🔥 TCS पॅटर्न 🔥
رفتن به کانال در Telegram
4 904
مشترکین
-324 ساعت
-317 روز
-8930 روز
آرشیو پست ها
4 904
Repost from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🙏 गुरू पौर्णिमा मेगा Offer 🙏
❤️ 70 to 80% Discount on every course
🔖MPSC - PSI, STI, तलाठी, लिपिक, गट क
🔖 ग्रामसेवक, आरोग्य सेवक, पशु संवर्धन
🔖 वनरक्षक, दारूबंदी पोलीस, पोलीस
😊मार्गदर्शक
- विठ्ठल बडे, निवड PSI
- सुशांत ढेकळे, निवड UPSC
- ज्ञानेश्वर बांगर, MPSC मुलाखत
इतर अनेक अनुभवी आणि तज्ञ प्राध्यापक.
📱APP LINK - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
✅What's app - https://wa.me/919075058049
❗️ एकदा स्वतः यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकूनच पहा. फरक नक्की जाणवेल.❗️
⏰ एक दिवसीय ऑफर फक्त आज 5 वाजेपर्यंतच. 🔥
4 904
Repost from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
16 वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026.▪️16 वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026, 28 जुलै 2026 रोजी तामिळनाडूच्या कोईम्बतूर येथे सुरू झाली. ▪️या स्पर्धेत 30 संघ सहभागी झाले असून, ती डिव्हिजन ए, डिव्हिजन बी आणि डिव्हिजन सी अशा तीन विभागांमध्ये आयोजित केली आहे.
4 904
Repost from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
फील्ड्स मेडल 2026.▪️गणितातील सर्वोच्च सन्मान मानला जाणारा फील्ड्स मेडल हा पुरस्कार आहे. ▪️गणिताच्या विविध शाखांमधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हाँग वांग, यू डेंग, जॉन पॅर्डन आणि जेकब सिमरमन यांना प्रदान करण्यात आला . ▪️या वर्षीच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये, हॉंग वांग यांनी हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारे पहिले चिनी नागरिक बनून इतिहास रचला. ▪️दुसरे चिनी गणितज्ञ, यू डेंग , हे देखील विजेत्यांमध्ये होते, त्यामुळे एकाच देशातील दोन गणितज्ञांना एकाच पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्याची ही एक दुर्मिळ घटना ठरली. ▪️फील्ड्स मेडलला ‘गणिताचे नोबेल पारितोषिक’ म्हणून ओळखले जाते . हे पारितोषिक दर चार वर्षांनी 40 वर्षांखालील अशा गणितज्ञांना दिले जाते.
4 904
*गुरुपौर्णिमा*
गुरू म्हणजे ज्ञानाचा दीप,
गुरू म्हणजे जीवनाची नवी दिशा, गुरू म्हणजे अंधारातला प्रकाश, गुरू म्हणजे यशाची पहिली पायरी.
*सर्व गुरूजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!*
💐🌷💐🌷🎊🎉👏🏻👏🏻
4 904
🙏🏻 गुरुपौर्णिमा विशेष महा-ऑफर! 🎁✨
विद्यार्थी मित्रांनोMPSC गट-ब,क ,तलाठी आणि आगामी सर्व सरळसेवा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी English Subject मध्ये जास्तीत जास्त गुण मिळवणे अत्यंत आवश्यक आहे!
गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपल्या 'Passion English Study' च्या मुख्य बॅचेसवर 15% डिस्काउंट असेल ! 🎁✨
🎟️ कूपन कोड:
GURU55
⏳ मुदत: आज २९ जुलै, रात्री १२:०० वाजेपर्यंतच!
🔥 उपयुक्त बॅचेस:
1️⃣ Vocab संजीवनी 3.0 बॅच (+Booster)
🎯 नुकत्याच झालेल्या गट-क मुख्य परीक्षेत २६ पैकी २३ प्रश्न याच बॅचमधून!
🧠 Mind Map च्या तंत्राने 6000+ Vocabulary (Synonyms, Antonyms, Idioms-Phrases) कायमस्वरूपी लक्षात ठेवा!
2️⃣ COMPLETE ENGLISH GRAMMAR BATCH 🔥
🎯 MPSC च्या नवीन बदलत्या पॅटर्ननुसार परिपूर्ण तयारी!
✍️Basic to Advance Grammar
✍️ Topic-wise PYQs आणि Spotting Error वर विशेष भर.
📚 दर्जेदार Study Material व PDF Notes उपलब्ध.
📌 उपयुक्त परीक्षा: MPSC गट-ब व गट-क, तलाठी ,Dept. PSI, जिल्हा परिषद व सर्व सरळसेवा भरती!
📲Download App 👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.passion.english.study
👨🏫 मार्गदर्शक: विशाल सवाई सर (PSI) आणि टीम
📞 अधिक माहिती व संपर्कासाठी:
📲 8149682674
💬 Telegram Desk: @Passiondesk4 904
🔥 आम्ही फक्त बोलत नाही, पुराव्यासहित दाखवतो! 🔥 PDF पाहून घ्या
नुकत्याच झालेल्या MPSC कंबाइन गट क मुख्य परीक्षेत विचारलेल्या २६ English Vocabulary प्रश्नांपैकी तब्बल २३ प्रश्न थेट आपल्या 'Vocab संजीवनी ३.०' बॅच मधे घेतले होते ! 🎯
👆वरील PDF मध्ये प्रत्येक प्रश्नाचा सविस्तर पुरावा दिला आहे, नक्की पहा!
🙏🏻 गुरुपौर्णिमा विशेष महा-ऑफर! 🎁✨
Batch वर 15% Discount
Coupon code - GURU55
🎯 vocab ची तयारी करण्यासाठी पुढील App डाउनलोड करा : 📲 https://play.google.com/store/apps/details?id=com.passion.english.study
📌 उपयुक्त परीक्षा: MPSC गट-ब व गट-क, तलाठी, Dept. PSI, जिल्हा परिषद व सर्व सरळसेवा भरती!
-मार्गदर्शक: विशाल सवाई सर
4 904
🎬 पांढरा घोडा प्रश्नसंच - 2023 ते 2026 वर्षांच्या प्रश्नपत्रिका
🎬पो. भरती पेपर सोल्युशन - 2026 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका
( आपापल्या गरजेनुसार घ्या )
4 904
🔴 पोलीस भरती 70-80% प्रश्न रिपीट
🚀झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवताय??
🚀1 ते 100 प्रश्न स्पष्टीकरणासह सोडवा.
🎬 पांढरा घोडा प्रश्नसंच - 2023 ते 2026 वर्षांच्या प्रश्नपत्रिका
🎬पो. भरती पेपर सोल्युशन - 2026 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका
( आपापल्या गरजेनुसार घ्या )
🚀 लेखक - विठ्ठल बडे,निवड PSI
(महाराष्ट्र पब्लिकेशन पुणे)
🙏 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.
🚀Batch link - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
🚀 Whats app - https://wa.me/919075058049
4 904
🔹 'लिव्हिंग विल' किंवा 'अॅडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह' या संकल्पनेला आता महाराष्ट्रात डिजिटल आणि प्रशासकीय आधार मिळाला आहे.
🔸 अशा प्रकारची राज्यव्यापी डिजिटल नोंदणी व्यवस्था उभारणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले..
4 904
Repost from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔰स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज
१९ वी आवृत्ती
३०,०००(+) वस्तुनिष्ठ प्रश्नांची
तयारी एकाच पुस्तकात
लेखक:- के' सागर सर
4 904
Repost from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज
१९ वी आवृत्ती
३०,०००(+) वस्तुनिष्ठ प्रश्नांची
तयारी एकाच पुस्तकात
लेखक:- के' सागर सर
30% Discount
https://ksagar.com/product/general-knowledge-5500-vastunisth-prashan-uttarsahit/
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus
4 904
Repost from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔰महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रतिक्षा यादी संदर्भात नवीन बदल करण्यात आले आहेत.
● निकाल जाहीर झाल्यापासून 2 वर्षे किंवा पुढील परीक्षेच्या दिनांकापर्यंत जी घटना आधी घडेल तोपर्यंत प्रतिक्षा यादी कार्यान्वित राहील.🔥
● प्रतिक्षा यादी कालावधी गणताना न्यायालयीन स्थगितीचा कालावधी वगळण्यात येईल.
● शासनाकडे अंतिम शिफारस यादी पाठवतानाच तीनपट उमेदवारांची प्रतिक्षा यादी पाठवण्यात येईल.
4 904
Repost from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
MPSC गट क पूर्व परीक्षा 2026 विशेष सत्र
विषय : 85 दिवसांचा प्लॅन कसा करावा?
🎖️सत्र सर्वांसाठी निःशुल्क आहे🎖️
तलाठी | उद्योग निरीक्षक | कर सहायक | लिपीक | सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि इतर 5707 पदांसाठी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन 🏆🗓️ 2 ऑगस्ट, सकाळी 10.30 वाजता 📍 Online आणि Offline 💻 Offline : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे Online link मिळवण्यासाठी पुढील whats app group join करावा : https://chat.whatsapp.com/HwC97edf6Pm9nRsUgOHCb7 गट पूर्व परीक्षेसाठी Fast Track Course 3 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. 📞 अधिक माहितीसाठी संपर्क 08069015454 (dial with 0)
4 904
Repost from 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🛑 'लिव्हिंग विल' किंवा 'अॅडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह' या संकल्पनेला आता महाराष्ट्रात डिजिटल आणि प्रशासकीय आधार मिळाला आहे.
👉 अशा प्रकारची राज्यव्यापी डिजिटल नोंदणी व्यवस्था उभारणारे महाराष्ट्र हे देशातील
पहिले राज्य ठरले..4 904
4 904
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीतसेच
MPSC,UPSC,TCS,IBPS साठी सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक⁉️---------------------------------------------------
मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...-------------------------------------------------- 📝स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित फक्त स्टेट बोर्ड अंतिम सत्य®
सुधारित 7 वी आवृत्ती 2026नक्की अभ्यासा 📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध -------------------------------------- पुस्तकाचे वैशिष्ट्ये- •नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी. •संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी. •इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ. •अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा. --------------------------------------- 📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध. 🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस 38% सवलतीत उपलब्ध. आजच खरेदी करा 📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️ https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx ------------------------------------------------ अधिक माहितीसाठी संपर्क 📞💬9595382922
