fa
Feedback
🅜🅛🅢🅐(मालसा)™

🅜🅛🅢🅐(मालसा)™

رفتن به کانال در Telegram

"MAHAVIDHI LAW STUDENT'S ASSOCIATION, MAHARASHTRA" विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी चालविलेली चळवळ 🎓FREE CET हेल्पलाईन-https://t.me/MLSA_LawCET

نمایش بیشتر
3 754
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-87 روز
-3830 روز
آرشیو پست ها
🎓 *महाविधी लॉ स्टुडंट्स* *असोसिएशन,महाराष्ट्र* *राज्य(मालसा)* 🎓 *महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन, महाराष्ट्र ( विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेली चळवळ...!) महाराष्ट्रातील लॉ च्या विद्यार्थ्यांची आपली संघटना. मालसाच्या विविध आंदोलने, चळवळी विषयी अपडेट मिळवण्यासाठी मालसाच्या सर्व सोशल मीडिया हँडल ला फॉलो करा जेणेकरून आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लॉ संदर्भात महत्वपूर्ण माहिती मिळत राहील.* 🔆मालसाचे यु ट्यूब चॅनेल👉 https://youtube.com/channel/UCS1SkSLEAhFp5254VcJ6DHw 🔆मालसाचे इन्स्टाग्राम पेज👉 https://www.instagram.com/mahavidhilawstudents?r=nametag 🔆मालसाचे फेसबुक अकाउंट👉 https://www.facebook.com/profile.php?id=100070952273238 🔆मालसाचे फेसबुक पेज👉 https://www.facebook.com/Mahavidhi-Law-Students-Association-104694845219149/ 🔆मालसाचे ट्विटर अकाउंट👉 https://twitter.com/MLSA2021?t=B-OyusHTsGeifTTg_NSmRg&s=09 🔆मालसाचे टेलिग्राम चॅनेल👉 https://t.me/MLSA2021 🔆 मालसा महाराष्ट्र राज्य लॉ सीईटी हेल्पलाईन👉 https://t.me/MLSA_LawCET 🔆Jmfc ची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रश्नांची तयारी करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करा.👉 https://t.me/MLSAJMFC2022 *- दिपक घटकार, सहसचिव, मालसा*

🛑 *महत्त्वाची सूचना*🛑 *Tentative Schedule Of Cet A. Y. 2024-2025* *MH CET LAW च्या शैक्षणिक वर्ष 2024-2025 वर्षाकरिता राज्य
🛑 *महत्त्वाची सूचना*🛑 *Tentative Schedule Of Cet A. Y. 2024-2025* *MH CET LAW च्या शैक्षणिक वर्ष 2024-2025 वर्षाकरिता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या विधी सामाईक परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.* *LL.B 3 Years Date - 12/03/2024 व 13/03/2024* *LL.B 5 Years Date - 03/5/2024* *अधिक माहितीसाठी* https://t.me/MLSA_LawCET *दत्तात्रय निवृत्तीराव येरमुळे,* *सीईटी सेल टीम मेंबर, मालसा ,महाराष्ट्र राज्य.*

राष्ट्रीय वकील दिना निमित्त सर्व वकील बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा...!!!
राष्ट्रीय वकील दिना निमित्त सर्व वकील बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा...!!!

🌟मा.उच्च न्यायालय (मुंबई) ने कोर्टातील माहिती Public Domain मध्ये उपलब्ध करून देण्याकरता आज पासुन official टेलिग्राम चॅनेल स
🌟मा.उच्च न्यायालय (मुंबई) ने कोर्टातील माहिती Public Domain मध्ये उपलब्ध करून देण्याकरता आज पासुन official टेलिग्राम चॅनेल सुरू केले आहे. https://t.me/bombayhc

*Dear Members,* 👋🏻 *Let's spread our voice far and wide! Please put our message on your social media status to show your support for the 'Carry On' movement. Together, we can make a greater impact.*💪🏻 *Just download and post your status and help us spread the word. Let's stand up for justice and equal educational opportunities.* *Thank you for your cooperation! 🙌🏻✊🏻 #CarryOn #JusticeForStudents"*

✊✊आता नाही तर कधीच नाही!!✊✊ 🎓🎓आवाज मालसाचा, आवाज महाराष्ट्राचा!! ✊✊ लातूर जिल्हा मालसा टीम व महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य कडून आयोजित कॅरी ऑन आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सोबतचा गुगल फॉर्म भरावे ही विनंती.➡️ https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeMFFRbcZmm0dw-q5V6BGwGYfiGYuIgilEfV-cm7OvbJjSZuw/viewform?usp=sf_link

Dear Law Students of RTMNU Nagpur University,👋🏻 We've created this group specifically for RTMNU Nagpur University students who have faced challenges in their LL.B exams, whether they are pursuing a 3-year or 5-year course. Our goal is to stand together for a common cause. We kindly request all students to join this group and participate in our ongoing initiative. If you haven't already done so, please fill out the Google form, as your input is invaluable to our efforts. This initiative is not limited to those who have faced difficulties; 🔴 we encourage all students, including those who have passed and are proceeding to the next year, to show their support by filling out the form. 🔴 Additionally, we urge you to share the group link with your friends who are law students at Nagpur University. The more voices we have, the stronger our collective impact. Let's unite and work together to bring about positive change. Thank you for your support and cooperation.🫵🏻🙏🏻 👉🏻Google Form Link: 🙌🏻🛑 https://forms.gle/A4XvUG8b6uppmbf99 & 👉🏻 *LL.B Carry on protest RTMNU Group link:* https://chat.whatsapp.com/D2nBEKGlvFMG7oQGJrWCwS Warm regards Akshay Yogesh Tathe Nagpur District Secretary MLSA.

🎙️🎙️🎙️महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन, सिंधुदुर्ग जिल्हा (मालसा) आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी सोबतचा
🎙️🎙️🎙️महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन, सिंधुदुर्ग जिल्हा (मालसा) आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी सोबतचा गुगल फॉर्म भरावे. (नोट:- गुगल फॉर्म भरण्या अगोदर स्पर्धेचे प्रवेश शुल्क भरून त्याचा स्क्रीनशॉट गुगल फॉर्म मध्ये अपलोड करावा.)🎙️🎙️🎙️ गुगल फॉर्म लिंक➡️ https://forms.gle/cSEFVLaoxc8hTDF78 - दिपक सोमनाथ घटकार, सहसचिव, मालसा

*मालसा अपडेट्स* *आज दिनांक 08/10/2023 रोजी मासिक बैठक ऑनलाईन माध्यमातून सकारात्मक सपन्न झाली, त्यामध्ये जिल्हा अध्यक्ष प्रफुल
*मालसा अपडेट्स* *आज दिनांक 08/10/2023 रोजी मासिक बैठक ऑनलाईन माध्यमातून सकारात्मक सपन्न झाली, त्यामध्ये जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल जी सुरडकर साहेब,जिल्हा सचिव आदरणीय विशाल जी चव्हाण साहेब , जिल्हा सहसचिव अनिल तळगूळकर,cet सेल चे सदस्य कदम सर, spk कॉलेज चे उपाध्यक्ष आदर्श जी सदाफुले साहेब, spk कॉलेज चे सचिव आदरणीय भागश्री मॅडम, विक्टर कॉलेज चे अध्यक्ष आदरणीय ऐश्वर्य सर, विक्टर कॉलेज च्या संघटक शिल्पाजा मॅडम इत्यादी पदाधिकारी उपस्थिती दर्शविली त्याबद्दल मनपूर्वक आभार.* *सन 2023-24 मध्ये cet प्रवेश प्रक्रिया मध्ये कॉलेज अध्यक्ष आणि सचिव मॅडम यांनी महत्वाची भूमिका पार पाडली म्हणजेच विद्यार्थी ना मार्गदर्शन ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून केले म्हणून त्या पदाला योग्य विश्वास विद्यार्थी मध्ये निर्माण केला.* *आपलाच* *प्रफुल्ल गणपत सुरडकर* *सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष* *मालसा, महाराष्ट्र*

Document from Vaibhav Lokhande

High Court, Sambhajinagar येथील वकिलांचा विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन केले त्यात मालसा बीड जिल्हा अध्यक्ष, कृष्णा शिंदे स
High Court, Sambhajinagar येथील वकिलांचा विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन केले त्यात मालसा बीड जिल्हा अध्यक्ष, कृष्णा शिंदे सर यांनी सहभाग नोंदवला... 🙏💐

*🎓ग्रेट भेट🎓* *आज पुणे येथे सुप्रसिद्ध घटनातज्ञ Adv.असीम सरोदे सर यांच्या वाढदिवसानिमित्त महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन(माल
*🎓ग्रेट भेट🎓* *आज पुणे येथे सुप्रसिद्ध घटनातज्ञ Adv.असीम सरोदे सर यांच्या वाढदिवसानिमित्त महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन(मालसा) तर्फे शुभेच्छा देण्यासाठी मालसाचे अध्यक्ष अशोकजी बेदरे सर,मालसाचे कायदेशीर सल्लागार Adv.किरणजी कोल्हे सर, मालसा पुणे जिल्हाध्यक्ष नासिरजी पाटील सर, मालसा पुणे जिल्हा सचिव अविनाशजी डफळ सर तसेच सरोदे सरांच्या ऑफिस मधील सरांचे सहकारी Adv. बाळकृष्ण निधळकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.* *यावेळी संपूर्ण महाराष्ट्रभर विधी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी तसेच नुकतीच सनद घेतलेल्या नवीन वकिलांसाठी काय काय उपक्रम राबविता येतील यावरती सविस्तर चर्चा झाली तसेच लवकरात लवकर एखादा उपक्रम राबविण्याबाबत Adv. सरोदे सर व त्यांच्या टीमने सकारात्मकता दाखविली आहे त्याबद्दल सरांचे व त्यांच्या टीमचे धन्यवाद.* *#मालसा🎓*

💫मालसा अपडेट्स💫 आज नागपूर युनिव्हर्सिटी येथे कॅरी ऑन लागू करण्यासंबंधी कुलगुरूंना निवेदन देण्यात आले त्यावेळी नागपूर जिल्हाध्यक्ष रजत लांजेवार सर व नागपूर येथील विविध कॉलेज प्रतिनिधी उपस्थित होते. अरशद खान नागपूर जिल्हा उपाध्यक्ष,मालसा

photo content

जॉईन मालसा @MLSA2021
जॉईन मालसा @MLSA2021

भारतात कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही. या पार्श्वभूमीवर कैद्यांना मतदानाचा अधिकार असावा याबाबत यूरोपियन न्यायालयाने दिलेले निर्णय आणि भारतात कैद्यांसाठी मताधिकार कक्षा रुंदावण्याची गरज याबाबतचा हा लेख… ॲड. दीपक चटप

Follow the Mahavidhi Advocate Forum ( Maharastra) channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9tugFKbYMNi5hTp01A *Mahavidhi Law Students Association (MLSA) is a registered Non Profit Organisation. In this organisation , We help law students to ease their law journey from Law CET to practising advocate. Advocate forum is an extended version of MLSA where we are connecting advocates from all over the region i.e.taluka courts, district courts , High courts and Supreme Court. If you need any legal help, we are here to help you. For more updates follow our whatsapp channel.* To reach out more people who are interested in updates regarding law field, we are extending our platform on whatsapp channel. Its a humble request to all the representative to send this channel link to all the group's and people who are interested in law field. Thanks and regards Adv. Pravin Kardile Secretary , Maharashtra State , Mahavidhi Law Student's Association.

Mahavidhi Law Students Association, Maharashtra (MLSA) wishes you all Happy Ganesh Chaturthi...!!! Ganpati Bappa Morya🎉🎉♥️♥️ #ganpatibappamorya #ganesh #ganeshchaturthi #ganpati #गणपती #गणेशचतुर्थी #गणेशोत्सव #गणेश_चतुर्थी #गणपती_बाप्पा_मोरया #गणपती_बाप्पा_मोरया_मंगलमूर्ती_मोरया🚩🚩🚩 #गणपती_बाप्पा_मोरया🙏❤️😍💕