fa
Feedback
Shivraj Sir ITI - Useful for All Trades Apprenticeship and ALL type of jobs

Shivraj Sir ITI - Useful for All Trades Apprenticeship and ALL type of jobs

رفتن به کانال در Telegram

Channel is use for only Guidance

نمایش بیشتر
3 040
مشترکین
-124 ساعت
-47 روز
-3830 روز
آرشیو پست ها
ज्या मुलांना जर्मनी बाबत अधिक माहिती हवी आहे त्यांच्यासाठी आज दिनांक 13.4.2026 रोजी संध्याकाळी 8.00 वाजता Online Seminar आहे Link as below https://meet.google.com/xbx-htzd-fqm Join before time Thank you https://youtube.com/c/ShivrajSirITI

*#Post* - *ITI Machinist/fitter* *#Location*-Mahape , Navi mumbai *#Experience* - 3+ year of experience ITI Machinist with assembly and machines opertaor Can use vernier micrometer gauge *#salary_22000+PF +bonus +travelling बस from station+ Lunch facility* *#Share CV on WhatsApp* - *8286841266* https://youtube.com/c/ShivrajSirITI

📢 URGENT HIRING – *Apprentice* 🏢 Company: Leading in clean energy Sector like Solar, Wind & Hydro Power Energy and work with MSEB Company Name - Avaada Clean Project pvt ltd 📍 Location: * Soegaon, Jalna, Beed, Dharashiv, Chalisgaon, Khamgaon, Pune* 👨 Gender: Male 📚 Qualification: ITI (in Electrical) 🕑 Shift: 8 Hrs Week Off: Sunday 💰 Stipend: 18500/- *No. of requirement: 40 Facilities: Pickup and drop from nearest place 2 meals Lunch and evening snacks 📞 Contact: Ganesh Dabhade 9834300317

punjab state power corporation ltd.pdf4.82 KB

*Job Requirement:* *Electrical Technician* *Work Discription -* PLC Panel wiring MCC Panel Wiring VFD Panel Wiring Company Details: *MSS Enterprises* [Integrated Automation Solutions Provider] *Address* : 510, Exim Link Premises Co. Op. Soc. Ltd. Mulund-Goregaon Link Road, Nahit (W) - 400 078. *Contact* : Mr. Suryakant + 91 83568 86865 https://youtube.com/c/ShivrajSirITI

🔥 *Hot Job Opportunity – Mumbai* 📢 *मुंबई मध्ये 50 प्लंबर तातडीने पाहिजेत* 🔧 *पद: प्लंबर* 🎓 *शिक्षण: ITI Plumber आवश्यक* 💰 *पगार*: *फ्रेशर: ₹25,000 प्रति महिना* *अनुभवी: ₹40,000 प्रति महिना* 📞 *संपर्क: 8080670701 ⏰*त्वरित संपर्क साधा – मर्यादित जागा!* 🔥 *Hot Job Opportunity – Mumbai* 📢 *Urgent Hiring: 50 Plumbers Required* 🔧 *Position: Plumber* 🎓 *Qualification: ITI in Plumbing* 💰 *Salary:* *Freshers: ₹25,000 per month* *Experienced: ₹40,000 per month* 📞 *Contact: 8080670701* ⏰ *Apply immediately – Limited positions available!* https://youtube.com/c/ShivrajSirITI

https://youtu.be/TpqapWUe9uA?si=vkrZR9eYexXSeUPY सर्वांनी वोटिंग करा 42000 stipend साठी जी स्कीम आहे....

https://youtu.be/TpqapWUe9uA?si=vkrZR9eYexXSeUPY सर्वांनी वोटिंग करा 42000 stipend साठी जी स्कीम आहे....

DMART JOB FOR ITI/ diploma Candidate
DMART JOB FOR ITI/ diploma Candidate

https://youtu.be/SCvZShp-OPs?si=uO2-1VgT_EtbF4xw राष्ट्रीय सेवा योजना युनिट मुंबई अकरा विशेष श्रमसंस्कार शिबिर उद्घाटन समारंभ

Document from Shivraj Sir YouTube Chann

Urgently required for *Permanent Job* Company name - Cargo Gear Services I Pvt Ltd. Trades 1. Turner 2. Fitter 3. Carpenter 4. Electrician Location Mumbai Watsp your resume on Contact +918657016904 https://youtube.com/c/ShivrajSirITI

*‘विराज प्रोफाइल’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी* *दहावी ते पदवीधर तरुणांसाठी १२ आणि १३ मार्चला प्लेसमेंट ड्राइव्ह* पालघर, दि. ११ मार्च : जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर तसेच मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल आदी तांत्रिक पात्रता असलेल्या उमेदवारांना बोईसर येथे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यभरात आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या उपक्रमांतर्गत हा प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून २०२५-२६ या आर्थिक वर्षात राज्यात एकूण १००० रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात २० रोजगार मेळावे आयोजित करण्याचा मानस जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने व्यक्त केला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पालघर, मॉडेल करिअर सेंटर पालघर आणि विराज प्रोफाइल लिमिटेड, बोईसर यांच्या संयुक्त विद्यमाने १२ मार्च व १३ मार्च २०२६ रोजी प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम विराज प्रोफाइल लिमिटेड वायर डिव्हिजन, जी-१/२, १/३ एमआयडीसी, बोईसर (४०१५०६) येथे सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत पार पडणार आहे. जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर तसेच मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल आणि इतर तांत्रिक शाखेतील पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रथम महा-स्वयम पोर्टलवर (www.mahaswayam.gov.in⁠�) नोंदणी करून जॉब सीकर लॉगिनद्वारे डॅशबोर्डमध्ये जाऊन ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर’ या पर्यायातून पालघर जिल्ह्यातील प्लेसमेंट ड्राइव्हची निवड करून संबंधित रिक्त पदांसाठी ऑनलाइन पसंती नोंदवावी. तसेच उमेदवारांनी दोन प्रतीत बायोडाटा, फोटो, आधारकार्ड, सेवायोजना नोंदणी कार्ड तसेच शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेची कागदपत्रे सोबत घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी महा-स्वयम पोर्टलला भेट द्यावी किंवा जिल्हा कार्यालयाच्या ०२५२५-२९९८१२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. दरम्यान, जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांनी या रोजगार संधीचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. https://youtube.com/c/ShivrajSirITI

Restaurant name buzzing bee, Add Beverly Park, sect 14, khoparkhairane Navi Mumbai
Restaurant name buzzing bee, Add Beverly Park, sect 14, khoparkhairane Navi Mumbai