fa
Feedback
ITI Instructor 1457 Posts

ITI Instructor 1457 Posts

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام ITI Instructor 1457 Posts

کانال ITI Instructor 1457 Posts (@itiinstructor1457posts) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 12 944 مشترک است و جایگاه 15 728 را در دسته آموزش و رتبه 33 146 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 12 944 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 10 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -153 و در ۲۴ ساعت گذشته برابر -5 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 52.80% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً N/A% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 0 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 0 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 11 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

12 944
مشترکین
-524 ساعت
-387 روز
-15330 روز
آرشیو پست ها
इग्नाइट अकॅडेमी'च्या वतीने स्पर्धापरीक्षार्थींना मोफत जेवण एक हात मदतीचा…🙏 सद्यस्थितीत गॅस टंचाईमुळे अनेक मेस बंद आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर रोजच्या जेवणाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. एका बाजूला आगामी मुख्य परीक्षा व इतर महत्त्वाच्या परीक्षा जवळ आल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. हीच गरज लक्षात घेऊन इग्नाइट अकॅडेमी पुढे सरसावली आहे. जे विद्यार्थी सध्या जेवणाच्या अडचणींमुळे त्रस्त आहेत, त्यांच्यासाठी दररोज सायंकाळी 7 वाजता मोफत जेवण उपलब्ध करून दिले जाईल. 📌 महत्त्वाच्या सूचना: 👉 विद्यार्थ्यांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे 👉 Google Form भरून नोंदणी करावी 👉 नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी जेवणाचे कुपन घ्यावे 👉 एका विद्यार्थ्यास एकच कुपन दिले जाईल 📍 जेवण वितरण वेळ: दररोज सायं. 7:00 वाजता 📍 ठिकाण: इग्नाइट अकॅडेमी स्टडी पॉईंट शास्त्री रोड, मांगीरबाबा चौक, पुणे – 30 🔗 नोंदणी लिंक: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd7m9g_9hf23v8d6tPqSmPhkH_flMkVi7FLf3Zj9bKgm-Ke6g/viewform?usp=publish-editor⁠� 📞 संपर्क: 9588427331 (वैभव केंद्रे) 8484086061 (किरण सर)

तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असलेल्या ना सगळ्यांना पाठवा. उद्या मेल कॅम्पेन करूया या मेल कॅम्पेन मध्ये सगळ्यांना समाविष्ट करा. आणि हा मेसेज सगळ्या ग्रुप वर फॉरवर्ड करा

विषय: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत शासकीय आयटीआयमधील संशयास्पद व अपारदर्शक भरती प्रक्रियेबाबत तीव्र निषेध. महाराष्ट्र राज्यातील कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) रिक्त पदे भरण्याबाबत सध्या राबविली जाणारी प्रक्रिया ही पूर्णतः अन्यायकारक आणि संशयास्पद आहे. यापूर्वी झालेली १४५७ पदांची भरती अत्यंत पारदर्शकपणे पार पडली होती. त्यामध्ये CBT-1 (१२० गुण - बिगर तांत्रिक) आणि CBT-2 (तांत्रिक) अशा दोन स्तरांवर परीक्षा घेऊन, गुणवत्तेच्या (Merit) आधारावर उमेदवारांची निवड करण्यात आली होती. मात्र, आता कोणतीही 'खुली जाहिरात' (Open Advertisement) प्रसिद्ध न करता CHB कर्मचाऱ्यांना कंत्राटी करून किंवा थेट कायमस्वरूपी (Direct Permanent) करण्यासाठी 'बॅकडोअर एन्ट्री'चा मार्ग मोकळा केला जात आहे. या प्रक्रियेतील गंभीर त्रुटी खालीलप्रमाणे आहेत: १. गुणवत्तेला हरताळ: ही कथित परीक्षा केवळ 'नॉन-टेक्निकल' विषयांवर आधारित असून, तांत्रिक पदांसाठी तांत्रिक विषयांची परीक्षा न घेणे हे अनाकलनीय आहे. मंत्री महोदयांच्या विधानानुसार, मेरिटचा विचार न करता केवळ 'पास' होणाऱ्या सर्वच CHB/कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी (Permanent) करण्याचा घाट घातला जात आहे. २. परीक्षेतील गैरप्रकार: ही परीक्षा कोणत्याही अधिकृत परीक्षा केंद्रावर (Authorized Centre) न घेता आयोजित केल्याने त्यात मोठ्या प्रमाणावर कॉपी आणि गैरप्रकार घडल्याचे समोर आले आहे. ही प्रक्रिया पूर्णतः अपारदर्शक आहे. ३. CHB नेमणूक करतांना बिंदूनियमावली किंवा खुली जाहिराती काढल्या गेल्या नाहीत ४. प्रशासकीय दिशाभूल: या परीक्षेबाबत विचारणा केल्यास संचालनालयाकडून ही प्रक्रिया केवळ 'दक्ष' (DAKSH Project) अंतर्गत मूल्यमापनासाठी असल्याचे सांगून दिशाभूल केली जात आहे. प्रत्यक्षात मात्र, याच वादग्रस्त परीक्षेच्या आधारे CHB कर्मचाऱ्यांना कंत्राटी करून किंवा थेट कायमस्वरूपी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर अशा प्रकारे चोरवाटेने नियुक्त्या झाल्या, तर रात्रंदिवस अभ्यास करून स्पर्धा परीक्षेची वाट पाहणाऱ्या हजारो इंजिनिअरिंग, डिप्लोमा आणि आयटीआय धारक तरुणांच्या भविष्याचे काय? तसेच, सर्व रिक्त जागा अशा प्रकारे 'ब्लॉक' झाल्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कायमस्वरूपी (Permanent) निदेशकांना त्यांच्या निवासस्थानाजवळ बदली (Home Posting) मिळणे कायमचे अशक्य होईल. आमची स्पष्ट मागणी आहे की, १४५७ भरतीप्रमाणेच सर्व रिक्त पदे ही खुल्या स्पर्धा परीक्षेद्वारे, तांत्रिक व बिगर तांत्रिक अशा दोन्ही चाचण्या घेऊनच भरली जावीत. या CHB ते कंत्राटी किंवा Direct Permanent 'बॅकडोअर एन्ट्री' च्या निर्णयाचा फेरविचार न झाल्यास राज्यातील सर्व परीक्षार्थी आणि कर्मचारी तीव्र आंदोलनाचा पवित्र घेतील.

काही दिवसांपूर्वी तत्कालीन DVET संचालकांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये स्पष्टपणे नमूद केले होते की CHB धारकांची जी चाळणी परीक्षा घेण्यात आली होती, ती त्यांना नियमित पदांवर समाविष्ट करण्यासाठी नव्हती, तर केवळ त्यांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी होती. मात्र, काल विधानपरिषदेमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संबंधित मंत्री महोदयांनी स्पष्टपणे म्हटले की तासिका (CHB) धारकांची परीक्षा ही त्यांना नियमित सेवेत समाविष्ट करण्यासाठी घेण्यात आली असून, येत्या 90 दिवसांत त्यांना नियमित करण्यात येईल. ही दोन्ही विधाने परस्परविरोधी असून, यामुळे शासनाच्या भूमिकेत स्पष्ट विसंगती दिसून येते. न्यायालयात एक भूमिका मांडणे आणि विधानपरिषदेत वेगळी भूमिका मांडणे हे अत्यंत गंभीर असून, हे न्यायप्रक्रियेचा अवमान (Contempt of Court) ठरू शकते. तसेच, हे संपूर्ण प्रकरण बॅकडोअर एंट्री द्वारे नियमित भरती प्रक्रियेला बगल देण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसत आहे. राज्यातील हजारो पात्र व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांवर हा अन्याय आहे. विशेष म्हणजे, विभागाने स्वतःच MAT मुंबईच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे आणि ती केस अद्याप प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत, न्यायालयीन निर्णय येण्यापूर्वीच CHB धारकांना नियमित करण्याचा प्रयत्न करणे हे न्यायालयाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासारखे आहे. म्हणूनच: या निर्णयाचा आम्ही तीव्र निषेध करतो. न्यायालयात याविरोधात ठोस आणि कडक बाजू मांडण्यात येईल. पारदर्शक व स्पर्धात्मक भरती प्रक्रिया राबवावी, ही आमची मागणी आहे.

photo content

🛑 अतिशय महत्वाचे 🛑 दिलेल्या दोन याद्या या ITI Instructor 1457 भारतीत वेटींग लिस्ट DV साठी अनुपस्थितीत असलेल्या मुलांची आहे.
+1
🛑 अतिशय महत्वाचे 🛑 दिलेल्या दोन याद्या या ITI Instructor 1457 भारतीत वेटींग लिस्ट DV साठी अनुपस्थितीत असलेल्या मुलांची आहे.भरती 2022 ची असल्यामुळे काही लोकांनी वेबसाईट पाहिलेली नाही आणि काहींना ईमेल मिळाला नाही,काहींनी उशिरा ईमेल पहिला आणि DV साठी गैरहजर कारण दाखवून रीमाईंडर न देता यांना अपात्र घोषित केलेले आहे त्यामुळे यापैकी कुणी आपल्या संपर्कात असल्यास त्वरित 7020718154,9765838189 या नंबर वर संपर्क करायला लावा आणि हा मेसेज जास्तीत जास्त ग्रुप वर शेअर करा जेणेकरून सर्वांनी एकत्र येऊन DV ची अजून एक संधी साठी प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद 🙏

5_6086857781086788929.pdf7.92 KB

*आजचा दिवस जगा* - मृत्यू हे जीवनाचं अंतिम आणि अटल सत्य आहे. तो कुणाला कधी, कुठे आणि कसा भेटेल याचा काहीही नेम नाही. सकाळी हसत घराबाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी परत येईलच याची खात्री नसते. तरीही आपण हे सत्य विसरून रोजच्या धावपळीत, ताणतणावात आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली जगत राहतो. उद्याची चिंता, भविष्याची भीती आणि “अजून मिळवायचं आहे” या विचारात आजचा क्षण निसटून जातो. आजूबाजूला घडणाऱ्या दु:खद घटना आपल्याला क्षणभर थांबवतात. मन सुन्न होतं, डोळे पाणावतात आणि आयुष्य किती नाजूक आहे याची जाणीव होते. त्या वेळी लक्षात येतं की पैसा, पद, प्रतिष्ठा, सत्ता या सगळ्या गोष्टी तिथेच थांबतात. माणसासोबत जातं ते फक्त त्याने कमावलेलं प्रेम, केलेली माणुसकी आणि लोकांच्या मनात उरलेली आठवण. म्हणूनच नात्यांकडे दुर्लक्ष करू नका. आई-वडिलांशी बोला, मित्रांशी मन मोकळं बोला. मनात राग, मत्सर, अहंकार साठवू नका. माफ करणं शिका, कारण वेळ कोणासाठीही थांबत नाही. भौतिक सुख क्षणिक आहेत—सगळी मोहमाया आहे; पण समाधान, प्रेम आणि शांतता हीच खरी कमाई आहे. उद्या काय होईल माहित नाही, पण आज आपल्या हातात आहे. म्हणून आजचा दिवस जगा, मनापासून जगा, प्रामाणिकपणे जगा. आज अजित दादा पवार यांनी अकाली निरोप घेतला, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि जे आज आपल्या सोबत आहेत, त्यांना आपलं प्रेम आजच दाखवा. 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली अजित दादा

*आजचा दिवस जगा* - मृत्यू हे जीवनाचं अंतिम आणि अटल सत्य आहे. तो कुणाला कधी, कुठे आणि कसा भेटेल याचा काहीही नेम नाही. सकाळी हसत घराबाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी परत येईलच याची खात्री नसते. तरीही आपण हे सत्य विसरून रोजच्या धावपळीत, ताणतणावात आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली जगत राहतो. उद्याची चिंता, भविष्याची भीती आणि “अजून मिळवायचं आहे” या विचारात आजचा क्षण निसटून जातो. आजूबाजूला घडणाऱ्या दु:खद घटना आपल्याला क्षणभर थांबवतात. मन सुन्न होतं, डोळे पाणावतात आणि आयुष्य किती नाजूक आहे याची जाणीव होते. त्या वेळी लक्षात येतं की पैसा, पद, प्रतिष्ठा, सत्ता या सगळ्या गोष्टी तिथेच थांबतात. माणसासोबत जातं ते फक्त त्याने कमावलेलं प्रेम, केलेली माणुसकी आणि लोकांच्या मनात उरलेली आठवण. म्हणूनच नात्यांकडे दुर्लक्ष करू नका. आई-वडिलांशी बोला, मित्रांशी मन मोकळं बोला. मनात राग, मत्सर, अहंकार साठवू नका. माफ करणं शिका, कारण वेळ कोणासाठीही थांबत नाही. भौतिक सुख क्षणिक आहेत—सगळी मोहमाया आहे; पण समाधान, प्रेम आणि शांतता हीच खरी कमाई आहे. उद्या काय होईल माहित नाही, पण आज आपल्या हातात आहे. म्हणून आजचा दिवस जगा, मनापासून जगा, प्रामाणिकपणे जगा. आज अजित दादा पवार यांनी अकाली निरोप घेतला, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि जे आज आपल्या सोबत आहेत, त्यांना आपलं प्रेम आजच दाखवा. 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली अजित दादा

MJP च परिपत्रक आज येईल म्हणून सांगितलं होत. सर्वांनी बघून घ्या

5_6206043647536798341.pdf

मेकॅनिकल ब्रँचच्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना MJP (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) च्या जाहिरातीनुसार, आधी डिप्लोमा पात्रता अनिवार्य होती. मात्र आता 12वी + इंजिनियरिंग (Mechanical) केलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरले आहेत. ज्या उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज केलेला नसेल, त्यांनी अर्ज करून पाहावा. अनेक ठिकाणी अर्ज यशस्वीपणे सबमिट होत आहे. या संदर्भात उद्या पर्यंत अधिकृत परिपत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी ही संधी नक्की वापरावी.

ग्रुप B एक्साम फेब्रुवारी मीड वीक होण्याची शक्यता.

5_6197032118955023591.pdf

ITI PRINCIPAL GROUP A EXAM TIME TABLE

@anandsubhashpawar Sir तलाठी महसूल विभाग. आरोग्य विभाग क्लर्क पिंपरी चिंचवड महानगरपालिका ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर DVET गुरुंशिवाय ज्ञान नसे ज्ञाना विना आत्मा नसेविद्या कर्म लक्ष्य आणि धैर्य सर्व काही गुरुची देण आहे. सर तुम्ही एक उत्तम शिक्षक असण्याबरोबरच आम्हा विद्यार्थ्यांचे एक चांगले मित्रही आहात. आमच्या आदरणीय गुरूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. @anandsubhashpawar  Sir 🎂🍰🎉🎊 From - RR

नासिक महानगर पालिका सेवा प्रवेश नियम २०२३ आलेली जाहिरात ह्याचं सेवा प्रवेश नियमास अनुसरून आलेली आहे त्यामुळे जे लोक अनुभव का दिल जाहिरात मध्ये ह्या बद्दल आश्चर्य व्यक्त करत आहेत बाकी महानगर पालिका मध्ये अनुभव नाही घेतल इथे का घेत आहेत तर प्रत्येकाचे RR वेगळे असतात. आलेली जाहिरात योग्य पद्धतीने आलेली आहे. RR नुसार

S_P_6_6_2023.pdf1.63 MB

Attached this circular in your mail