2 147
مشترکین
-224 ساعت
-87 روز
-1630 روز
آرشیو پست ها
2 148
🎯 आपल्या सर्वांच्या विश्वासामुळे आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे राज्यसेवा मेंटर्स बॅच 2.0 (2026) चे Admission फुल झाले आहेत! ❤️🙏
आपल्या प्रेमासाठी आणि विश्वासासाठी मनःपूर्वक धन्यवाद! 💙🚀
2 148
इमेजमध्ये दर्शविल्याप्रमाणे, पँजियाच्या विभाजनानंतर भारताचा (India) भूभाग कोणत्या खंडाच्या जवळ होता?
2 148
दिव्यांग व्यक्तींसाठी भारतातील पहिले एकात्मिक डिजिटल सहाय्यक पोर्टल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले?
2 148
खालीलपैकी कोणता घटक 1857 च्या उठावाच्या राजकीय कारणांशी सर्वाधिक संबंधित आहे?
2 148
कोल, संथाल आणि खोंड उठावांमध्ये साम्य असलेले मुख्य कारण खालीलपैकी कोणते होते?
2 148
Topic: GURU–CHINTAN | Current Affairs L5 | Nirav Da
Time: Oct 10, 2026 09:00 AM India
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86936362181?pwd=i6536mCOnIq5uINnlrKHvIjJqKK5iB.1
Meeting chat link
https://us02web.zoom.us/launch/jc/86936362181
Meeting ID: 869 3636 2181
Passcode: 796945
2 148
खालीलपैकी कोणत्या उठावाचे नेतृत्व सिद्धू आणि कान्हू यांनी केले होते?
2 148
1857 पूर्वीच्या स्थानिक उठावांचे प्रमुख वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते होते?
2 148
खालील शिक्षण सुधारणा/आयोगांचा योग्य कालानुक्रम लावा :
a) हार्टोग समिती b) सर्जंट योजना
c) वर्धा शिक्षण योजना d) मुदालियार आयोग
2 148
शिक्षणाच्या दर्जात घट होत असल्याचा अभ्यास करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती?
2 148
Topic: UPSC/MPSC विद्यार्थ्यांसाठी Counselling Session By Nirav Da
Time: Oct 7, 2026 11:00 AM India
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/88452968031?pwd=iX3YE5YKbzAX99nqYbuDLPvYdHM3Cy.1
Meeting chat link
https://us02web.zoom.us/launch/jc/88452968031
Meeting ID: 884 5296 8031
Passcode: 832493
2 148
हंटर आयोग (1882–83) प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या शिक्षण स्तरांचा आढावा घेण्यासाठी नेमण्यात आला होता?
