Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 282
مشترکین
-624 ساعت
-67 روز
-14430 روز
آرشیو پست ها
8 280
नॉर्मलायझेशन केल्यानंतर इतके मार्क वाढतात का...? की परीक्षा एकूण गुण 200 पैकी परंतु विद्यार्थ्याला मार्क 203 असे शक्य आहे का...? आम्हाला फॉर्मुला कसा कार्य करतो माहित नाही.आपणास काही माहिती असेल तर सांगावे......🤔
8 280
📝• अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला 1 साडी मोफत
• राज्य सरकारने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-2028 ला मान्यता दिली आहे.
• या धोरणाअंतर्गत मोफत साडी वाटपाची तरतुद करण्यात आली होती.
• या तरतुदीनुसार वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली 355 रुपये किमतीची साडी रास्तभाव दुकानातून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
•उद्योग
#Current
#Gs4
MissionCombined
8 280
✅♦️The Semifinals confirmed of this #World_Cup 2023:🏏🏏🏏
- India vs New Zealand on 15th Nov.
- Australia vs South Africa on 16th Nov.
- Final 19 Nov 2023 🔥🔥
8 280
✅11 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान महाजोती यूपीएससी व एमपीएससी निकाल लागण्याची शक्यता आहे.
8 280
♦️ #PSI मैदानी चाचणी चा सर्वाधिक फटका मुलींना..
👉 2021 पास झालेल्या विध्यार्थी वर्गाची मैदानी चाचणी मध्ये माहितीनुसार 112 जागा असताना मुलीपैकी 50% मुलीच मुलाखती साठी पात्र..
8 280
PSI, STI, ASO & गट क 2024 टार्गेट असणाऱ्यांनी नक्की जॉईन करा परिपूर्ण चँनल ✈️
सर्व विषयांच्या फ्री मध्ये नोट्स उपलब्ध 🔥🔥
MPSC च्या गट क, गट ब, 2024 या परिक्षेमधे चांगले मार्क्स मिळवण्यासाठी विशेष तयारी हवी... हीच तयारी या चँनलच्या माध्यमातून होणार आहे.😊👍
8 280
♦️राज्य सेवा परीक्षा २०२२ मुलाखत साठी मुलाखतीची केंद्र नवी मुंबई, नाशिक, लातूर, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर व नागपूर अशी निश्चित केली आहेत...
8 280
♦️2024 अंदाजित वेळापत्रक जाहीर 🔥🔥
👉 पुढच्या वर्षी साठी तयारी करणारे अभ्यासाचे नीट नियोजन करा.. 👆👆
8 280
♦️#MPSC वार्षिक वेळापत्रक 2024..🔥
✅• राज्यसेवा पूर्व - 28 एप्रिल 2024
• राज्यसेवा मुख्य - 14, 15 आणि 16 डिसेंबर 2024
( पूर्व आणि मुख्य परीक्षा दरम्यान अंदाजे ८ महिन्याचा कालावधी आहे .)
✅• Combine पूर्व - 16 जून 2024
• गट-ब मुख्य - 29 सप्टेंबर 2024
• गट-क मुख्य -17 नोव्हेंबर 2024
8 280
✅♦️2024 चे वेळापत्रक आले 🔥🔥
#MPSC
👉 आयोगामार्फत सन 2024 मध्ये आयोजित करण्यात येणा-या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
