fa
Feedback
Shabdankur - शब्दांकुर ✍️📚

Shabdankur - शब्दांकुर ✍️📚

رفتن به کانال در Telegram

This is Official Channel Created by Vivek Ambhore‼️ 📚All University's Exam Updates Available 📌 Only Serious Aspirants Allow Here! ♦️ Youtube Channel 👇 🔗https://youtube.com/@Shabdankur ☎️Contact Admin 👉 @Shabdankur_vivek

نمایش بیشتر
5 483
مشترکین
-124 ساعت
-247 روز
-10330 روز

در حال بارگیری داده...

ابر برچسب‌ها
هیچ داده‌ای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
اوت '26
اوت '26
+4
در 0 کانال‌ها
ژوئیه '26
+3
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '26
+8
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '26
+4
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '26
+6
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '26
+15
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '26
+11
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '26
+9
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '25
+12
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '25
+23
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '25
+17
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '25
+17
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '25
+17
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '25
+12
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '25
+12
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '25
+39
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '25
+37
در 1 کانال‌ها
Get PRO
مارس '25
+32
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '25
+12
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '25
+26
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '24
+24
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '24
+27
در 1 کانال‌ها
Get PRO
اکتبر '24
+42
در 1 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '24
+58
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '24
+28
در 1 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '24
+50
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '24
+47
در 1 کانال‌ها
Get PRO
مه '24
+43
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '24
+64
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '24
+84
در 2 کانال‌ها
Get PRO
فوریه '24
+51
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '24
+84
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '23
+65
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '23
+86
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '23
+111
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '23
+191
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '23
+221
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '23
+386
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '23
+327
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '23
+327
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '23
+419
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '23
+490
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '23
+266
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '23
+217
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '22
+337
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '22
+631
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '22
+213
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '22
+178
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '22
+378
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '22
+125
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '22
+360
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '22
+690
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '22
+357
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '22
+318
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '22
+243
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '22
+422
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '21
+2 528
در 0 کانال‌ها
تاریخ
رشد مشترکین
اشارات
کانال‌ها
28 اوت0
27 اوت0
26 اوت0
25 اوت0
24 اوت0
23 اوت0
22 اوت0
21 اوت0
20 اوت0
19 اوت0
18 اوت0
17 اوت0
16 اوت+1
15 اوت+1
14 اوت0
13 اوت0
12 اوت0
11 اوت+1
10 اوت0
09 اوت0
08 اوت+1
07 اوت0
06 اوت0
05 اوت0
04 اوت0
03 اوت0
02 اوت0
01 اوت0
پست‌های کانال
2
بدون متن...
1 193
3
अमरावती विद्यापीठातील मुलींच्या वसतीगृहामध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरु #sgbaulhosteladmission #sgbauhostelfacility संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील मुला-मुलींच्या वसतीगृहामध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये प्रवेश घेण्यास इच्छूक विद्यार्थी-विद्यार्थीनींना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. प्रवेश अर्ज व माहितीपुस्तिका विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in - Hostel या संकेतस्थळावर उपलब्ध असून, प्रवेश अर्ज दि. 16 जुलै रोजी दुपारी 2.00 वाजेपर्यंत विद्याथ्र्यांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहे. ऑनलाईन प्राप्त झालेल्या प्रवेश अर्जाची यादी दि. 18 जुलै रोजी विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in - Hostel या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. ज्या विद्यार्थी - विद्यार्थीनींचे यादीमध्ये नांव नसेल, अशा विद्यार्थी-विद्यार्थीनींनी 21 जुलै रोजी वसतीगृह कार्यालयात संपर्क साधावा. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करुन प्रवेशित विद्यार्थी-विद्यार्थीनींची विभाग, गुणवत्ता व वर्गवारीनिहाय यादी दि. 28 जुलै रोजी मुला-मुलींच्या वसतीगृह कार्यालयामध्ये सूचना फलकासह विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देखील प्रसिध्द करण्यात येईल. कागदपत्रांची पुर्तता न केल्यास किंवा ऑनलाईन भरलेल्या प्रवेश अर्जामध्ये चुकीची माहिती आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. प्रवेशासाठी विद्यार्थीनींनी https://forms.gle/5VusguQPqrVX67BL7 या लिंकवर, तर विद्याथ्र्यांनी https://forms.gle/uazc8ZNy3L4HnhLZ7 या लिंकवर जावून विहित मुदतीत व वेळेत अर्ज सादर करून आपले प्रवेश अर्ज सादर करावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी केले आहे.
2 080
4
بدون متن...
1 651
5
विद्यार्थ्यांच्या हितासाठी राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील विविध शैक्षणिक संस्थांमधील अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी SEBC आणि OBC प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, त्यांना 'जात वैधता प्रमाणपत्र' (Caste Validity Certificate) सादर करण्यासाठी ६ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
1 666
6
بدون متن...
1 848
7
بدون متن...
2 138
8
+3
بدون متن...
2 040
9
بدون متن...
2 325
10
https://gunvattagurukul.qcin.org/sign-up
2 138
11
+1
بدون متن...
2 948
12
राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी बंधू-भगिनींसाठी एक महत्त्वाची सूचना! 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०' अंतर्गत आता 'एक राष्ट्र, एक विद्यार्थी ओळख' (One Nation, One Student ID) ही संकल्पना राबवण्यात येत आहे. याद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याचा १२ अंकी 'APAAR ID' तयार करून तो आधार आणि डिजीलॉकरशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि श्रेयांक डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहतील. सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना ही नोंदणी १००% पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
2 178
13
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा निकाल दिनांक 2 मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. इयत्ता 12 वीच्या पुरवणी परीक्षा जून-जुलै 2026 मध्ये घेण्यात येणार असून यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित शुल्कासह 15 मे तर विलंब शुल्कासह 20 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्रे भरावीत, असे मंडळाचे सचिव डॉ.दिपक माळी यांनी कळविले आहे. या परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी (फेब्रु. मार्च 2026 परीक्षेस प्रविष्ट न झालेले), व जून-जुलै 2026 परीक्षेसाठी नावनोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत. उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी आरटीजीएस/ एनईएफटी द्वारे 21 मे 2026 पर्यंत रक्कम भरावयाची असून 25 मे 2026 पर्यंत विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट विभागीय मंडळांकडे जमा करावयाच्या असल्याचे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.
2 324
14
+1
بدون متن...
1 932
15
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी 'बाटु' विद्यापीठाची परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर! राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे आणि त्यांना देश-विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी वेळेत उपलब्ध करून देणे, हे राज्य शासनाचे सर्वोच्च कर्तव्य आहे. लोणेरे (जि. रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या (DBATU) परीक्षा आणि निकाल प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाबाबत विद्यार्थी, पालक आणि लोकप्रतिनिधींच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या गंभीर बाबीची दखल घेऊन, आज मी विद्यापीठ प्रशासनाला कडक निर्देश दिले असून ही संपूर्ण प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर राबवून सर्व अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परीक्षांचे वेळापत्रक आणि निकाल प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी एक ठोस कालबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले आहेत. परीक्षा सुधारणांचा दांडगा अनुभव असलेल्या प्रभारी कुलगुरूंकडे आता ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, पुढील ३ ते ६ महिन्यांत सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावून विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) सज्ज करणे आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेलद्वारे 'सेंटर्स ऑफ एक्सलन्स' उभारण्याचे आमचे व्हिजन आहे. विद्यार्थ्यांचे हित हेच शासनाचे मुख्य ध्येय असून, एकदा का परीक्षा आणि निकाल प्रक्रिया सुरळीत सुरू झाली की विसंलग्नीकरणाचा प्रश्नच उद्भवणार नाही. शैक्षणिक नियोजन सुस्थितीत आणण्यासाठी आम्ही पूर्णतः कटिबद्ध आहोत. #DBATU #EducationUpdate #StudentFirst #MaharashtraGovernment #highereducation CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar BJP Maharashtra
1 769
16
🌟 Magical March Opportunities special ✨ #ApplyNow to learn, lead, and impact! 🫶 1. SBI Youth for India Fellowship https://youthforindia.org/ 2. CMGG Fellowship by Indian Institute of Management Raipur https://lnkd.in/gKxFqNWs 3. YPs Programme for Legal Empowerment- Centre For Social Justice, India https://lnkd.in/gg3JUYUU 4. National Child Rights Research Fellowship-CRY - Child Rights and You https://www.cry.org/ncrrf/ 5. NCPEDP Javed Abidi Fellowship https://lnkd.in/gzWBmeYz 6. The Inlaks Shivdasani Foundation Scholarships https://shorturl.at/ywyGq 7. TribesforGOOD Fellowship https://lnkd.in/g4iCs525 8. District Collector Fellowship Narayanpur, Chhattisgarh https://lnkd.in/gZ8dSEsg 9. PRISM National Fellowship- Project EduAccess https://lnkd.in/eUpNWYQu 10. Touching Lives Welfare Trust - India Fellowship https://shorturl.at/BjHUP 11. Young Ambassador (Technology and Society Program)- Carnegie India https://lnkd.in/g9JMyEPQ 12. SWIFTBharat Fellowship-ConveGenius.AI https://lnkd.in/gd8S7tQz 13. Community Organising Fellowship-The Community Library Project https://lnkd.in/gwYJRNiu 14. Civic Fellows Program-Anubhuti Organisation https://lnkd.in/gWnbWGRN 15. 200 Fellows-The Eka Fellowship Suraj Moraje https://lnkd.in/dtskB7yA 16. Eklavya Foundation Fellowship https://shorturl.at/bN3B9 17. Tribal Leadership Programme-Tata Steel Foundation https://lnkd.in/gcrbNpF6 18. Jijivisha Fellowship-Slam Out Loud https://tr.ee/W5n2lvR6q0 19. Savitribai Phule Leadership program-Karta Initiative India Foundation https://lnkd.in/gvZjPCyX 20. Atlas Corps Leadership Institute https://lnkd.in/dRdAMjRT 21. Akikaran Fellowship by Northeast Centre for Equity Action on Integrated Development (NEAID) https://lnkd.in/gsaFhpbg 22. International Innovation Corps India Fellowship https://lnkd.in/gqMbunpP 23. Fulbright-Nehru Fellowships Fulbright Commission in India https://lnkd.in/dB5_BRRp 24. The Antara Foundation Fellowship https://lnkd.in/gBq6p6sP 25. 07 YPs-Ministry of Education https://lnkd.in/d-mK4zY9 26. 150 Fellows–Field Implementation-Bharat HR Services https://lnkd.in/gnqkxwW5 27. YPs-National Book Trust, India https://shorturl.at/SmSso 28. Research fellow- IKAAI INDIA https://lnkd.in/gEuyAi5z 29. Gandhi Fellowship-Piramal Foundation https://lnkd.in/gdU2DtaU 30. Teach For India Fellowship https://lnkd.in/gR2PfxVr 31. Bhumi Fellowship- Bhumi https://lnkd.in/de2xys_x 32. Young India Fellowship at Ashoka University https://bit.ly/YIF_LI 33. NIRMAN For Youth Workshop https://lnkd.in/dDsby4Jq Regards Team Helping Hand ✋
2 471
17
بدون متن...
1 662
18
आदिवासी ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्राम (GSP) – ट्रायबल कोहोर्ट 2025 साठी अर्ज सुरू! महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभाग आणि एकलव्य इंडिया फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणारा आदिवासी ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्राम (GSP) – ट्रायबल कोहोर्ट 2025 साठी अर्ज प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे! मागील तीन बॅचेसच्या उत्तम यशानंतर, आंतरराष्ट्रीय शिक्षणात स्वप्ने पूर्ण करण्याची संधी आता आणखी विस्तृत होत आहे. महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विशेष मेंटॉरशिप कोहोर्ट तयार करण्यात येत आहे, ज्यामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शन, तयारी, आणि आवश्यक सर्व समर्थन दिले जाईल. दरवर्षी महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभाग अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी 40 पूर्णशिष्यवृत्ती उपलब्ध करून देतो. या शिष्यवृत्तीत समावेश आहे: •⁠ ⁠शिक्षण शुल्क •⁠ ⁠राहणे व जेवण •⁠ ⁠प्रवास व व्हिसा खर्च •⁠ ⁠आरोग्य विमा शिष्यवृत्तीची एकूण रक्कम अभ्यासक्रम (UG/PG/PhD) आणि विद्यापीठानुसार ₹30 लाख ते ₹3 कोटी पर्यंत असू शकते. आदिवासी ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्राम रजिस्ट्रेशन लिंक : https://forms.gle/oF6rPsbCyYTo5qm86 अधिक माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी भेट द्या: https://whatsapp.com/channel/0029VbBM3gt0lwgi2B9mhV2a
1 623
19
Internship Letter pdf.pdf
1
20
आपली विश्वासू
80