fa
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

رفتن به کانال در Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

نمایش بیشتر
8 251
مشترکین
-624 ساعت
-467 روز
-15730 روز
آرشیو پست ها
Repost from Mpsc Updated
MPSC मधून कोणतीही पोस्ट काढायचं असेल तर मुख्य परीक्षेत 1ल्या paper मध्ये 75+ गुण मिळवणे गरजेचे आहे. मराठीत जर 50 पैकी 50 गुण मिळाले तर 75+ गुण घेणे तेवढे काही अवघड नाही. मराठीत पैकीच्या पैकी गुण मिळावे यासाठी वाचन आणि revision करणे जसे गरजेचे आहे, तसेच प्रश्न सोडवणे सुध्दा महत्वाचे आहे. त्यासाठीच आपण पुढील चॅनेल सुरू केले आहे. 👇👇दररोज प्रश्नांसाठी जॉईन करा👇👇 https://t.me/only_marathi_grammar

♦️MPSC Technical Assistant 2021 - 2nd Waiting List 🔷 जॉईन 👉 @mpscupdated ✔️
♦️MPSC Technical Assistant 2021 - 2nd Waiting List 🔷 जॉईन 👉 @mpscupdated  ✔️

⭕️♦️⚠️ RAILWAY PROTECTION FORCE (RPF) सुरक्षा बल 12000+ जागा. ✅लवकरच सविस्तर जाहिरात येईल.✅ 👉 #RPF परीक्षा अभ्यासक्रम- 1)सामान्य ज्ञान(GK)-50 गुण 2)गणित-35 गुण 3)बुद्धिमत्ता-35 गुण एकूण-120 गुण 👉अगोदर लेखी परीक्षा आणि नंतर होणार मैदानी चाचणी.. 👉वयोमर्यादा - खुला-18 ते 25 OBC-28 SC/ST-30 वर्ष. 😭 जाहिरात अजून आलेली नाही.. 🙏 ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ 🔷 जॉईन 👉 @mpscupdated  ✔️

⭕️♦️⚠️शिक्षक भरती कधी?🤔 ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ 🔷 जॉईन 👉 @mpscupdated ✔️
⭕️♦️⚠️शिक्षक भरती कधी?🤔 ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ 🔷 जॉईन 👉 @mpscupdated ✔️

⭕️♦️⚠️तलाठी भरतीत राज्यासाठी एकच प्रश्नपत्रिका... 👉 राज्यातील साडेचार हजार पदांसाठी होणार परीक्षा.. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ �
⭕️♦️⚠️तलाठी भरतीत राज्यासाठी एकच प्रश्नपत्रिका... 👉 राज्यातील साडेचार हजार पदांसाठी होणार परीक्षा.. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ 🔷 जॉईन 👉 @mpscupdated  ✔️

⭕️♦️⚠️ #MPSC उत्तीर्ण तरुणीचा पुण्यात मृत्यू.... ⚠️⭐️⭐️अत्यंत दुर्दैवी अशा घडलेल्या या घटनेनंतर पुण्यात राहणाऱ्या बाहेरगावच्य
⭕️♦️⚠️ #MPSC उत्तीर्ण तरुणीचा पुण्यात मृत्यू.... ⚠️⭐️⭐️अत्यंत दुर्दैवी अशा घडलेल्या या घटनेनंतर पुण्यात राहणाऱ्या बाहेरगावच्या एमपीएससी करणाऱ्या मुलींनी 👩‍🦳👩‍🦳 मित्र निवडताना विशेष सावधगिरी बाळगावी असाच आमचा सल्ला असेल. अधिकारी पदाची गवसणी घालणाऱ्या आमच्या भगिनीला भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏 ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ 🔷 जॉईन 👉 @mpscupdated  ✔️

⭕️♦️⚠️ #ZP भरतीला सतराशे विघ्न... ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ 🔷 जॉईन 👉 @mpscupdated ✔️
⭕️♦️⚠️ #ZP भरतीला सतराशे विघ्न... ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ 🔷 जॉईन 👉 @mpscupdated  ✔️

⭕️♦️⚠️ इंटरकॉन्टिनेंटल कप फुटबॉल स्पर्धेत भारताने लेबनॉनला हरवून दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले आहे. 👉 2018 साली ही स्पर्धा पहिल्
⭕️♦️⚠️ इंटरकॉन्टिनेंटल कप फुटबॉल स्पर्धेत भारताने लेबनॉनला हरवून दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले आहे. 👉 2018 साली ही स्पर्धा पहिल्यांदा जिंकली होती. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ 🔷 जॉईन 👉 @mpscupdated  ✔️

⭕️♦️⚠️देशातील ५४ व्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा लवकरच.... ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ 🔷 जॉईन 👉 @mpscupdated ✔️
⭕️♦️⚠️देशातील ५४ व्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा लवकरच.... ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ 🔷 जॉईन 👉 @mpscupdated  ✔️

MPSC मधून कोणतीही पोस्ट काढायचं असेल तर मुख्य परीक्षेत 1ल्या paper मध्ये 75+ गुण मिळवणे गरजेचे आहे. मराठीत जर 50 पैकी 50 गुण मिळाले तर 75+ गुण घेणे तेवढे काही अवघड नाही. मराठीत पैकीच्या पैकी गुण मिळावे यासाठी वाचन आणि revision करणे जसे गरजेचे आहे, तसेच प्रश्न सोडवणे सुध्दा महत्वाचे आहे. त्यासाठीच आपण पुढील चॅनेल सुरू केले आहे. 👇👇दररोज प्रश्नांसाठी जॉईन करा👇👇 https://t.me/only_marathi_grammar

✍ उद्यापासून तलाठी भरती व वनविभाग भरतीची TCS & IBPS पॅटर्न नुसार संपूर्ण तयारी साठी शेवटचे 2 Whatsapp ग्रुप बनवले आहे. लवकर ज
✍ उद्यापासून तलाठी भरती व वनविभाग भरतीची TCS & IBPS पॅटर्न नुसार संपूर्ण तयारी साठी शेवटचे 2 Whatsapp ग्रुप बनवले आहे. लवकर जॉईन करा. सुचना :- हा शेवटचा ग्रुप असेल या नंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही.💯💯💯 🙏

🟧 ज्यां विद्यार्थ्यांना इंग्रजी व्याकरण विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 👍TCS IBPS Pattern

🔥🍎 सर्व विषयांच्या फ्री मध्ये नोट्स 🍎🔥 🌳मार्केट मधील टॉप क्लासेस च्या नोट्स🌳 🍎👉टीप- फक्त प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनीच जॉईन करावे

💐💐 खुशखबर.... अभिनंदन..💪💪❤️ 🔴 तलाठी भरती, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरतीची संपूर्ण माहितीसाठी 👇💯       ♻️TCS/IBPS new pattern 2023♻️ 🔸मराठी व्याकरण :- क्लिक करा 🔸 पर्यावरण :- क्लिक करा 🔸बुद्धिमत्ता :- क्लिक करा 🔸 चालू घडामोडी :- क्लिक करा 🔸इंग्रजी व्याकरण :-  क्लिक करा 🔸 महाराष्ट्राचा भूगोल :- क्लिक करा 🔸 अर्थशास्त्र :- क्लिक करा 🔸 सामान्य विज्ञान :- क्लिक करा 🔸 भारतीय राज्यव्यवस्था :- क्लिक करा 🔸 आधुनिक भारताचा इतिहास :- क्लिक करा 🔴 नोट्स, अभ्यासक्रम , प्रश्नपत्रिका        वरील लिंक वापरून ग्रूप जॉईन करा.

🟣 18 जुलैपासून दारूबंदी पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा होणार आहे.त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची दारूबंदी पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा! आतापर्यंत एक पेपर झाला आहे आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW

नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 अंमलबजावणी - 1 जून 1955 कलम 2 - व्याख्या 2a - नागरी हक्क - संविधानाच्या कलम 17 अन्वये अस्पृश्यता नष्ट केल्याने प्राप्त होणारा कोणताही हक्क. 2aa- हॉटेल - विश्रांतीगृह ,भोजनालय, निवासगृह ,कॉपीगृह व कॅफे 2b-. स्थान - घर, इमारत ,व अन्य बांधकाम वस्तू ,तंबू, वाहन, जलयान 2c- सार्वजनिक करमणुकीचे स्थान. - प्रदर्शन, कार्यक्रम, खेळ ,क्रीडा ,मनोरंजन 2d - सार्वजनिक प्रार्थनास्थळ 2bd - अनुसूचित जाती - संविधानाच्या कलम 366 (24) 2e - दुकान - घाऊक / किरकोळ फेरीवाला /फिरते वाहन /धूलाई घर /केस कर्तनालय/ ग्राहक सेवा उपलब्ध करून दिल्या जातात असे अन्य कोणतेही ठिकाण 3 - धार्मिक नि समर्थता लादल्याबद्दल शिक्षा एक महिना ते सहा महिने आणि शंभर रुपये पाचशे रुपये दंड. शिक्षा कलम 3 व 4 ( बौद्ध शीख जैन किंवा वीरशैव , लिंगायत ,आदिवासी ब्राह्मो समाज ,प्रार्थना समाज, आर्य समाज हिंदू असल्याचे मानले जाईल ) 4- सामाजिक नि समर्थता लादल्याबद्दल शिक्षा एक महिना ते सहा महिने आणि शंभर रुपये पाचशे रुपये दंड. शिक्षा 5 - रुग्णालय दवाखाना शिक्षण संस्था वस्तीग्रह यात प्रवेश नाकारल्या बद्दल शिक्षा. एक महिना ते सहा महिने आणि शंभर रुपये पाचशे रुपये दंड. शिक्षा 7A - अवैधपणे सक्तीने श्रम करावयास लावणे , तीन महिना ते सहा महिने आणि शंभर रुपये पाचशे रुपये दंड. शिक्षा 10 - अपराधास अपप्रेरणा Ipc 107 10A - सामुदायिक द्रव्य दंड बसविण्याचा राज्य शासनाचा अधिकार 14 -कंपनीने केलेल्या अपराध 14A - सदभावपूर्वक केलेल्या कारवाईला संरक्षण 15- अपराध दखलपात्र किमान शिक्षा ही तीन महिन्यापेक्षा जास्त कारावासाची असलेल्या अपराध सोडून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी / महानगर न्यायदंडाधिकारी 15A - अस्पृश्यता नष्ट केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या अधिकार संबंधित व्यक्तींना उपलब्ध होऊ शकतील याची शाश्वती देणे हे राज्य शासनाचे कर्तव्य 16A -14 वर्षावरील वयाच्या व्यक्तींना लागू नाही 16B - नियम करण्याचा अधिकार - केंद्र शासन संकलन - ✍️✍️😊 विजय लवटे .....♦️⭕️♦️ वर्दीचे फॅन ★★★ तुमच्यासाठी खास @mpscupdated जॉईन व्हा आणि दर्जेदार प्रश्न सोडवा

तलाठी भरती जागा. 👉 आधी प्रसिद्ध केलेल्या जिल्ह्यांनुसार तलाठी पदाच्या रिक्त पदांचा तपशील यातल्या 20% जागा 12 जून च्या पत्रक नुसार अनुकंपासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत असं समजत आहे. जाहिरात आल्यावर सविस्तर समजेल.

⭕️ विम्बल्डनच्या बक्षीस रकमेत घसघशीत वाढ.....
⭕️ विम्बल्डनच्या बक्षीस रकमेत घसघशीत वाढ.....