fa
Feedback
Marathi by Namdev sir

Marathi by Namdev sir

رفتن به کانال در Telegram

👉मराठी व्याकरण + वाक्यरचना 👉सर्वसामान्य शब्दसंग्रह 👉वाक्प्रचार +म्हणी संपर्क = 8329411912

نمایش بیشتر
2 387
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+77 روز
-1030 روز
آرشیو پست ها
21. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे 22. अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपणाने नुकसान होते 23. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – विनाकारण जुलूम सहन करावा लागणे 24. आधी पोटोबा मग विठोबा – अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे 25. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच

╔═━━━✦❘༻📒༺❘✦━━━═╗                मराठी by नामदेव सर 🖌️✨ ╚═━━━✦❘༻📚༺❘✦━━━═╝                🗓️मंगळवार 22 सप्टेंबर 🌤️ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📒 मराठी ब्रह्मास्त्र बॅच 1.0 🚀8 ⏰ वेळ : सायंकाळी 5 ते 8 🕔 📚 घटक : काव्याचे रस व गुण + विरामचिन्हे 📝 उपघटक : शब्दशक्ती भाग 3 + रस, गुण + विरामचिन्हे ━━━━━━━━━━━━━━━ ━━━ 📲 @namdevjadhav 💬 ━━━━━━━━━━━━━━ ━━━

photo content

🌅 शुभ सकाळ! 🌄 आज कुणापेक्षा पुढे जाण्याची गरज नाही, फक्त कालच्या स्वतःपेक्षा पुढे जा. ही छोटीशी स्पर्धा जिंकत राहिलात, तर मोठी शर्यत आपोआप जिंकता येईल! 🏆

16. पालथ्या घड्यावर पाणी – सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे 17. कामापुरता मामा – काम साधण्यापुरते गोड बोलणे 18. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही 19. रात्र थोडी सोंगे फार – काम भरपूर, वेळ कमी 20. वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो

╔═━━━✦❘༻📒༺❘✦━━━═╗                मराठी by नामदेव सर 🖌️✨ ╚═━━━✦❘༻📚༺❘✦━━━═╝                🗓️सोमवार 21 सप्टेंबर 🌤️ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📒 मराठी ब्रह्मास्त्र बॅच 1.0 🚀 ⏰ वेळ : सायंकाळी 5 ते 8 🕔 📚 घटक : अलंकार + शब्दशक्ती 📝 उपघटक : शब्दशक्ती भाग 1 व भाग 2 ━━━━━━━━━━━━━━━ ━━━ 📲 @namdevjadhav 💬 ━━━━━━━━━━━━━━ ━━━

photo content

🌅 शुभ सकाळ! 🌞 तुमच्या हातात आजचा दिवस आहे, म्हणून कालच्या पश्चात्तापात तो वाया घालवू नका. काल शिकवून गेला, आज घडवण्यासाठी आला आहे! 💪✨

11. नावडतीचे मीठ अळणी – नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही 12. तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे 13. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण 14. पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे 15. छत्तीसाचा आकडा – विरुद्ध मत असणे

╔═━━━✦❘༻📒༺❘✦━━━═╗                मराठी by नामदेव सर 🖌️✨ ╚═━━━✦❘༻📚༺❘✦━━━═╝                🗓️रविवार 20 सप्टेंबर 🌤️ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📒 मराठी ब्रह्मास्त्र बॅच 1.0 🚀 ⏰ वेळ : सायंकाळी 5 ते 8 🕔 📚 घटक : अलंकार + शब्दशक्ती 📝 उपघटक : अर्थालंकार भाग 3+ शब्दशक्ती भाग 1 ━━━━━━━━━━━━━━━ ━━━ 📲 @namdevjadhav 💬 ━━━━━━━━━━━━━━ ━━━

photo content

🌅 शुभ सकाळ! 🌄 ज्या दिवशी कारणं संपतात, त्या दिवशी प्रगती सुरू होते. “का नाही जमणार?” हा प्रश्न सोडा, “कसं जमवायचं?” हा प्रश्न स्वतःला विचारा! 🔥

6. अंथरूण पाहून पाय पसरावे – ऐपत पाहून खर्च करावा 7. उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा 8. एका हाताने टाळी वाजत नाही – दोष दोन्हीकडे असतो 9. नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नाही 10. अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते

photo content

╔═━━━✦❘༻📒༺❘✦━━━═╗                मराठी by नामदेव सर 🖌️✨ ╚═━━━✦❘༻📚༺❘✦━━━═╝                🗓️शनिवार 19 सप्टेंबर 🌤️ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📒 मराठी ब्रह्मास्त्र बॅच 1.0 🚀 ⏰ वेळ : सायंकाळी 5 ते 8 🕔 📚 घटक : अलंकार 📝 उपघटक : अर्थालंकार भाग 1 व 2 ━━━━━━━━━━━━━━━ ━━━ 📲 @namdevjadhav 💬 ━━━━━━━━━━━━━━ ━━━

🌅 शुभ सकाळ! ☀️ कधी कधी शांतता म्हणजे हार नसते, ती मोठ्या तयारीपूर्वीची शांतता असते. बोलण्यापेक्षा कामावर लक्ष द्या, वेळ आली की तुमचं यश स्वतः बोलेल! 🔥

1. काखेत कळसा गावाला वळसा – वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे 2. नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो 3. शेरास सव्वाशेर – प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ 4. दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर 5. नाकाचा बाल – अत्यंत प्रिय व्यक्ती

photo content

╔═━━━✦❘༻📒༺❘✦━━━═╗                मराठी by नामदेव सर 🖌️✨ ╚═━━━✦❘༻📚༺❘✦━━━═╝                🗓️शुक्रावर 18 सप्टेंबर 🌤️ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📒 मराठी ब्रह्मास्त्र बॅच 1.0 🚀 ⏰ वेळ : सायंकाळी 5 ते 8 🕔 📚 घटक : अलंकार 📝 उपघटक : शब्दालंकार भाग 1 व 2 ━━━━━━━━━━━━━━━ ━━━ 📲 @namdevjadhav 💬 ━━━━━━━━━━━━━━ ━━━

🌅 शुभ सकाळ! 🌄 तुमचा वेग पाहून कोणी टाळ्या वाजवणार नाही, पण तुमची मंजिल गाठल्यावर सगळे वळून पाहतील. म्हणून टाळ्यांसाठी धावू नका, स्वतःच्या समाधानासाठी धावत राहा! 🏃‍♂️🏆