन..

♦️ रेल्वे भरती प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण - सीबीआय'चे 12 ठिकाणी छापे..
♦️ रेल्वे भरती प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण - सीबीआय'चे 12 ठिकाणी छापे..

♦️ मंत्रालयात लिपिक पदावर रुजू होण्यास १९७ उमेदवारांचा नकार.. 👉 मंत्रालयातील तृत्तीय श्रेणीतील पदे रिक्त राहू नयेत, यासाठी क
♦️ मंत्रालयात लिपिक पदावर रुजू होण्यास १९७ उमेदवारांचा नकार.. 👉 मंत्रालयातील तृत्तीय श्रेणीतील पदे रिक्त राहू नयेत, यासाठी कर्मचाऱ्यांना महिना ठोक 5000 रुपये भत्ता देण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्यानंतरही उमेदवारांनी नियुक्ती स्वीकारली नाही..

♦️ राज्य पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार रश्मी शुक्ला यांनी स्वीकारला..
♦️ राज्य पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार रश्मी शुक्ला यांनी स्वीकारला..

♦️ उस्ताद रशीद खान यांचे निधन.. 👉 2006 मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि 2022 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित..
♦️ उस्ताद रशीद खान यांचे निधन.. 👉 2006 मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि 2022 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित..

+1
✅ गट क मुख्य पहिली उत्तरतालिका 🔥🔥 📌 परीक्षा 17 डिसेंबर 2023 👉 पेपर 1 प्रथम उत्तरतालिका.

♦️सुधारित निकाल गुण सह.. 👉 अर्थ व सांख्यिकी विभाग

♦️सुधारित निकाल गुण सह.. 👉 अर्थ व सांख्यिकी विभाग

♦️सुधारित निकाल गुण सह.. 👉 अर्थ व सांख्यिकी विभाग

♦️सहकार विभाग result 👉 लिंक: https://sahakarayukta.maharashtra.gov.in/1065/GR-/-Circulars--/-Laws-and-Acts
♦️सहकार विभाग result 👉 लिंक: https://sahakarayukta.maharashtra.gov.in/1065/GR-/-Circulars--/-Laws-and-Acts

♦️शुद्धिपत्रक.. 👉 सिडको अर्ज सादर करण्याच्या कालावधीमध्ये 23-01-24 पर्यंत मुदतवाढ..
 ♦️शुद्धिपत्रक.. 👉 सिडको अर्ज सादर करण्याच्या कालावधीमध्ये 23-01-24 पर्यंत मुदतवाढ..

♦️तलाठी भरती.. 👉 सरकारची बदनामी केली तर गुन्हे दाखल करू - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील 🙄
♦️तलाठी भरती.. 👉 सरकारची बदनामी केली तर गुन्हे दाखल करू - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील 🙄

♦️पुणे महानरपालिका जाहिरात-जाहीर प्रकटन.. 👉 अर्ज करण्याची link १६/०१/२०२४ पासून चालू होईल.
 ♦️पुणे महानरपालिका जाहिरात-जाहीर प्रकटन.. 👉 अर्ज करण्याची link १६/०१/२०२४ पासून चालू होईल.

♦️सोलापूर महापालिका Update अर्ज संख्या.. • लिपिक 70 पदे 8 हजारांहून अधिक अर्ज • अभियंता 47 पदे 6 हजारांहून अधिक अर्ज • आरोग्य
♦️सोलापूर महापालिका Update अर्ज संख्या.. • लिपिक 70 पदे 8 हजारांहून अधिक अर्ज • अभियंता 47 पदे 6 हजारांहून अधिक अर्ज • आरोग्य निरक्षक 10 पदे 827 हून अधिक अर्ज • मिडवाईफ 50 पदे 800 हून अधिक अर्ज 👉 अंदाजे फेब्रुवारीमध्ये परीक्षा होऊ शकेल..

♦️महाराष्ट्र पोलीस आकृतीबंध 👉 8 जानेवारी 2024

♦️#STI जॉइनिंग
♦️#STI जॉइनिंग

♦️ #MIDC अतिरिक्त GST परीक्षा शुल्क परताव्याबाबत सुचनापत्र..
♦️ #MIDC अतिरिक्त GST परीक्षा शुल्क परताव्याबाबत सुचनापत्र..

♦️कृषी विभाग सहा अधिक्षक नाशिक 👉 Final List