fa
Feedback
Abhyas Mitra Official

Abhyas Mitra Official

رفتن به کانال در Telegram

राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तयारीत नेहमी तुमच्या सोबतीला असलेला तुमचा मित्र म्हणजे 'अभ्यास मित्र'. Subscribe and share this channel http://bit.ly/2RYbq8a 🗞📖📔

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Abhyas Mitra Official

کانال Abhyas Mitra Official (@abhyaasmitra) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 27 181 مشترک است و جایگاه 7 097 را در دسته آموزش و رتبه 14 880 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 27 181 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 11 سپتامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -131 و در ۲۴ ساعت گذشته برابر -16 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 11.85% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.71% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 223 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 1 009 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 1 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तयारीत नेहमी तुमच्या सोबतीला असलेला तुमचा मित्र म्हणजे 'अभ्यास मित्र'. Subscribe and share this channel http://bit.ly/2RYbq8a 🗞📖📔

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 12 سپتامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

27 181
مشترکین
-1624 ساعت
-407 روز
-13130 روز
آرشیو پست ها
🎯 Talathi + MPSC परीक्षेसाठी नक्की पाहा! भारतीय राज्यघटनेतील परीक्षेत वारंवार विचारली जाणारी महत्त्वाची कलमे एका Video मध्ये! 🇮🇳 https://youtu.be/iSShIkQmvP0 ▶️ Video पाहा आणि मित्रांसोबत Share करा. अभ्यास मित्र 📖💯

🔥 तलाठी SELECTION बॅच 🔥 📚 महाराष्ट्र गट क | तलाठी | RTO टेस्ट सिरीज 🇮🇳 भारतीय राज्यघटना विषयाची टेस्ट उपलब्ध करून देण्यात आली आहे. 📌 पेपरची PDF ॲपमधील “Content” ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. पेपर सोडवण्यापूर्वी खालील महत्त्वाच्या सूचना काळजीपूर्वक वाचा. 👇 📝 पेपर १ : भारतीय राज्यघटना आणि पंचायतराज 📌 परीक्षेसाठी महत्त्वाच्या सूचना : ⏱️ वेळ व एकूण प्रश्न : या प्रश्नपत्रिकेत एकूण १०० वस्तुनिष्ठ (MCQ) प्रश्न आहेत. परीक्षेचा कालावधी १ तास (६० मिनिटे) आहे. प्रत्येक प्रश्नाला १ गुण आहे. 🌐 भाषा : पेपर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये आहे. तुम्हाला जी भाषा सोपी वाटेल त्या भाषेत पेपर सोडवा. 📄 पेपर सोडवण्याची पद्धत : सर्व विद्यार्थ्यांनी पेपरची झेरॉक्स काढून, निवांत वेळ उपलब्ध असेल तेव्हा प्रामाणिकपणे १ तासाचा वेळ देऊन पेपर सोडवावा. ⚠️ महत्त्वाचे : पेपर सोडवण्याअगोदर पेपरचे वाचन करू नका किंवा प्रश्न पाहू नका. जेव्हा प्रत्यक्ष पेपर सोडवायला बसाल, तेव्हाच प्रश्न पाहायचे आहेत. ❌ नकारात्मक गुणदान : या परीक्षेत १/४ (२५%) निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजेच प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील. 🖨️ पेपरची PDF : पेपरची PDF ॲपमधून डाऊनलोड करून झेरॉक्स काढता येईल. चांगल्या सरावासाठी शक्यतो झेरॉक्स काढूनच पेपर सोडवावा. 📊 पेपरचे विश्लेषण : या पेपरचे सविस्तर विश्लेषण उद्या किंवा परवा देण्यात येईल. 🔥 पेपर प्रामाणिकपणे सोडवा आणि तुमची तयारी स्वतः तपासा! 💯 तलाठी SELECTION बॅच — Selection च्या दिशेने एक पाऊल पुढे!

लेक्चर बरोबर 7 वाजता सुरू होईल

तलाठी भरती | MPSC गट क | RTO विषय : अंकगणित बुद्धिमत्ता https://www.youtube.com/live/RORHDqEtdHM?si=73YNWvn7HxC4dEOb

🔥 MPSC Combine | तलाठी | RTO 🔥 📚 360° PYQ BATCH 🎯 2200+ विद्यार्थ्यांचे Admission पूर्ण! 🎯 🚨 महत्त्वाची सूचना: यापुढे प
🔥 MPSC Combine | तलाठी | RTO 🔥 📚 360° PYQ BATCH 🎯 2200+ विद्यार्थ्यांचे Admission पूर्ण! 🎯 🚨 महत्त्वाची सूचना: यापुढे प्रत्येक 100 Admissions पूर्ण झाल्यानंतर Batch ची Fee वाढवण्यात येणार आहे. 📈 Fee वाढीचा क्रम: ₹150 → ₹175 → ₹200 → ₹225 → ... ⏳ त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे Admission अजून बाकी आहे, त्यांनी Fee वाढण्यापूर्वी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा. 🚀 🔗 Batch Link : https://abhyasmitra.classx.co.in/new-courses/271

आज चैतन्य सरांचे लेक्चर होणार नाही.

तलाठी भरती | MPSC गट क | RTO विषय : अंकगणित बुद्धिमत्ता https://www.youtube.com/live/1NM9CHJMkGU?si=VJd4S483FzIA6ujO

पुढील 35 विद्यार्थ्यांसाठी 150 फी असेल

🔥 तलाठी भरती बॅच 2026 🔥 * बॅचची वैशिष्ट्ये * ★ लाईव्ह + रेकॉर्डएड लेक्चर ★ रिव्हिजन बॅच + शॉर्ट नोट्स ★ सब्जेक्ट नुसार टेस्
🔥 तलाठी भरती बॅच 2026 🔥           * बॅचची वैशिष्ट्ये * ★ लाईव्ह + रेकॉर्डएड लेक्चर ★ रिव्हिजन बॅच + शॉर्ट नोट्स ★ सब्जेक्ट नुसार टेस्ट. ★ कालावधी : 100 दिवस ★ बॅच फी : 799 पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी ★ प्रवेश सुरू झाले आहे. Course Link : https://abhyasmitra.classx.co.in/new-courses/269 ☎️ संपर्क करा :- 9762882895 App Link : https://play.google.com/store/apps/details?id=co.kevin.yfxjw

🔥 MPSC Combine | तलाठी | RTO 🔥 📚 360° PYQ BATCH 🎯 2200+ विद्यार्थ्यांचे Admission पूर्ण! 🎯 🚨 महत्त्वाची सूचना: यापुढे प
🔥 MPSC Combine | तलाठी | RTO 🔥 📚 360° PYQ BATCH 🎯 2200+ विद्यार्थ्यांचे Admission पूर्ण! 🎯 🚨 महत्त्वाची सूचना: यापुढे प्रत्येक 100 Admissions पूर्ण झाल्यानंतर Batch ची Fee वाढवण्यात येणार आहे. 📈 Fee वाढीचा क्रम: ₹150 → ₹175 → ₹200 → ₹225 → ... ⏳ त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे Admission अजून बाकी आहे, त्यांनी Fee वाढण्यापूर्वी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा. 🚀 🔗 Batch Link : https://abhyasmitra.classx.co.in/new-courses/271

🔥 MPSC Combine | तलाठी | RTO 🔥 📚 360° PYQ BATCH 🎯 2200+ विद्यार्थ्यांचे Admission पूर्ण! 🎯 🚨 महत्त्वाची सूचना: यापुढे प्रत्येक 100 Admissions पूर्ण झाल्यानंतर Batch ची Fee वाढवण्यात येणार आहे. 📈 Fee वाढीचा क्रम: ₹150 → ₹175 → ₹200 → ₹225 → ... ⏳ त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे Admission अजून बाकी आहे, त्यांनी Fee वाढण्यापूर्वी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा. 🚀 🔗 Batch Link : https://abhyasmitra.classx.co.in/new-courses/271

🔥 MPSC Combine | तलाठी | RTO 🔥 📚 360° PYQ BATCH 🎯 2200+ विद्यार्थ्यांचे Admission पूर्ण! 🎯 🚨 महत्त्वाची सूचना: यापुढे प्रत्येक 100 Admissions पूर्ण झाल्यानंतर Batch ची Fee वाढवण्यात येणार आहे. 📈 Fee वाढीचा क्रम: ₹150 → ₹175 → ₹200 → ₹225 → ... ⏳ त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे Admission अजून बाकी आहे, त्यांनी Fee वाढण्यापूर्वी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा. 🚀 🔗 Batch Link : https://abhyasmitra.classx.co.in/new-courses/271

🔥 MPSC Combine | तलाठी | RTO 🔥 📚 360° PYQ BATCH 🎯 2200+ विद्यार्थ्यांचे Admission पूर्ण! 🎯 🚨 महत्त्वाची सूचना: यापुढे प्रत्येक 100 Admissions पूर्ण झाल्यानंतर Batch ची Fee वाढवण्यात येणार आहे. 📈 Fee वाढीचा क्रम: ₹150 → ₹175 → ₹200 → ₹225 → ... ⏳ त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे Admission अजून बाकी आहे, त्यांनी Fee वाढण्यापूर्वी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा. 🚀 🔗 Batch Link : https://abhyasmitra.classx.co.in/new-courses/271

तलाठी भरती | MPSC गट क | RTO विषय : भारतीय राज्यघटना Topic : 🔥 भारतीय राज्यघटना : घटनात्मक आयोग https://youtube.com/live/Lw6gNNK0TBA?feature=share

🔥 तलाठी भरती बॅच 2026 🔥 * बॅचची वैशिष्ट्ये * ★ लाईव्ह + रेकॉर्डएड लेक्चर ★ रिव्हिजन बॅच + शॉर्ट नोट्स ★ सब्जेक्ट नुसार टेस्
🔥 तलाठी भरती बॅच 2026 🔥           * बॅचची वैशिष्ट्ये * ★ लाईव्ह + रेकॉर्डएड लेक्चर ★ रिव्हिजन बॅच + शॉर्ट नोट्स ★ सब्जेक्ट नुसार टेस्ट. ★ कालावधी : 100 दिवस ★ बॅच फी : 799 पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी ★ प्रवेश सुरू झाले आहे. Course Link : https://abhyasmitra.classx.co.in/new-courses/269 ☎️ संपर्क करा :- 9762882895 App Link : https://play.google.com/store/apps/details?id=co.kevin.yfxjw

लेक्चर 5 मिनिटात सुरू होईल.

तलाठी भरती | MPSC गट क | RTO विषय : भारतीय राज्यघटना Topic : आणीबाणी https://www.youtube.com/live/3SBm19vrvKY?si=0b81iIbqcVpkNSlT