फॉलोवर्स महाराजांचे ®
4 468
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-247 روز
-14730 روز
- مشترکین
- پوشش پست
- ER - نسبت تعامل
در حال بارگیری داده...
معدل نمو المشتركين
در حال بارگیری داده...
Prohibited content
उंच बांधा, धिप्पाड छाती,
रुबाब देखणे,
भुरळ घालिती, इतके देखणे रूप रुद्राचे
तरबेज युद्धात जैसे हाती घेउनि तलवार, होऊनी साहित्यिक केला बुधभुषणम साकार
संकटांत खंबीर राहिली सोबत ऐसी पत्नी अर्धांगिनी लाभली येसू "श्री सखीराज्ञी जयती"
क्रोध, राग, प्रेम, जिव्हाळा हे तयांचे लक्षण, मैत्रीत जिवलग अन शत्रुत्वात कट्टरतेचे उदाहरण
तेज ऐसे तयांचे जणू आकाशातील सुर्य, शत्रूही थक्क होई पाहून शंभू शौर्य..!!
जय महारौद्र शंभुराजे 🔥🙏🚩
63720
Prohibited content
रक्त से जो तख्त सजे उस तख्त को उछाल दे
जो खुन बना पानी हो उस खुन को उबाल दे
तु अर्ध्य दे, तु अर्थ दे ,तु अंत का स्विकार दे
सह्याद्री बने हात सिना हिमालय आकार दे !!
फिर जब दुश्मन चलके आये, शब्दो से धमकाये...
अपनी हाथो से बल दे तु अपनी तलवार दे
पेट फाड दुश्मन रक्तअभिषेक फिरसे हो
कुरुक्षेत्र मे फिरसे शंख का तु नाद दे
धर्म युद्ध चल रहा अधर्म को तु टाल दे
धर्म स्थापना का तु मस्तक आशिर्वाद दे
अश्व रथ चढके हर महादेव गुंज हो
उस गुंज का इस अवनी मे फिरसे झनकार दे
अधर्म रक्तबीज से असूर निर्माण है
निर्माल्य करने असुर तु सिंह का अवतार ले
चक्रधारी विष्णु हो, इंद्र हो ब्रम्हा हो
इस भुमी के स्पर्श मे अब रुद्र का अवतार दे
महादेव गुंजसे यवनदंडघात हो,जिजागर्भ फिरसे रुद्र बिज डालदे,
सिंह पे सवार खुद्द उतर हे भवानी
असुर मर्दन को छत्रपती शिवाजी राजे अवतार ले!!
.
लेखन साभार ✍🏻 @akshay_chandel_21
85140
Prohibited content
दैवत - कालही, आजही आणि उद्याही फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज 🚩
# शिवराय_असे_शक्तिदाता🙏🚩
76810
Prohibited content
जेव्हा कधी जास्त थकवा येतो ; सर्व काही सोडून द्यावंसं वाटतं , ताण जास्त जाणवतो तेव्हा प्रत्येकवेळी महाराज माझ्याकडे बघत असतात. जेव्हा जेव्हा या फ्रेमकडे बघतो प्रत्येकवेळी एक नवीनच उर्जा संचारते, आधीपेक्षा दसपट उत्साह काम करण्यासाठी येतो.
छत्रपती शिवरायांचा कुठलाही फोटो किंवा फ्रेम हे फक्त प्रतीक नाही तर वारसा आहे अपरिमित कर्तृत्व आणि शौर्याचा !
# शिवराय_असे_शक्तीदाता # उर्जा_छत्रपती🚩
86630