cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐

🌐 Official Channel of Adda247 Marathi

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
1 277
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-37 روز
-1730 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

https://whatsapp.com/channel/0029Va9Dfqb0QearkujHw420 Adda247 Marathi आता व्हॉट्सॲप वर 😍 आजच जॉईन करा आणि आपल्या मित्रांना देखील जॉईन व्हायला सांगा 👍
نمایش همه...
MPSC OFFICIAL

WhatsApp Channel Invite

👍 2
MPSC OFFICIAL CHANNEL ON WHATSAPP Regular भरतीच्या माहितीसाठी जॉईन करा https://whatsapp.com/channel/0029Va9Dfqb0QearkujHw420
نمایش همه...
MPSC OFFICIAL

WhatsApp Channel Invite

👍 1
अत्यंत महत्वाचे, लक्षात ठेवा. 1)पहिली वंदे भारत ट्रेन:- *वाराणसी* 2)वेदांत लक्ष्मीनारायण नृत्य:- *कुचिपुडी* 3) गायिका सुब्बलक्ष्मी ह्यांना भारतरत्न कधी मिळाला?:-  *1998* 4) कल्काप्रसाद महाराज(नृत्य):- *कथक* 5)जेष्ठ नागरिक बचत  योजनेतील मर्यादा रक्कम 15 लाखाहून किती पर्यन्त वाढ करण्यात आली?:-  *30 लाख* 6)चालू खात्यातील तूट :- *आयात महसूल > निर्यात महसूल* 7)अर्थोपोडा संघात न येणारा? डास, घरगुती माशी , मिलिपीड्स ,जळू *:-जळू* 8) अट्टम नृत्याचे पूर्वीचे नाव :- *भरतनाट्यम* 9)वित्ताआयोग कलम :- *280* 10)शिक्षणासंबंधी कलम :- *21A* 11)जोका तारताळा पट्टा हे मेट्रो नेटवर्क मोदींद्वारे उदघाटन करण्यात आले तर ते कोणत्या राज्यात आहे :- *पश्चिम बंगाल* 12)वेलची टेकड्या(येला माला) भाग :- *दक्षिण भारतात* 13)जहिर उड दिन मुहम्मद कुणाचे नाव होते :- *बाबर* 14)जणनेनुसार नागालँड मध्ये सर्वात जास्त लोकसंख्या :- *ख्रिश्चन धर्म* 15)मसरूर मंदिरे जी खडकातून कोरलेली असतात ती कोणत्या राज्यात आढळतात :- *हिमाचल प्रदेश* 16)स्त्रियांवरील अपव्यापार, अत्याचार रोखण्यासाठी योजना नंदिनी,निर्भया, उज्वल,सखी *निर्भया* 17)24 जुलै 1985 रोजी लोंगेवाला करार झाला त्यावेळी पंतप्रधान कोण होते?:- *राजीव गांधी* 18)2023 च्या बजेटमध्ये मनरेगा साठीची राखीव रक्कम :- *65 हजार कोटी* 19)भविष्य निर्वाह निधी योजना सुरुवात कधी झाली :-  *1952* 20)पाकिस्तान मधील झुल्फिकार भुट्टो ह्यांची सरकार पाडली तेंव्हा त्यांचा लष्करप्रमुख कोण होता :- *जनरल जिया उलहक्क* 21)SSLV- D2 कुठून प्रक्षेपण केले :- *श्रीहरिकोटा* 22)महाकाल कॉरिडॉरचे उद्घाटन मोदीच्या हस्ते झाले ते कुठे आहे? :- *उज्जैन* 23)आफ्रिकेतून आणलेले चित्ते कोणत्या उद्यानात सोडले?:- *कुनो राष्ट्रीय उद्यान* 24)आसामचे राज्यपाल गुलाबीसींग कटारिया हे कोणत्या राज्याचे आहेत?:- *राजस्थान* 25)निर्मल मिल्खा सिंग कोणत्या खेळाशी संबंधित :- *व्हॉलीबॉल* ━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
نمایش همه...
👍 5 1
❇️ हे पाठ कराच ➡️ विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात. ● हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी ● रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी ● ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स ● ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी ● वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी ● मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी ● प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी ●पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी ● कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी ● धातूंचा अभ्यास - मेटलर्जी ● भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी ● जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी ● विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी ● हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स ● पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी ●सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी ● आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स ● मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी ● विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी ● ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी ● अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स ● प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी ● मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी ● जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री ● सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी ● रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स ●मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी ● उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर ● शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी ● फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी ● मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी ● भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ ━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
نمایش همه...
✴️ विविध राज्यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या योजना ➡️कन्याश्री योजना : पश्चिम बंगाल  ➡️भाग्यलक्ष्मी योजना : कर्नाटक ➡️लाडली लक्ष्मी योजना : मध्य प्रदेश ➡️लाडली : दिल्ली व हरियाणा ➡️मुख्यमंत्री लाडली योजना : उत्तर प्रदेश ➡️मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना : बिहार ➡️किशोरी शक्ति योजना : ओडिशा ➡️ममता योजना : गोवा ➡️सरस्वती योजना : छत्तीसगढ ➡️माझी कन्या भाग्यश्री योजना : महाराष्ट्र ➡️नंदा देवी कन्या योजना : उत्तराखंड ━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
نمایش همه...
❇️ भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी ❇️ ◆ भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते. ◆ भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली. ❇️ संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश ❇️ ▪ मूलभूत हक्क : अमेरिका ▪ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका ▪ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका ▪ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड ▪ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड ▪ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड ▪ संघराज्य पद्धत : कॅनडा ▪ शेष अधिकार : कॅनडा' ▪ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड ▪ कायदा निर्मिती : इंग्लंड ▪ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड ▪ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया ━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
نمایش همه...
Q.1) नुकतेच ट्रीज बियॉन्ड फॉरेस्ट्स उपक्रम कोठे सुरू करण्यात आला आहे? ✅ आसाम Q.2) अलीकडेच कोणत्या कंपनी युरोपमध्ये सौर आणि पवन प्रकल्प उभारण्यासाठी नवीन गुंतवणूक करणार आहे? ✅ Apple Q.3) कोणत्या माजी क्रिकेटपटूची अंधांच्या T20 विश्वचषकाचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली? ✅ युवराज सिंग Q.4) भारत सरकारने CCI च्या कार्यकारी अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? ✅ संगीता वर्मा Q.5) संयुक्त राष्ट्रांच्या हवाई वाहतूक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? ✅ शेफाली जुनेजा Q.6) हवामान पारदर्शकतेच्या नवीन अहवालानुसार, भारताला सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) किती उत्पन्नाचा तोटा सहन करावा लागला आहे? ✅ 5.4% Q.7) FIPRESCI ने कोणत्या चित्रपटातला सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट म्हणून घोषित केले? ✅ ‘पाथेर पांचाली’ Q.8) "फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ रिलायन्स” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ✅ डॉ बिमल जालान Q.9) दरवर्षी संयुक्त राष्ट्र कोणता दिवस जागतिक विकास माहिती दिन म्हणून साजरा करते? ✅ 24 ऑक्टोबर Q.10) भारतीय सैन्याने 27 ऑक्टोबर रोजी कितवा पायदळ दिवस साजरा केला? ✅ 76 वा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
نمایش همه...
🛑 विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान) १) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ? उत्तर -- पांढ-या पेशी -------------------------------------------------- २) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ? उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार -------------------------------------------------- ३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ? उत्तर -- मांडीचे हाड -------------------------------------------------- ४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ? उत्तर -- कान -------------------------------------------------- ५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ? उत्तर -- सुर्यप्रकाश -------------------------------------------------- ६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ? उत्तर -- टंगस्टन -------------------------------------------------- ७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ? उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद -------------------------------------------------- ८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ? उत्तर -- न्यूटन -------------------------------------------- ९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ? उत्तर -- सूर्य ------------------------------------------------ १०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ? उत्तर -- नायट्रोजन.. ━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
نمایش همه...
परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ◆ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी ◆ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण ◆ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय ◆ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना ◆ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक ◆ लॉर्ड लिटन - व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट                     - भारतीय शस्र कायदा ◆ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक                    - प्रथम फॅक्टरी कायदा ◆ लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ कायदा ━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
نمایش همه...
🔬 विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र ━━━━━━━━━━━━━━━━━━━ ◆ मीटिअरॉलॉजी ➖  हवामानाचा अभ्यास ◆ ॲकॉस्टिक्स ➖ ध्वनीचे शास्त्र ◆ ॲस्ट्रोनॉमी ➖ ग्रहतार्‍यांचा अभ्यास ◆ जिऑलॉजी  ➖ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास ◆ मिनरॉलॉजी ➖ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास ◆ पेडॉगाजी ➖ शिक्षणविषयक अभ्यास ◆ क्रिस्टलोग्राफी ➖ स्फटिकांचा अभ्यास ◆ मेटॅलर्जी ➖ धातूंचा अभ्यास ◆ न्यूरॉलॉजी ➖ मज्जसंस्थेचा अभ्यास ◆ जेनेटिक्स ➖ अनुवंशिकतेचा अभ्यास ◆ सायकॉलॉजी  ➖ मानवी मनाचा अभ्यास ◆  बॅक्टेरिऑलॉजी ➖ जिवाणूंचा अभ्यास ◆ व्हायरॉलॉजी ➖ विषाणूंचा अभ्यास ◆ सायटोलॉजी ➖ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र ◆ हिस्टोलॉजी ➖ उतींचा अभ्यास ◆ फायकोलॉजी ➖ शैवालांचा अभ्यास ◆ मायकोलॉजी  ➖ कवकांचा अभ्यास ◆ डर्मटोलॉजी ➖ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र ◆ मायक्रोबायोलॉजी ➖ सूक्ष्मजीवांचा अभ्यास ◆ इकॉलॉजी ➖  सजीव व पर्यावरण परस्परसंबंधा अभ्यास ◆ हॉर्टीकल्चर ➖ उद्यानविद्या ◆ अर्निथॉलॉजी  ➖ पक्षिजीवनाचा अभ्यास ◆ अँन्थ्रोपोलॉजी ➖  मानववंश शास्त्र ◆  एअरनॉटिक्स ➖ हवाई उड्डाण शास्त्र ◆  एण्टॉमॉलॉजी  ➖ कीटक जीवनाचा अभ्यास ━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
نمایش همه...
یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.