Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 338
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-297 روز
-12330 روز
آرشیو پست ها
8 338
♦️ राज्यसेवा #booklist by
सागर मुळीक सर (उपजिल्हाधिकारी )
👉 बाकीच्या #Topper's च्या पण booklist channel वर आहेत search करू शकता.. 🙏
8 338
⭕️♦️⚠️प्रादेशिक घडामोडी
▪️देशातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रात
➖महाराष्ट्र
➖उत्तर प्रदेश
➖राजस्थान
▪️राज्यात साकारणार आता फळांची नावे
▪️सातारा जिल्ह्यातील राज्य सरकारने घोषित केलेली वेगवेगळी नावे
➖फळांचे गाव - धुमाळवाडी
➖मधाचेगाव - मांघर
➖पुस्तकाचे गाव - भिलार
➖नाचणीचे गाव - कुसुंबी
➖कविताचे गाव - जकातवाडी
➖फुलपाखराचे गाव - महादरे
8 338
UPSC💐💐
🚩MPSC आयोग साहेब असेल काही मनात तर आताच सांगून मोकळे व्हा नंतर लई त्रास होतो बघा.
😳Combined चे भवितव्य आता धोक्यात बघूया काय होते ते .
8 338
✅ राज्य सरकारांनी सुरू केलेल्या योजना
- विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना (झारखंड) - पुनर्विवाह करणाऱ्या सर्व विधवांना 2 लाख प्रदान करणे.
- MYUVA योजना (उत्तर प्रदेश) - तरुण उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी
- इंदिरम्मा गृहनिर्माण योजना (तेलंगणा) - घरे बांधण्यासाठी 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य प्रदान करणे
- मुख्यमंत्री आरोग्य विमा योजना (नागालँड) - आर्थिक सुरक्षा आणि संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी
सवेरा प्रोग्राम (हरियाणा) - स्तनाचा कर्करोग लवकर ओळखण्यासाठी आणि प्रतिबंध करण्यासाठी.
8 338
,🔎आधी सुरू केलेल्या महत्त्वाच्या योजना :-
✔️स्टार्स योजना - 28 फेब्रुवारी 2019
✔️अटल आहार योजना - 7 मार्च 2019
✔️प्रधानमंत्री जन आरोग्य योजना - 23 सप्टेंबर 2018
✔️अमृत योजना - 2015
✔️प्रधानमंत्री उज्वला योजना - 1 मे 2016
✔️सौभाग्य योजना - 25 सप्टेंबर 2017
✔️प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना - 15 फेब्रुवारी 2019
✔️राष्ट्रीय पोषण अभियान - 8 मार्च 2019
✔️वन धन योजना - 14 एप्रिल 2018
✔️उजाला योजना - जानेवारी 2015
✔️प्रधानमंत्री जनधन योजना - 28 ऑगस्ट 2014
✔️राष्ट्रीय वयोश्री योजना - 1 एप्रिल 2017
✔️संपदा योजना - 26 एप्रिल 2017
✔️प्रधानमंत्री वय वंदना योजना - 21 जुलै 2017
✔️संकल्प योजना - 2017
✔️स्पार्क योजना - 25 सप्टेंबर 2018
✔️मानधन योजना - 12 सप्टेंबर 2019
✔️सुमन सुरक्षित मातृत्व योजना - 10 ऑक्टोंबर 2019
✔️पी एम किसान सन्माननिधी - 24 फेब्रुवारी 2019
✔️अटल आहार योजना - 28 फेब्रुवारी 2019
✅अल्पसंख्याकांसाठी योजना -
✔️शादी शगुन पोर्टल
✔️नई रोशनी योजना
✔️उस्ताद योजना
8 338
♦️ मुंबई उच्च न्यायालय स्टेनोग्राफर पदासाठी जिल्हानिहाय पात्रता यादी....
👉 15 मे ते 21 मे दरम्यान हॉलतिकीट काढू शकता..
8 338
♦️तलाठी भरती 2023 मॅट मध्ये सुरू असलेल्या केस ची 8 तारखेची ऑर्डर आली आहे 👉 कोर्टात माहिती : 1. कोर्टात अर्जदारच्या वकिलाने सांगितले की स्टे (status Quo ) असताना पण चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी document verification साथी नोटिस काढली आहे. 2. त्यावर शासन कडून असलेल्या वकिलाने सांगितले की आम्ही विद्यार्थ्याना नियुक्ती दिली नाही. 3. कोर्टाने शासनाला उत्तर देण्यासाठी 14 जून पर्यन्त मुदत दिली आहे. पुढील ऑर्डर किंवा judgement 14 जून ला येईल.
8 338
#RTI
♦️ आत्तापर्यंत आयोगाकडे #PSI साठी 441 जागांचे मागणीपत्र गेलेले आहे. पण #STI अजूनही गेलेले नाही. त्यामुळे कोण काय म्हणतंय यापेक्षा सर्वांनीच मिळून प्रयत्न केले तरच जाहिरात या महिन्यात आणी जागा जास्त येतील.🙏🙏
👉 प्रयत्न आम्ही वेगवेगळ्या मुद्दाबाबतीत सर्व स्तरावरून करत आहोतच तुम्ही सर्व जण पण करा..🙏
8 338
#Agri 2022 अंतिम निकाल जाहिर.. 🌿
♦️जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2022 ची अंतिम शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
8 338
#Agri 2022
♦️जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2022 ची अंतिम शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
➡️#final result 🙏
8 338
♦️मुंबई उच्च न्यायालय शिपाई/हमाल पद.
👉 5 मे रोजी आयोजित परीक्षेची उत्तर तालिका जाहीर..
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
