Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 367
مشترکین
-124 ساعت
-237 روز
-14230 روز
آرشیو پست ها
8 367
उद्या होणाऱ्या MPSC DRUG INSPECTOR या परीक्षेसाठी सर्व पात्र उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा. 💐💐
Good Night All😊👍
8 367
महाराष्ट्र राज्याची मानचिन्हे🔥🔥
राज्य मासा :- सिल्व्हर पॉपलेट (पॉम्फ्रेट)
राज्य फूल :- जारूळ (ताम्हण)
राज्य वृक्ष :- आंबा
राज्य प्राणी :- शेकरू
राज्य कांदळवन वृक्ष :- पांढरी चिप्पी (सफेर चिप्पी)
राज्य पक्षी :- हरोली (हरियाला)
राज्य फुलपाखरू :- राणी पाकोळी, नीलपरी (ब्ल्यू मॉरमॉन)
राज्य खेळ :- कबड्डी
राज्य गीत :- जय जय महाराष्ट्र माझा
➤ महाराष्ट्र :- ब्लू मॉरमॉन (2015 साली राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले होते.)
8 367
*मुख्य बातमी: लक्षद्वीप नंतर ९९.९३% साक्षरता दर गाठून चंदीगड देशातील दुसरा पूर्णपणे साक्षर केंद्रशासित प्रदेश ठरला आहे.*
*यशाचे कारण: चंदीगडच्या या ऐतिहासिक कामगिरीचे मुख्य श्रेय 'नव भारत साक्षरता कार्यक्रमा'ला दिले जाते.*
*उद्दिष्ट: या मोहिमेद्वारे १५ वर्षांवरील निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.*
*क्रमवारी: साक्षरतेच्या बाबतीत केंद्रशासित प्रदेशांमध्ये लक्षद्वीप पहिल्या, तर चंदीगड दुसऱ्या क्रमांकावर आहे.*
8 367
*चालू घडामोडी: १९ मार्च २०२६ (वन-लाइनर)*
*🔺इंडिया ट्राइब्स फेस्ट २०२६ चे उद्घाटन: नवी दिल्ली.*
*🔺'संगीत कलानिधी पुरस्कार २०२६' साठी निवड: जयंती कुमारेश (चेन्नई म्युझिक अकॅडमी).*
*🔺राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२६ चे यजमान शहर: भुवनेश्वर.*
*🔺'लाँग-टर्म फार्मर्स कॅपिटल* *कोऑपरेटिव्ह स्कीम' चे जनक: राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC).*
*🔺जगातील तिसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क असलेला देश: भारत.*
*🔺पोटी श्रीरामुलु यांच्या "बलिदानाच्या पुतळ्याचे" उद्घाटन: अमरावती (आंध्र प्रदेश).*
*🔺आशियातील सर्वात मोठ्या ट्यूलिप बागेचे ठिकाण: श्रीनगर.*
*🔺नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चा ४१ वा स्थापना दिवस: १७ मार्च २०२६.*
*🔺'दिव्यांग शक्ती योजना' सुरू करणारे राज्य: आंध्र प्रदेश.*
*🔺सिटी युनियन बँकेचे नवीन मुख्य ब्रँड ॲम्बेसेडर: रवींद्र जडेजा.*
8 367
*BCCI नमन पुरस्कार सोहळा २०२६ मधील महत्त्वाचे 'वनलायनर' खालीलप्रमाणे आहेत:*
*🔺पॉली उमरीगर पुरस्कार (सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू): शुभमन गिल*
*🔺कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार: राहुल द्रविड (माजी मुख्य प्रशिक्षक आणि फलंदाज)*
*🔺महिला जीवनगौरव पुरस्कार: मिताली राज (माजी भारतीय कर्णधार)*
*🔺लाला अमरनाथ पुरस्कार (देशांतर्गत सर्वोत्तम अष्टपैलू): आयुष म्हात्रे (मुंबई)*
*🔺सर्वोत्कृष्ट देशांतर्गत क्रिकेट संघटना: मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA)*
*🔺सोहळ्याचे ठिकाण व तारीख: नवी दिल्ली, १५ मार्च २०२६*
*🔺सोहळ्याची विशेष संकल्पना: भारताचे 'सुवर्ण वर्ष' (५ ICC ट्रॉफी विजयांचा उत्सव)*
8 367
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये 2,64,070 पदे रिक्त
लवकरच पदभरती करण्यात येईल
8 367
#provisional_selection ♦️जा. क्र. ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, २०२४ - तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.🌿🌳🌳
8 367
अपयश की ठोकरें, मेहनत का सफर,
संघर्ष की आग और लोगों की नजर…
इन सबको झेलकर जो चलता जाता है,वही इंसान आखिर जीत जाता है…
💐💐💐👍👍👍
8 367
#Updated Current Eco
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना
सुरुवात → 2015–16 (महाराष्ट्र)
उद्दिष्ट → PMGSY यामध्ये ज्या गावापर्यंत रस्ते जोडले नाहीत अशी गावे जोडणे.
🔹 तीन टप्प्यांमध्ये :
टप्पा 1 → 2015–16
टप्पा 2 → 2021–22
टप्पा 3 → 2023–24
👉 एकूण → 3 टप्पे
स्वराज्य
8 367
#Updated Current Eco
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
मुंबई–नागपूर जोडणारा 701 किमी लांबीचा महामार्ग
रुंदी → 120 मीटर | 8 पदरी (8 Lane)
मार्ग → 10 जिल्हे, 26 तालुके, 392 गावे
जोडणी → एकूण 24 जिल्हे
वाहतुकीस खुला → जून 2025
स्वराज्य 👆👆
8 367
गॅस कनेक्शन वाढ (2014–2025)
➡️ Domestic:
14.52 कोटी → 32.97 कोटी (+18.45 कोटी)
➡️ PMUY (उज्ज्वला):
0 → 10.33 कोटी 👆👆
8 367
पुणे कारागृह पोलीस हॉलतिकीट उपलब्ध
https://policerecruitment2025.mahait.org/Forms/FrmHallTicket_Home.aspx
8 367
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) 17,742 चालक व वाहक कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
